Swami ansh

Swami ansh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swami ansh, Digital creator, Dombivli.
(4)

हे पेज श्री स्वामी समर्थ ह्यांचे व्हिडिओस आणि नित्यसेवा ह्या करिता आहे तसेच इथे देव धार्मिक पोस्ट केल्या जातील... आणि देव दर्शन vlogs

For Collabration DM me Or mail at [email protected]

श्री स्वामी समर्थ 🙏🌺 money magnet bracelet धनयोग bracelet          Order no. 8169145418
07/01/2026

श्री स्वामी समर्थ 🙏🌺 money magnet bracelet धनयोग bracelet
Order no. 8169145418

🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🌸🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸प्रिय भक्तजन,आमच्या ऑनलाइन स्वामी अंश Page तर्फे आता तुम्हाला खाल...
07/01/2026

🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼
🌸🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸

प्रिय भक्तजन,
आमच्या ऑनलाइन स्वामी अंश Page तर्फे आता तुम्हाला खालील गोष्टी मिळतील :-

📚 श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथ
📚 नित्य सेवा स्तोत्र मंत्र
📚 संक्षिप्त गुरुचरित्र 7 अध्याय
📚 गुरूचरित्र 53 अध्याय
📚 नवनाथ पारायण ग्रंथ ( मोठा आणि संक्षिप्त)
📚 श्रीमद भागवत संक्षिप्त
📚 मल्हारी सप्तशती
📚 दुर्गा सप्तशती
📚 श्रीपाद श्री वल्लभ
📚 व्यंकटेश स्तोत्र
📚 सणवार व्रत वैकल्ये
📚 स्वामी चरण पादुका ग्रंथ
📚 जप माळ
♏ Money magnet bracelet (सिद्ध केलेल)
♐ स्फटिक माळ
♑ All crystal bracelet 🟡🟢🔵🟣🟤⚫⚪ (सर्व सिद्ध करून मिळेल)
© रुद्राक्ष original माळ आणि single
⚪ White शिवलिंग original
☘️ श्री यंत्र, रुद्र यंत्र, श्री स्वामी समर्थ मूर्ती,
🪄कमळ gathyachi माळ

✨ विशेष ऑफर ✨
➡ पुस्तक पॅकवर खास सेवा मूल्य

🚚 घरपोच सेवा उपलब्ध

📞 संपर्क: वरील सर्व गोष्टी साठी संपर्क yogesh Kotawadekar दादा 8169145418
Mail at [email protected]
किंवा Page var personal Msg आणि DM करा

“श्री स्वामी समर्थ कृपा नेहमी तुमच्यावर

सेलेनाईट प्लेट ही एक ऊर्जा शुद्धीकरण (cleansing) साठी वापरली जाणारी क्रिस्टल प्लेट आहे.🌙 फायदे:🔹 इतर क्रिस्टल्स/ब्रॅसलेट...
06/01/2026

सेलेनाईट प्लेट ही एक ऊर्जा शुद्धीकरण (cleansing) साठी वापरली जाणारी क्रिस्टल प्लेट आहे.
🌙 फायदे:
🔹 इतर क्रिस्टल्स/ब्रॅसलेटची निगेटिव्ह एनर्जी काढून टाकते
🔹 शांतता, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाढवते
🔹 मानसिक स्पष्टता (clarity) व एकाग्रता वाढवते
🔹 घर, पूजा स्थळ किंवा ऑफिससाठी उत्तम
🧿 वापर कसा करावा:
ब्रॅसलेट, रिंग, पेंडंट सेलेनाईट प्लेटवर 10–30 मिनिटे ठेवा
पूजा घरात किंवा बेडजवळ ठेवू शकता
ध्यान (meditation) करताना समोर ठेवा
⚠️ काळजी:
❌ पाण्यात भिजवू नका (पाण्याने खराब होते)
✔️ कोरड्या जागी ठेवा
सेटेनाईट प्लेट हवी असल्यास 8169145418 no ला whatsapp करा

श्री स्वामी समर्थ🌺संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे
04/01/2026

श्री स्वामी समर्थ🌺संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे

श्री स्वामी समर्थ 🙏🌺
04/01/2026

श्री स्वामी समर्थ 🙏🌺

श्री स्वामी समर्थ 🙏🌺 pyrite horse plate कॉन्टॅक्ट 8169145418
04/01/2026

श्री स्वामी समर्थ 🙏🌺 pyrite horse plate कॉन्टॅक्ट 8169145418

श्री स्वामी समर्थ 🙏🌺      #दादर
03/01/2026

श्री स्वामी समर्थ 🙏🌺 #दादर

01/01/2026

*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*

*🌕 🟡 पौष पौर्णिमा बद्दल महत्वाची सुचना 🔴 🌕*

*🪷 दर पौर्णिमेला सत्यनारायण पुजा करतो तो प्रदोष काळात करावा ( प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान )*

*☸️ पौर्णिमा ही शुक्रवार दि.०२/०१/२०२६ ह्या तारखेला संध्याकाळी ०६ : ५४ मिनिटांनी चालू होते आणि शनिवार ०३/०१/२०२६ ह्या तारखेला दुपारी ०३ : ३३ मिनिटांनी पौर्णिमा संपते आहे त्यामुळे 💫👉श्री सत्यनारायण पुजा ही शनिवार ०३/०१/२०२६ ह्या दिवशी प्रदोष काळात करावी*

🔯 *पौर्णिमा उपवास ३ जानेवारी शनिवार रोजी आहे*

*💠 हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते*

*🙏🚩‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹🙏*

श्री स्वामी समर्थ 🌺🙏
01/01/2026

श्री स्वामी समर्थ 🌺🙏

Address

Dombivli
421202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami ansh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share