Prashant Kumar gore

Prashant Kumar gore ⏰राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सोशल मीडिया फ्रंट
⏰ अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,
(चाकण शहर)

29/12/2023
मोदी सरकारच्या विरोधात निघालेल्या महाविकास आघाडीच्या चाकण येथील शेतकरी आक्रोश मशाल मोर्चास चाकणकर नागरिकांनी दिलेल्या  उ...
29/12/2023

मोदी सरकारच्या विरोधात निघालेल्या महाविकास आघाडीच्या चाकण येथील शेतकरी आक्रोश मशाल मोर्चास चाकणकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे महाविकास आघाडीच्यावतीने मनापासून धन्यवाद
आपला
श्री.प्रशांत कुमारशेठ गोरे
(चाकण ,शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शिवसेना
काँग्रेस पार्टी

लोकशाहीचा अक्षरशः गळा दाबला जातोय,संसदेत अश्या पद्धतीने प्रतिनिधींचा आवाज  दाबण्याचा जो काही प्रयत्न हे हुकूमशाही सरकार ...
19/12/2023

लोकशाहीचा अक्षरशः गळा दाबला जातोय,संसदेत अश्या पद्धतीने प्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा जो काही प्रयत्न हे हुकूमशाही सरकार करतय ते निषेधार्ह आहे

"खोटं नव्हे तर नेमकं आणि वास्तव सांगणारं पडद्यामागच्या घडामोडींचं रहस्य आता थेट महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार. खा. डाॅ....
15/12/2023

"खोटं नव्हे तर नेमकं आणि वास्तव सांगणारं पडद्यामागच्या घडामोडींचं रहस्य आता थेट महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार. खा. डाॅ. अमोल कोल्हे आणि लोकप्रतिनिधींसोबतच्या चर्चेतून संपूर्ण महाराष्ट्रासमोर आता सत्य उलगडणार. विविध राजकीय व सामाजिक घडामोडींचं सखोल विश्लेषण करणारी रोखठोक चर्चा घडवून आणणारं ‘टू द पाईंट’ पॉडकास्ट लवकरच येत आहे…

'टू द पाॅईंट'- करेक्ट चर्चा... विचारवादी मोर्चा!

12/12/2023
महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अनेक सत्तांतरे झाली परंतु महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा राजकीय *भूकंप* झाले ते...
11/12/2023

महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अनेक सत्तांतरे झाली परंतु महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा राजकीय *भूकंप* झाले तेंव्हा तेंव्हा केंद्रबिंदू मात्र एकच होता *"शरद पवार साहेब* "साहेब आपणास माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

https://yuvasangharshyatra.com/enयेत्या 25 तारखेपासून सुरू होणाऱ्या युवा संघर्ष यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी वरी...
10/10/2023

https://yuvasangharshyatra.com/en

येत्या 25 तारखेपासून सुरू होणाऱ्या युवा संघर्ष यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी वरील लिंक वरती क्लिक करा आणि आपला सहभाग नोंदवा!

मित्रांनो चला आपल्या हक्कासाठी लढूयात...!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खेङ तालुका अध्यक्ष पदी मा.श्री.हिरामण साहेबराव सातकर यांची निवड झाल्याबद्दल आपले मनापासुन...
20/09/2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खेङ तालुका अध्यक्ष पदी मा.श्री.हिरामण साहेबराव सातकर यांची निवड झाल्याबद्दल आपले मनापासुन अभिनंदन...!!✌🏻💐
Hiraman Satkar-patil
Shreyas Hiraman Satkar-Patil

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते माननीय आमदार रोहितदादा पवार यांचा पिंपरी चिंचवडचा नियोजित दौरा*दिनांक *18 सप्टें...
18/09/2023

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते माननीय आमदार रोहितदादा पवार यांचा पिंपरी चिंचवडचा नियोजित दौरा*
दिनांक *18 सप्टेंबर 2023*
सकाळी 10.00 वा. - भक्ती शक्ती चौक येथे आगमन
10.30 वा. - भक्ती शक्ती स्थळावर अभिवादन
10.30 ते 11.30 - टू व्हिलर रॅली, भक्ती शक्ती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी
12.00 ते 1.00 - पत्रकार परिषद, हॉटेल कलासागर
1.00 ते 2.00 - राखीव
3.00 ते 6.00 -
शिवसेना भवन ( उद्धव ठाकरे गट )भेट,
काँग्रेस पक्ष कार्यालय भेट तसेच शहरातील जेष्ठ
मान्यवरांच्या भेटीगाठी.

आपला,
*तुषार गजानन कामठे*
शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा.

पुण्यातील सिम्बीओसिस कॉलेज येथे राष्ट्रवादी इंजिनियर्स सेलच्या उद्घाटन प्रसंगी मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस...
17/09/2023

पुण्यातील सिम्बीओसिस कॉलेज येथे राष्ट्रवादी इंजिनियर्स सेलच्या उद्घाटन प्रसंगी मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या हस्ते तुषार कामठे यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या पदावर नियुक्ती करून पत्र देण्यात आले.

यावेळी आमदार रोहित पवार, माजी आमदार सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष पुणे ( शहर ) प्रशांत जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक न्याय शहर अध्यक्ष मयूर जाधव, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, मा. नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, अजय नानासाहेब शितोळे, संतोष कोकणे, संजय नेवाळे, काशिनाथ जगताप, काशिनाथ नखाते, प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, राजन नायर, महेश इंगवले, अमित लांडगे, योगेश कामठे, संतोष कामठे, तेजस शिंदे, महेश कामठे, राहुल कामठे, प्रतीक दळवी, सौरभ गाते, संजीवनी पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.

16/09/2023

Address

Chakan
410501

Telephone

+917083568859

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prashant Kumar gore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prashant Kumar gore:

Videos

Share

Nearby media companies