NCP मतदार

NCP मतदार महाराष्ट्राच्या हितासाठी,शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी
सदैव सोबत

बीड येथील स्वाभिमान सभेध्ये आदरणीय पवार साहेब यांनी तरूणांना आवाहन केले आहे.पक्ष वाढीसाठी सोशल मिडियाचा वापर तरूणांनी यो...
21/08/2023

बीड येथील स्वाभिमान सभेध्ये आदरणीय पवार साहेब यांनी तरूणांना आवाहन केले आहे.
पक्ष वाढीसाठी सोशल मिडियाचा वापर तरूणांनी योग्य करावा

21/08/2023

NCP मतदार
या पेजवर व्हिडिओ /फोटो पोस्ट करता येत नाहीत.
Facebook ने 90 दिवसासाठी बंद केले , block
केले आहे.म्हणून तूर्तास खालील पेजवर
आपण पोस्ट पाहू शकता

video creations

 ारया आपल्या फेसबुक पेजवर  #व्हिडिओ_अपलोड_करण्यास_अडचणी येत आहेत.      त्यामुळे बांधवांना विनंती आहे कि खालील पेजवर आदरण...
19/08/2023

ार
या आपल्या फेसबुक पेजवर #व्हिडिओ_अपलोड_करण्यास_अडचणी येत आहेत.
त्यामुळे बांधवांना विनंती आहे कि खालील पेजवर
आदरणीय पवार साहेब व स्वाभिमान सभेचे व्हिडिओ

https://www.facebook.com/Abhiman21?mibextid=ZbWKwL
या पेजवर अपलोड करत आहेत.तरी या पेजवर व्हिडिओ पहावेत ही विनंती.
#राष्ट्रवादी_कॉग्रेस_पार्टी

"स्वाभिमान"आमचा स्वाभिमान | आमचा राजा
17/08/2023

"स्वाभिमान"
आमचा स्वाभिमान | आमचा राजा

थोरल्या साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
12/12/2022

थोरल्या साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

 #राज्यपाल_हटवा #महाराष्ट्र_वाचवाबीडमध्ये निषेधार्थ जोरदार निदर्शने
02/12/2022

#राज्यपाल_हटवा
#महाराष्ट्र_वाचवा

बीडमध्ये निषेधार्थ जोरदार निदर्शने

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललि...
30/11/2022

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य, समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांतुन मराठी साहित्य विश्वाला समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
डॉ. कोत्तापल्ले यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष पद भूषविले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. डॉ. कोत्तापल्ले यांना भावपूर्ण आदरांजली.

आदरणीय शरद पवार साहेब व काकींना लग्नदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
04/08/2022

आदरणीय शरद पवार साहेब व काकींना लग्नदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

क्रांतीसिंह नाना पाटिल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
03/08/2022

क्रांतीसिंह नाना पाटिल यांच्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन

 #कृषी_संस्कृतितील_सर्व_बंधू_भगिनींना_नागपंचमीच्याहार्दिक_शुभेच्छा*आपल्या आयुष्याचा..**संकल्पचा..ध्येयाचा..**आरोग्यदायी ...
02/08/2022

#कृषी_संस्कृतितील_सर्व_बंधू_भगिनींना_नागपंचमीच्याहार्दिक_शुभेच्छा

*आपल्या आयुष्याचा..*
*संकल्पचा..ध्येयाचा..*
*आरोग्यदायी प्रवासाचा*
*झोका उंचावत राहो हीच मनोकामना..!*

🌱☘️🍁🙏🍁☘️

#राष्ट्रवादी_कॉग्रेस_पार्टी_NCP



#नागपंचमी

नागपंचमीच्या सर्व निसर्ग प्रेमींना,बाळगोपाळांना व झोका प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! नागपंचमीचा सण वार.....

30/07/2022



#महामहिम_राज्यपालांचा_जाहिर_निषेध

सत्य परिस्थिती...!मेदींनी बळीवंश रसातळाला नेला
23/07/2022

सत्य परिस्थिती...!
मेदींनी बळीवंश रसातळाला नेला

22/07/2022

06/06/2022

पर्यावण दिनाच्या निमित्त आपण शिवराई उपक्रमाची दखल घेतली..! त्या बद्ल दै.दिव्य मराठी चे बीड प्रतिनिधी श्री दिनेश लिंबेकर यांचे मन:पूर्वक धन्यवाद

गणराज्य दिनाच्या निमित्त एक संवादएक चिंतन..
26/01/2022

गणराज्य दिनाच्या निमित्त एक संवाद
एक चिंतन..

