123 Dharashiv News

123 Dharashiv News सर्वसामान्य जनतेचा बिनधास्त ,निर्भीड आवाज . News

27/12/2024

बीड येथील मस्सा जोगचे सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी उद्या बीड येथे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केलेले आहे भूम परांडा वाशी मधिल सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात येत आहे.

24/12/2024

उद्या भूम बंद , भूम शहर बंद , भूम बंद 25/12/24
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसेदेत अपमान केला त्या निषेधार्थ भूम शहर बंद करुन गोलाई चौकात निषेध करण्यात येणार आहे .

23/12/2024

श्री आलमप्रभू यात्रेचा आज तिसरा दिवस फटाक्यांची आतिषबाजी .

23/12/2024

श्री आलमप्रभू यात्रेचा आज तिसरा दिवस, श्रींची सिंह वरून मिरवणूक...

22/12/2024

श्रींची काळवीटावरून मिरवणूक . यात्रेचा आजचा दुसरा दिवस .

22/12/2024

महायुतीचे खाते वाटप

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला होता. अखेर आज खातेवाटप जाहीर झाले.

1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते

2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग

3. उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

4. चंद्रशेखर बावनकुळे महसूल

5. राधाकृष्ण विखेपाटील जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

6. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण

7. चंद्रकात पाटील उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

8. गिरीश महाजन जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

9. गणेश नाईक - वनखाते

10. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा

11. दादा भुसे शालेय शिक्षण

12. संजय राठोड माती व पाणी परीक्षण

13. धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

14. मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

15 उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा

16 जयकुमार रावल मार्केटिंग आणि प्रोटोकॉल

17 पंकजा मुंडे पर्यावरण आणि हवामान बदल, अॅनिमल हसबंडरी

18 अतुल सावे ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी

16. अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय

17. शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18. आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान

19. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20. अदिती तटकरे महिला व बालविकास

21. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम

22. माणिकराव कोकाटे - कृषी

23. जयकुमार गोरे ग्रामविकास, पंचायत राज

24. नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन

25. संजय सावकारे कापड

26. संजय शिरसाट सामाजिक न्याय

27. प्रताप सरनाईक वाहतूक

28. भरत गोगावले रोजगार हमी, फलोत्पादन

29. मकरंद पाटील मदत व पुनर्वसन

30. नितेश राणे मत्स्य आणि बंदरे

31. आकाश फुंडकर कामगार

32. बाबासाहेब पाटील सहकार

33. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

*राज्यमंत्री*

34. माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

35. आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

36. मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

37. इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन

38. योगेश कदम गृहराज्य शहर

39. पंकज भोयर गृहनिर्माण,

21/12/2024

श्री आलमप्रभू यात्रेचा आज पहिला दिवस , रथातून श्रीदत्त महाराजांचे मिरवणूक .

21/12/2024

शिवसेना तालुकाप्रमुख अनिल दादा शेंडगे यांनी दिला इशारा
मात्रेवाडीतील शेतकऱ्यांची दिवसा लाईट मिळण्याकरिता भूम येथील महावितरण कार्यालयास निवेदन देऊन केली मागणी .

श्री आलमप्रभू यात्रा उत्सव भूम .
20/12/2024

श्री आलमप्रभू यात्रा उत्सव भूम .

19/12/2024

झाली बघा सुरुवात भूमच्या यात्रेला , खास आकर्षण सर्व पाळणे सज्ज .

19/12/2024

परभणी येथे शहीद झालेला भीम सैनिक कै सोमनाथ सूर्यवंशी व मस्सा जोगचे सरपंच कै संतोष देशमुख यांना भूम शहरामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
आयोजक : चंद्रमणी भाऊ गायकवाड युवा मंच भूम.

14/12/2024

भूम चे ग्रामदैवत आलमप्रभू देवस्थान येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा .

12/12/2024

शेतीला पाणी देण्याकरिता दिवसा लाईट असावी , रात्री लाईट असल्याकारणाने शेतकरी वर्ग पिकाला पाणी देण्यामुळे रात्रपाळी शेतात करतो त्यामुळे बिबट्याचा धोका जास्त संभावत आहे .

12/12/2024

बिबट्याचा भूम तालुक्यात धुमाकूळ ..... सतर्क रहा ....
भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे विजय सोमनाथ माने या शेतकऱ्यावर आज पहाटे अंदाजे चार ते पाच च्या दरम्यान बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला त्यात ते जखमी झाले आहेत ईराचीवाडी व इतर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज , शेतामध्ये एकटे जाऊ नका .

10/12/2024

बांगलादेशात होत असलेले हिंदू अल्पसंख्यांकावर अत्याचार त्वरित थांबवा , त्याकरिता हिंदू एकजुटीचा भूम शहरामध्ये मोर्चा .

आपल्या सेवेमध्ये  इव्हेंट , डेकोरेशन व मंगल सेवा कार्यालयाचे सर्व साहित्य आता एकाच ठिकाणी उपलब्ध , सर्व प्रकारच्या शुभका...
09/12/2024

आपल्या सेवेमध्ये इव्हेंट , डेकोरेशन व मंगल सेवा कार्यालयाचे सर्व साहित्य आता एकाच ठिकाणी उपलब्ध , सर्व प्रकारच्या शुभकार्य करिता आजच आम्हाला भेट द्या , मंगल कार्य तुमचे नियोजन सर्वकाही आमचे .

Address

Varad Mahiti Kendra Bhoom
Bhum
413504

Alerts

Be the first to know and let us send you an email when 123 Dharashiv News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 123 Dharashiv News:

Share