Dombivli Varta

Dombivli Varta Sarva Samanyachya Hakkache Vyaspith.

07/05/2024

रजि. सोसायटी साठी " मेम्बर्स् ग्रूप बुकिंग" चालू . फक्त ११ मेम्बर्स .संपर्क ९८२०५२१३०८.

28/04/2024

मा.श्री .उज्ज्वल निकम साहेब यांच्या राजकीय प्रवासाला "सा. डोंबिवली वार्ता " कडून हार्दिक शुभेच्छा !..... संपादक. 🌹🌹🌹

19/04/2024

" इंद्रायणी " ही मालिका धार्मिक असूनही ,त्यातील खलनायकी त्वरीत बंद न झाल्यास समाजात अशांती माजेल.

16/04/2024

श्रीराम नवमीच्या सुमुहूर्तावर ," कंपनी , सरकारी नोकरांचे " निवासी जागेसाठी "ग्रूप बुकिंग चालू ...९८२०५२१३०८

15/04/2024

संदेश.....
नेमेची येतो मग पावसाळा ... आपल्या देशात दर ५ वर्षांनी सर्व प्रकारच्या निवडणुका जाहीर होतात .परंतु आपण मतदार ज्यांना प्रामाणिक पणे निवडून देतो ते नगरसेवक, आमदार , खासदार हे लोक एकदा निवडून आले की सर्वसामान्य जनतेला साधी ओळखही दाखवत नाहीत हेच खरे . ही सर्व नेते मंडळी पहिली चार वर्षे काहीच काम करीत नाहीत .पण परत निवडणुका जवळ आल्या की हेच लोक महापालिकेच्या लोकांना हाताशी धरून नको त्या वेळी मुद्दामच ( त्यांनीच बाकी ठेवलेली ) रस्त्याची , गटाराची कामे ऐन उन्हाळ्यात काढून सर्वसामान्य , गोरगरीब लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल याचा त्यांना असुरी आनंद मिळतो हीच मोठी संतापजनक बाब आहे. यासाठीच आता सर्व मतदार बंधू भगिनीना ही एक सुवर्णसंधी आहे .दोन महिन्यावर निवडणुका आहेत .यावेळेस तरी आपल्या प्रभागातल्या लायक उमेदवाराला आपले अमूल्य मत देऊन लोकशाहीचा सन्मान करा . देश सुखी तर जनता सुखी .......... एक हितचिंतक .......

सा." डोंबिवली वार्ता "च्या असंख्य वाचकांना " गुढी पाडव्याच्या " शुभेच्छा !
08/04/2024

सा." डोंबिवली वार्ता "च्या असंख्य वाचकांना " गुढी पाडव्याच्या " शुभेच्छा !

13/03/2024

मुंबई मधील रेल्वे स्टेशन ची नावे बदलण्यापेक्षा लोकल ट्रेन्स वेळेवर सोडा म्हणजे सर्वांचा प्रवास सुखकर होईल .आणि सर्व मुंबईकर जनतेचे आशीर्वाद मिळतील हे नक्की .

सर्व महाराष्ट्राचे मुखपत्र ...
08/03/2024

सर्व महाराष्ट्राचे मुखपत्र ...

08/02/2024

टीव्ही वरील मालिकांमधील समाज घातकी प्रसंग /घटना तातडीने रद्द करणे बाबत..
सध्या देशात , राज्यात सर्वत्र अंदाधुंदीचे वातावरण निर्माण झाले असताना मात्र टी व्ही वर चालू असलेल्या ," बाळूमामा च्या नावान चांगभलं ," श्री स्वामी समर्थ आणि सिंधुताई माझी माई या सारख्या समाज प्रबोधन करणाऱ्या मालिकांमधील समाज विघातक प्रसंग वगळणे अत्यावश्यक आहे .कारण त्यामुळे सामाजिक स्वास्थ , शांतता भंग पावते आणि माणूस वेडापिसा होतो . सामाजिक शांती , माणूसकी अबांधित राहण्यासाठी संबंधित मंत्रालयाने याची त्वरीत दखल घेऊन अशा मालिकावीरांना दंडात्मक शिक्षेची तरतूद करावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे .. ... एक सामान्य नागरिक.

06/02/2024

साप्ता."डोंबिवली वार्ता " मध्ये,सोसायटी ची महासभा नोटीस, वकील आशिलांच्या नोटिसा, जमीन खरेदी ची नोटीस , व्यवसाय जाहिरात , शेअर सर्टिफिकेट गहाळ, नावात बदल, पत्ता बदल वगैरे ची जाहिरात योग्य दरात छापून देऊ ......संपर्क . वसंत कशेळकर संपादक. 9820521308

13/01/2024

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे थांबणार कधी ? त्या अधिकाऱ्या ना त्वरित निलंबित करा .

06/01/2024

साप्ता.डोंबिवली वार्ता " मध्ये जाहिरात देऊन स्पेशल सवलत मिळवा .संपर्क .९८२०५२१३०८

28/12/2023

कोणीही चुकिचे मेसेज व अफवा पसरवू नका ...तो संगीन गुन्हा आहे ,याचे भान ठेवा .

27/12/2023

साप्ताहिक "डोंबिवली वार्ता " ला जाहिरात देऊन आपली व्यवसाय वृद्धी करा ..... सर्व दैनिक पेपर्स च्या तुलनेत आमचे जाहिरात दर फारच कमी असूनही बहुतेक जण आपल्या व्यवसायाची जाहिरात द्यायला पुढे येत नाहीत हेच दुर्दैव आहे . आमचा पेपर पोस्टाने ,फेसबुक वर , व्हाट्सअप , आणि फेसबुक पेजवरून पाठवत असल्याने सर्व भारतात तसेच परदेशी नागरिकांना सुद्धा वाचायला मिळतो . हेच आमचे खरे यश आहे . एकाच वेळी सुमारे १० ते 15 लाख लोकांपर्यन्त आमचा पेपर पोहोचतो असा आमचा दावा आहे .
आमच्या डोंबिवली वार्ता "" ने 15 व्या वर्षात यशस्वी रित्या पदार्पण केले असून लवकरच दैनिकाच्या वाटेवर आहे . म्हणून सर्व स्तरातील वाचकांनी ...../जाहिरातदारांनी कोणताही गैरसमज मनात न आणता आपली लहान / मोठीं जाहिरात देऊन आपल्या धंद्याची भरभराट करून घ्यावी .........संपादक .

12/12/2023

साप्ता.डोंबिवली वार्ता " या महिन्यात प्रिंटिंग होणार असून ,आजच आपली जाहिरात पाठवा ...९८२०५२१३०८

24/11/2023

साप्ता."डोंबिवली वार्ता " लवकरच वाचकांच्या सेवेत .. वार्षिक सभासद वर्गणी ₹४००/-मात्र ... लहान मोठ्या जाहिराती देण्याचें उत्कृष्ठ माध्यम !! संपर्क ...वसंत कशेळकर , संपादक . मोबाईल ..9820521308....पेमेंट By GPay .

31/10/2023

शहापूर -टाकी पठार रस्त्यावर , आदिवली येथे एक बंगला ताबडतोब विकणे आहे .........प्लॉट एरिया ५००० sq ft, लॉन ३००० sq ft. एकूण ८००० sq .ft. , बांधकाम १५०० चौरस फुट ३बी एच के) किमत ₹ ८५लाख (फर्निचर सहित ).........Contact ९८२०५२१३०८ कशेळकर. ४ नोव्हेंबर शनिवारी दुपारी १२ वाजतां जागा पहायला मिळेल .

25/10/2023

शहापूर ला कोणाला २ nd होम घ्यायचे असेल तर माझ्याकडे एक बंगला विक्रीसाठी उपलब्ध आहे. ...... प्लॉट एरिया ५००० + ३००० लॉन ( एकूण ८००० sq. ft. ) बांधकाम (३बी एच के -१५०० फुट ).... किमत ₹ ८० /- लाख निगो .....संपर्क ९८२०५२१३०८ कशेळकर

24/10/2023

" साप्ता. डोंबिवली वार्ता " च्या असंख्य वाचकांना " दसऱ्याच्या " हार्दिक शुभेच्छा !.. संपादक - वसंत कशेळकर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

17/09/2023

गेल्या काही वर्षांपासून सरकारने गणेशोत्सव काळात " टोल फ्री ""करूनही टोलची लूट का सुरु आहे ??

14/09/2023

कोकणचा माणूस संकटकाळी सुद्धा खचून जात नाही व कधीही आरक्षण मागत नाही ...हे फक्त शहरात च का ??

12/09/2023

निसर्गाचे देणे रस्त्यावर फेकून / तुडवून /चिरडून (कांदे / टोमॅटो )त्याचा अपमान करू नका ..त्याचा भयंकर कोप होईल

07/09/2023

श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी १९ सप्टेंबर रोजी वैयक्तिक भजनसेवा हवी असल्यास कळवा .९८२०५२१३०८

04/09/2023

नम्र निवेदन
नमस्कार मंडळी , आपण सर्वजण डोंबिवलीकर असून आपल्याला या सांस्कृतिक नगरीचा यथार्थ अभिमान आहे . परंतु आज सर्व राजकीय लोकांनी या शहराची पार दुर्दशा केली आहे व म्हणूनच आम्ही एक रजिष्टर्ड सामाजिक संस्था "" जन जागृती मंच "" या नावाने लवकरच सुरु करीत आहोत . या बाबतच्या मिटींग्स गणपती उत्सवानंतर सुरु होतील ..... तरी या संस्थेत काम करण्यास इच्छुक व्यक्तीनी कृपया खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा . ...... वसंत कशेळकर 9820521308........................
पुढील मिटींग मध्ये संस्थेची उद्दिष्टे जाहीर केली जातील .

Address

3, Sudarshan Society, Tilak Nagar Post Office, Drive R. P. Road, Dombivli East 421 201
Dombivli
421201

Telephone

+919820521308

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dombivli Varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dombivli Varta:

Share

Category

Nearby media companies


Other Newspapers in Dombivli

Show All