
03/08/2016
समाधान प्राप्ती..!!
"एक मुठ दुष्काळग्रस्तांसाठी" या सामाजिक उपक्रमाअंतर्गत १३/५/२०१६ रोजी हिंजवडी येथून सिल्लोड येथे दुष्काळग्रस्तांसाठी लोकसहभागातुन मदत पाठविण्यात आली होती.ती मदत आज प्रत्येक लाभार्थीला होत आहे त्याचे समाधान वाटते.त्याचीच दखल घेत औरंगाबाद विभाग सकाळ वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेले वृत्त...
आयोजित :- रॉयल्स फांऊडेशन व समस्त ग्रामस्थ हिंजवडी