#26जानेवारी #गणराज्यदिन२६जानेवारी२०२२ #गणतंञदिवस #२६जानेवारीचेभाषणगणराज्य म्हणजे काय ?गणतंञ म्हणजे काय ?गणराज्य द...

पुरोगामी विचाराचे शेतकऱ्यांचे नेते व शेतकरी कामगार पक्षाचे नेते यांचे वयाच्या 93 वर्षी दुःखत निधन झाले .त्यांन भावपूर्ण ...
18/01/2022

पुरोगामी विचाराचे शेतकऱ्यांचे नेते व शेतकरी कामगार पक्षाचे नेते यांचे वयाच्या 93 वर्षी दुःखत निधन झाले .
त्यांन भावपूर्ण
श्रद्धांजली...

माणसं आडवी आली म्हणून पळून जात नाहीआणि माणसंचं नाहीत म्हणून खचून ही जात नाही...वेळ आणि काळ घडवण्याची धमक असावी लागते.पाव...
17/01/2022

माणसं आडवी आली म्हणून पळून जात नाही
आणि माणसंचं नाहीत म्हणून खचून ही जात नाही...
वेळ आणि काळ घडवण्याची धमक असावी लागते.

पावसात,माणसात आणि दुष्काळातही तितक्याच
हिंमतीन् ताकदीने व विश्वासाने उभा राहतो तो खरा माणूस..!
आज साहेबांनी पुणे मेट्रोतून उभा राहून
प्रवास केला.

 #जिजाऊंच्या_कार्याचे_स्मरण_हेच_जिजाऊंंना_अभिवादन जय जिजाऊ | जय शिवरायसाधारण स्ञी फक्त एका कुटूंबाची काळजी करते,एक कुटूं...
11/01/2022

#जिजाऊंच्या_कार्याचे_स्मरण_हेच_जिजाऊंंना_अभिवादन
जय जिजाऊ | जय शिवराय

साधारण स्ञी फक्त एका कुटूंबाची काळजी करते,
एक कुटूंब चालवते म्हणून ती गृह स्वामीनी ठरते.
तर असाधारण स्ञी संपूर्ण रयतेची काळजी घेते,
संपूर्ण राज्य चालते.म म्हणून ती स्वराज्य स्वामीनी ठरते.

कुटूंबाचे व्यवस्थापन कसे करावे,याची आर्श शिकवण
जिजाऊंनी दिली.
अशा या मातृत्वाचे १२ मिनीटांचे हे विवेचन
ऐका..! शुभेच्छा म्हणून इतरांना पाठवा.


#जिजाऊजन्मोत्सव
#जिजाऊजयंती
#राजमाताजिजाऊ
#जिजाऊवंदन

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

https://youtu.be/GqhzlkyM5K8
जिजाऊ जन्मोत्सव च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

#जिजाऊजयंती #जिजाऊजन्मोत्सव

04/01/2022

अतिशय दु:खद..!
अनाथांना मायेची सावली देणाऱ्या सिंधूताई सपकाळ
यांचे निधन..!!

माईस !! भावपूर्ण श्रध्दांजली'

https://www.facebook.com/105005780919470/videos/660325872005935/

आदरणिय शरदचंद्रजी पवार साहेब व राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू भगिनी,हितचिंतक,स्नेहीयांना नविन वर्ष २०२२ च्...
31/12/2021

आदरणिय शरदचंद्रजी पवार साहेब व
राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणाऱ्या
सर्व बंधू भगिनी,हितचिंतक,स्नेही
यांना नविन वर्ष २०२२ च्या
मन: पूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
हे नुतन वर्ष आपणास उत्तम आरोग्य दायी,
यश,किर्ती व भरभराटीचे लाभो हीच ईश्वर चरणी
प्रार्थना..!

whisesh for you & your family #नव _वर्षाला_मागणे :आपल्या सर्वांना नविन वर्ष साजरे करण्याची उत्सुकता आहे.३१ डिसेंबर हा .....

सर्वांना विनंती आहे कि,आपल्या विचारांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी खालील YouTube चँनलला आपण सर्व बंधू मी Subscribe करावे ही...
20/12/2021

सर्वांना विनंती आहे कि,
आपल्या विचारांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी
खालील YouTube चँनलला आपण
सर्व बंधू मी Subscribe करावे ही अपेक्षा..!

तत्वज्ञान /विचार मानवी स्वाभावनिसर्ग /पर्यावरण साहित्य/संगीत /कला युवा / विद्यार्थी प्रबोधन अभ्यास /संस्कार राजक.....

06/02/2021

सर्वस्व हरवलेल्या देशात
'सार्वभौमत्वाचा' डंका

12/12/2020

वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय Sharad Pawar साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत.त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिनंदन
04/12/2020

अभिनंदन

15/11/2020
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या 'वातावरणीय बदलासंदर्भातील समितीच्या' सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित दादांचे अभिनंद...
10/11/2020

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या 'वातावरणीय बदलासंदर्भातील समितीच्या' सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित दादांचे अभिनंदन!

18/10/2020

यथा शक्ती
तथा व्यक्ती...

शतःश नमन...
Nationalist congress party (NCP)
वॉलवरुन साभार

जो संकटात बळ देतो तोच खरा योद्धा...अतिवृष्टी, दुष्काळ,भूकंप अशा अनेक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असलेलेएकमेव साहेब..!
18/10/2020

जो संकटात बळ देतो तोच खरा योद्धा...
अतिवृष्टी, दुष्काळ,भूकंप अशा अनेक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असलेले
एकमेव साहेब..!

02/10/2020

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जाहिर निषेधया देशात राहुल गांधी यांच्या सारख्या माणसांना ही वागणूक मिळत असेलतर सामान्य माणसांची किंमत काय केली जात असेल....
01/10/2020

जाहिर निषेध

या देशात राहुल गांधी यांच्या सारख्या माणसांना ही वागणूक मिळत असेल
तर सामान्य माणसांची किंमत काय केली जात असेल.
देशवासियांचे हित आणि संरक्षण धोक्यात आहे.

https://www.facebook.com/105005780919470/posts/340123174074395/
30/09/2020

https://www.facebook.com/105005780919470/posts/340123174074395/

#बापूजी_आणि_ग्रामराज्य

२. आक्टोबर
#महात्मा_गांधीचा जन्म दिवस....
एका त्यागी व राष्ट्राला राष्ट्रीयत्व प्राप्त करून देणाऱ्या महापुरुषाचा जन्म दिवस....¦

त्यांनी 'खेड्याकडे चला' ही हाक दिली. परंतु आमच्या बापजाद्यांनी त्याचा उलट अर्थ घेऊन शहराकडे कुच केले.म्हणजे थोडेफार शिकले सवरलेले शहरात येऊन स्थायिक झाले आणि अडाणी पुढे आडमुठे झाले.
एक चुक झाली कि कुटुंबच नव्हे तर गाव, जिल्हा, राज्य चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करू लागतं. आणि भारतीय मध्यमवर्गीय, शेतकरी,कष्टकरी यांचं नेमक तेच झालं.
राजकारण,समाजकारण याचं बरोबर निसर्ग,पर्यावरण, परंपरा सगळेच कसे कालौघात लयाला जात राहिले. गांधीजीं असे का म्हणाले असतील ? कशासाठी व कोणाला? हे प्रश्न आपण स्वतःला कधी विचारलेच नाहीत.
एकुणच ज्यांना स्वतःच अस्तित्व कळत नाही तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. हे बदलत्या काळाने सिध्द करून दाखवलं.एक कुटुंब समृद्ध असल्याने गाव अथवा राष्ट्र कधीच समृद्ध होत नाही. संपूर्ण गाव समृद्ध याचा अर्थ सर्व सुखी आहेत,समाधानी आहेत असा होतो. व्यक्तीला महत्त्व नसून सामुदायिकतेला महत्त्व आहे.
अन्यथा रावण ही कुबेर होता,
कंसाच्या साधन संपत्तीला तोड नव्हती. तरी ही पुराण ग्रंथानी त्यांना दुराचारी व दोषी ठरविले आहे. कारण सुख,समाधान व संपत्ती हे एकट्याने लाटण्याचे साधन नसून ते लोकहितासाठी उपयोगी करण्याचे साधन आहे.
आज राजकारणात लोक येतात. उद्देश संपत्ती कमावणे. आणि याच कारणाने सर्वजण पछाडले. शेती, संस्कृती, भाऊबंदकी व नैसर्गीक साधन संपत्ती स्वार्थासाठी उध्वस्त झाली.
ज्याच्याकडे मुबलक पैसा तो आमचा नेता. जो धनिक तो गावचा सावकार. ही व्यवस्था कुणी लादली नसून ती अप्रगत कमनशिबी लोकांची जीवन मरणाची संस्कृती आहे.
बापूजींच जे लोकप्रिय भजन आहे. त्याचे बोल याप्रमाणे
*वैष्णव जन तो तेने कहिए*
*जे प्रित पराई जाने रे |*
खरे वैष्णव व देवदूत तेच आहेत
ज्यांच्या ह्रदयात दुसर्‍यांविषयी प्रेम आणि सर्व समाधानाची धारणा आहे.
बापूजींच ग्रामराज्य निर्माण करण्यासाठी आणि आपले गाव संपन्न करण्साठी तरूणांनी पुढे यावं.नैसर्गिग संपन्नता जोपासावी. संवर्धन करावं.वनराई ही ग्रामदैवतांची अंगवस्त्रे असतात. ती नसेल तर देवतांचे वस्त्रहरण त्या गावात होते असे समजा.असे गाव आणि गावातील लोक कधीच सुखी,समाधानी व संपन्न असू शकत नाहीत.
म्हणून हरीत ग्राम करण्याचा संकल्प हीच बापूंना आदरांजली ठरेल.

लेख : अभिमान खरसाडे, बीड मो. ८१४९३२६२४०

वनग्राम चळवळीत सहभागी होण्यासाठी हा

https://forms.gle/6vz1Uz1Z5NAyD7St6

दुवा वापरून माहिती लिहा.
मिञ जोडा....सत्कार्याला हातभर लावा..

🙏जयहिंद 🌹जय भारत 🙏

कर्जत-जामखेड विधानसभेचे युवा आमदार श्री.रोहित दादा पवार यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐Rohit Rajendra Pawar
29/09/2020

कर्जत-जामखेड विधानसभेचे युवा आमदार श्री.रोहित दादा पवार यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

Rohit Rajendra Pawar

क्रांतिनायक शहिद भगतसिंग यांचे जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
28/09/2020

क्रांतिनायक शहिद भगतसिंग यांचे जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

मराठा आरक्षण लढ्यात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरी व आर्थिक मदत करण्याचा निर...
13/08/2020

मराठा आरक्षण लढ्यात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरी व आर्थिक मदत करण्याचा निर्णय आज मा.उपमुख्यमंत्री अजितदादांनी कॅबिनेट बैठकीत घेतला.

धन्यवाद ना.अजितदादा पवार साहेब, ना.एकनाथ शिंदे साहेब व सर्व मंत्रिमंडळाचे जाहीर आभार!

🚩॥राज्यसभेच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल, "आदरणीय शरद पवार साहेब" यांच हार्दिक अभिनंदन॥🚩           ❣⏰⏰⏰❣
22/07/2020

🚩॥राज्यसभेच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल, "आदरणीय शरद पवार साहेब" यांच हार्दिक अभिनंदन॥🚩
❣⏰⏰⏰❣

माझा नेता माझी ताकत💪🏾 राष्ट्रवादी कोंग्रेस चे नेते,महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांना वाढद...
22/07/2020

माझा नेता माझी ताकत💪🏾 राष्ट्रवादी कोंग्रेस चे नेते,महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हर्दीक हर्दीक शुभेच्छा 💕🙏🏾..
Ajit Pawar
" अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक"

25/06/2020

#धनगर- #मराठा #व्दैषाची #रूजवणूक आणि #गोपीचंद.....

