Medical antigen test#बीडच्या #माजलगावमध्ये #कशी #झाली #अँटीजन #कोरोना #टेस्ट..#कोरोनाची साखळी #तोडण्यासाठी #प्रशासनाला #सहकार्य #करा #आणि #नियमांचे #पालन #करा
#बीड #न #प ने केली #शहरात #दहा #मुख्यठिकाणी #हॅन्डवॉशची #सुविधा
#नगराध्यक्षांच्या #हस्ते #प्रारंभ
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी बीड नगरपरिषदेने दहा मुख्यठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर पाण्याच्या टाक्या उभारल्या असून आज नगर नाका, अंबिका चौक, बस स्टँड समोरील पोलिस चौकी, माळीवेस आदी भागात टाक्या बसवण्यात आल्या व नागरिकांना त्या ठिकाणी हँडवॉश व साबनाने हाथ धुवण्याची व्यवस्था केली. याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते तसेच उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
मा.#आमंदार #भीमरावजी#धोंडे #यांनी #जिल्हात #वापस येत #आसणर्या #उसतोड #मजूरांची #जेवनाची सोय #केली #आहे #तुम्हीच बगा #हो #आणि #पेजला #लाईक #आणि #शेर #करायला #विसरू #नका
#आईच #आणि #मुलिच #नात कस आसत #नक्की #बगा #सौजन्य- #बीबीसी #मराठी. #मी #21 दिवस #मुलीपासून दूर होते, पण मला 21 वर्ष गेल्यासारखं वाटलं."
#अबब. #बीड #जिल्हातील #छायाचित्रकारांच्या #तबल #अडीच #ते #तिन #कोटी #रुपयांचेनूकसान जिल्ह्यात छायाचित्रकारांच्या व्यवसायाला लाँकडाऊन मोळे अडचणीत कोरोनामुळे फोटोग्राफी व्यवसायाच्या वाईट दिवसांस सुरवात झाली असून आगामी काळात फोटोग्राफरचे आयुष्य कायम लॉकडाउन होण्याच्या मार्गावर आहे .दहा वर्षांपूर्वी कार्यक्रमास फोटोग्राफरची आवश्यकताही भासायची . त्यामुळे या व्यवसायात प्रतिष्ठा व पैसा हेदोन्ही होते . त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायात उतरले . जिल्ह्यात जवळपास अडीच ते तीन हजार फोटोग्राफर आहेत .माञ लाँकडाऊन मोळे आता फारच वाईट दिवस आल्याचे दिसत आहे
#Stay_Home_Stay_Safe. #पेजला #लाईक #आणि #शेर #करायला #विसरु #नका
#कोरोना #विषाणू #चा #फैलाव #रोखण्यासाठी #बीड #जिल्हा #प्रशासनाने #जिल्ह्याच्या सीमेवर बाहेर हून आलेले प्रवासी, ऊसतोड कामगार, इतर राज्यांतील लोक यांना क्वारंटाइन करून ठेवले आहे, या लोकांसाठी बीड येथील श्री.#वैष्णवी #माता #मन्दिर #ट्रस्ट ,#बीड जिल्हा व्यापारी असोसियशन, राजस्थानी सेवा मंडळ यांचा वतीने दोन वेळेस मोफत जेवनाची, चहा-पाण्याची सोय गेल्या दोन आठवड्यापासून करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात लॉक डाउन च्या दरम्यान बाहेर गावाहून आलेले, क्वारंटाइन केलेले यासह इतर सर्व मिळून हजार पेक्षा जास्त लोकांसाठी भोजनाची सोय करण्यात आले आहे.
लाॅकडाऊन मुळे गेल्या दोन आठवड्यापासून अशा ठिकाणी आम्ही थांबलो असून , घरा पासून कोसो मैल दूर आहोत अशा वेळी दोन वेळा जेवणाची, औषधाची तसेच इतर साहित्याची सोय करण्यात येत असल्याचे आधार केंद्रावर असलेल्या बाबासाहेब कदम यांनी सां
#बीडकर #लढणार #आणि #जिंकणार
राहुल रेखावार यांचा नवा निर्णय , रस्त्यावर धुंकणारांनी बातमी जरुर वाचावी बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशांचे बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून वारंवार उल्लंघन होत असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत . यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे .