इतिहास गवा है... जरांगे पाटील 🙏
चले जाव ..चले जाव ..जातीवादी चले जाव..👈
श्री मनोज जरांगे पाटील ...👈
रात्रीची बैठक... गोरक्षनाथ टेकडी बीड
14.03.2024
श्री मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला आले सभेचे स्वरूप...🙏
मानवत . जील्हा परभणी
श्री . मनोज दादा जरांगे पाटील 🙏
श्री क्षेत्र नारायणगड येथील महंत प्रेममूर्ती हभप शिवाजी महाराज .... पारंपारिक पद्धतीने दसरा साजरा करताना समस्त भक्तगण .... HAPPY DASARA🌺🌺🌺
मराठा आरक्षण महामोर्चा शिरूर कासार जिल्हा बीड महाराष्ट्र ...
शिरूर कासार जिल्हा बीड येथील मराठा आरक्षण महामोर्चा रॅली .... "50% एकदम ओकेच्या " घोषणात ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या ... ही एकमुखी मागणी सरकारला केली ...
शिरूर कासार जिल्हा बीड येथील मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात बैठक संपन्न झाली ..
पुन्हा मराठा उसळला....
आता एकच पर्याय ....
मराठ्यांना कुणबीत (obc ) घ्यावेच लागेल.
🙏 जय शिवराय 🙏
पोलिस निरीक्षक बकाले व त्याला समर्थन देनारा पोलिस कर्मचारी दोन्ही च निलंबन हाकलपट्टी करून गुन्हा दाखल झाली पाहिजे
नाही केल जर समाज रस्त्यावर येणार याची जबाबदारी सरकार ची राहणार
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
"महाराष्ट्र विधानपरिषद लाईव्ह ... आ.विनायकराव मेटे"
आज विधान भवनामध्ये सन्माननीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाविषयी प्रश्न उपस्थित केला ...आदिलशाही निजामशाही व मोगलांच्या विचाराच्या या आघाडीसरकार कडे ...शिवरायांच्या स्मारकाबाबत निधी उपलब्ध नाही ... दुर्दैव आहे अखंड महाराष्ट्राचे असली दरिद्री सरकार सत्तेत आले .