मराठा आणि धनगर वाद निर्माण व्हावा,जातीय व्दैष उफाळून यावा.एक होत असलेला बहुजन समाज सतत विभक्त आणि संकुचित रहावा ही अनादि काळापासून चालत आलेली ब्रम्हनिती आहे. याच सूञाचा उपयोग करून आजवर या मूळमातीतील कर्तृत्ववान युगनायकांना बदनाम करण्याचे व त्यांना संपविण्याचे कारस्थान रचले गेलेले आहे. त्यासाठी जातीचा धर्माचा नेता पुढे करायचा,वादग्रस्त बोलायचे व
लोकमानसिकता कायम त्यातच अडकून ठेवायची. यातून त्या समाजाचे सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक मागासलेपण आहे तसेच कायम ठेवायचे हे सूञ पध्दतशिर राबविले जाते. एकाचा आर्थिक व राजकीय फायदा होतो माञ सर्व सामान्य समाजाचे काय ? त्यांच्या मूलभूत प्रश्नांचे काय ? ते कधी संपणार आणि कधी सुटणार...! समाजाचे प्रश्न म्हणजे जातीच्या नेत्यांसाठी मोठे भांडवल....! त्या प्रश्नावर फक्त ओरडायचे, राजकारण करायचे, राजकिय संधी मिळवायच्या आणि प्रश्न तसेच ठेवायचे. पडळकरांच्या वक्तव्याचा मिडीयाने का एवढा उच्छाद केला असेल.? संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाने जर्जर झालेला असताना हे अतार्किक वक्तव्याचा या निमित्ताने पडलेला प्रश्न.
इतिहासातील या पाऊलखुणा ओळखून समाजाने व्यक्ती व्दैषाच्या निर्थक गोष्टीत अडकून पडू नये. अशा जाणून बुजून पसरलेल्या जात असलेल्या तसेच सर्व समाजाचे समाजमन गढूळ करणाऱ्या व सामाजिक फितूरीतून संपूर्ण लोकहिताला बाधा पोहचविणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावे हेच उत्तम. काही वर्षांपूर्वी असेच प्रक्षोभक बोलून धार्मिक सलोखा बिघडेल असे एक नेतृत्व उभे केले गेले.परंतू लोक आता समजदार झाले आहेत. असे अनेक प्रयत्न होऊनही राज्यात आणि देशात
हिंदू मुस्लीम दंगली झाल्या नाहीत. एकुणच अशा व्दैषात्मक कुटनितीला लोक आता थारा देत नाहीत.
असाच एक छोटासा प्रयत्न मा.आ.पडळकरांच्या गुगलीतून सहज खेळला गेला असावा.ते काहीही असले तरी स्वार्थी राजकारणातून समाजिक स्वास्थ्य बिघडू नये ही अपेक्षा. गोपीचंद पडळकरांना मिळालेल्या संधीचे सोने त्यांनी जरूर करावे.धनगर समाजाला न्याय द्यावा. केंद्रात भाजपचे सरकार आहे. केंद्रातील आरक्षण व केंद्रातील आर्थिक तरतुदी यासाठी वेळ खर्च करावा.व्दैषात्मक वातावरण निर्माण करून काहीच साध्य होणार नाही.
गोपीचंद हे मंदिरातील चंदनाचा शुध्द पवित्र गंध आहे. लोक श्रद्धेने आपल्या भाळी लावतात. अगदी त्याप्रमाणे
धनगरसमाजाने आपल्या कपाळी भंडारा लावावा तसे पडळकरांनी समाजाचे प्रश्न सोडवून स्वकतृत्वाने सुशोभित व्हावे,यात तिळमात्र शंका नाही.
आदरणीय पवार साहेबांनी जेवढे धनगर समाजासाठी लक्ष दिले तेवढे स्वजातीसाठी दिलेले नाही,असे आजही लोक बोलतात. हा इतिहास आहे.कारण ते जातीचे मर्यादित व संकुचित विचाराचे नेते नव्हते आणि नाहीत.म्हणून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन बहुजनांना न्याय दिला. बहुजन एकसंघ ठेवला. महमहाराष्टाला संतुलित व प्रगत करण्यासाठी हयातभर प्रयत्न करीत आहेत.
दिशाभूल झालेले,कतृव्यशून्य व धमक नसेले अनेक मुले आज घराघरात आहेत. कष्टाची व साधनरहित परिस्थितीची त्यांना जाणीव नसते.सहज मिळत गेले कि त्यांच्या मानसिकतेत आई बापाचा घाम ही कुबट वाटू लागतो. आणि एक दिवस "तुम्ही आमच्यासाठी काय केले ?" हा प्रश्न विचारला जातो.या प्रश्नाचं नितीमूल्य अवतीभवतीच्या सहवासाने संस्कारले जाते आणि तिच संस्कृती आज बहुतेकांच्या मानसिकतेत रूजते आहे.ज्यांना स्वतःवर विश्वास आहे,ज्यांची ऊर्जा सामाजिक व इतिहासातील प्रसंगानी ऊबदार झाली आहे. ज्यांचे ध्येय आणि विचार शुध्द आहे. अशा लोकांचा आत्मविश्वास हा अढळ असतो. ते कुणाच्या सहकार्याने उजळत नाहीत आणि कुणाच्या फुंकर घालण्याने विझत ही नाहीत.अशी माणसं वायफळ बोलण्यपेक्षा स्वकतृत्वाने व स्वकुळासह सर्व समाजात वंदनियच ठरतात.ते भूतकाळातले प्रश्न विचारत बसत नाहीत. भविष्याळ उज्वल व्हावा यासाठी समस्यांना सामोरे जातात.ही
भूमिका घेऊन बहुजनांच्या नेतृवांनी किमान यापुढे तरी वाटचाल करावी.ही सर्व सामान्य शेतकरी व मातीशी नाळ
असलेल्या समाजाची आपणाकडून अपेक्षा आहे.

29/02/2020

Share All Friends

Happy Childrens Day..
14/11/2019

Happy Childrens Day..

Address

Barshi Road
Bhir

Telephone

+17276817892

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP मतदार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Bhir media companies

Show All

You may also like