वंचित बहुजन आघाडी,हिंगोली

  • Home
  • India
  • Basmath
  • वंचित बहुजन आघाडी,हिंगोली

वंचित बहुजन आघाडी,हिंगोली वंचित बहुजन आघाडी, हिंगोली

01/03/2024

राजकीय चाणक्यानो थोडं सबुरी ने घ्या...❗❗

असं हि असु शकते आत्ता लगेचच महाविकासआघाडी सोबत वंचित बहुजन आघाडी आल्यास महाविकासआघाडी च्या नेत्यांवर ED सह अन्य कार्यवाहया होतील अन् कॉंग्रेस,शरद पवार यांची राष्ट्रवादी,उधव ठाकरे यांची शिवसेनेतील नेत्यांना सरकारी यंत्रने दाबाव टाकुन फोंडा फोडी सुरू होईल....

कदाचित त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अन् महाविकासआघाडी विचारपूर्वक आघाडी बाबत वेळ लावत असतील...❓

त्यामुळे सर्वच गल्ली पासुन दिल्लीपर्यंत च्या राजकिय चाणक्यानो राजकिय विश्लेषकां नो जेष्ठ पत्रकार वागळे असो कि थेट लंडन मधुन लंडन मध्ये महाविकासआघाडी अन् वंचित बहुजन आघाडी युती व्हावी म्हणुन जीवच रान करणारे लक्झरीएस एसी गाडीत बसुन व्हीडिओ करणारे डॉ पाटील असतील यांनी थोडं शांत राहावं नंतर तुम्हांला बोलायला भरपुर आहे...

घोडा मैदान जवळच आहे त्यामुळे शंका कुशंका निर्माण करू नये....❗❗❗

रूपेश कदम
ता वसमत जिल्हा हिंगोली...🖋

28/12/2023
27/09/2023
Bsnl आपली सरकारी कंपनी जर चांद्रयान मिशन साठी लाखो अंतरावर उत्तम सिग्नल, इंटरनेट देऊ शकते मंग आपल्यां देशात का देऊ शकत न...
26/09/2023

Bsnl आपली सरकारी कंपनी जर चांद्रयान मिशन साठी लाखो अंतरावर उत्तम सिग्नल, इंटरनेट देऊ शकते मंग आपल्यां देशात का देऊ शकत नाही यांचा अर्थ सरकार ला च bsnl जी आपली सरकारी कंपनी आहे आणि स्वस्तात भारतीय लोंकाना इंटरनेट सुविधा देऊ शकते ती भारतीय लोंकाना पुरवाची सरकार च नाही...?
रुपेश कदम
ता वसमत जिल्हा हिंगोली

25/09/2023

राष्ट्रवादी ची खरी युती कोणासोबत...❓
A) भाजप B)कॉंग्रेस
C) 😁 D) ज्याची सत्ता त्याच्या सोबत

जय महाराष्ट्र न्यूज़ चायनल पेंड न्यूज़ लावते का असा मला पडलेला प्रश्न...❓❓लावत असेल किती रुपये घेऊन बातमी लावते...?सगळ्य...
06/12/2022

जय महाराष्ट्र न्यूज़ चायनल पेंड न्यूज़ लावते का असा मला पडलेला प्रश्न...❓❓
लावत असेल किती रुपये घेऊन बातमी लावते...?

सगळ्या देशा सह महाराष्ट्रा ला प्रश्न पडला कीं वंचित आणि शिवसेना युती होते कीं वंचित महाविकास आघाडी त वंचित सामील होईल ? पण जय महाराष्ट्र मराठी न्यूज़ चायनला फक्त वंचित बहुजन आघाडी महाविकासआघाडी मध्ये सामील होईल कि नाही असा फक्त प्रश्न पडला नाही तर ?
प्रकाश आंबेडकर हे ऐका खासदार कीं साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत जुळऊन घेतात का असा प्रश्न जय महाराष्ट्र मराठी न्यूज़ चायनल च्या कोणत्यातरी राजकीय विश्लेषका ना पडला म्हणे आत्ता त्यां विश्लेषक कोण ? त्यांची यादी तर हा चायनल ने प्रसिध्दी केली नाही बरं

याला म्हणतात सुपारी घेऊन पत्रकारीता करने आत्ता ऐक खासदार कीं मिळवायची असती तर प्रकाश आंबेडकर आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळा खासदार राहिलेले भारतात ले खासदार असते जय महाराष्ट्र कोणत्या हि पक्ष त्यानां झेलून नाही तर त्याच्या पाया पडून खासदार कीं देतो हा आभ्यास किंव्हा प्रकाश आंबेडकर यांचा आभ्यास केला असता तर असा
कपटीपणे शब्दा च्या जाळे तयार करून असली बातमी तयार केली नसती ?

जय महाराष्ट्र मराठी न्यूज़ चायनल ने 2013 मध्ये त्यावेळी विरोधी पक्षांत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अजीत पवार यांच्या सिंचन घोटाळ्यांवर गाडीभर पुरावे घेऊन मोर्चा काढला होता त्यानंतर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मध्ये राज्यांचे मुख्यमंत्री झालें त्यानंतर ते हि तब्बल 5 वर्ष होते त्यानंतर मुख्यमंत्री शिवसेने चा कि भाजपा चा वरून युती तुटली नंतर देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांचा राज्यपाल कोशारी यांनी घेतलेला सकाळी सकाळी चा शपथविधी अवघ्या देशाने बघितला त्यावर सिंचन घोटाळया चे पुरावे कुठे गेले ते कोर्टात का सादर झालें नाही यांवर कधी प्रश्न विचारला नाही किंव्हा चर्चा सत्र त्याच्या राजकीय विश्लेषकाना बोलुन नाही घेतले
जय महाराष्ट्र या मराठी न्यूज़ चायनल ने...

आणि जय महाराष्ट्र न्यूज़ चायनल ला इतके च सांगणे आहे युती ऐका खासदार कीं किंव्हा ऐका आमदार कीं साठी आणि जय महाराष्ट्र चे जे कोण्ही राजकीय विश्लेषक असतील त्यानां हि सांगणे कीं अडाणचौट कपटी विश्लेषका नो चर्चा पुर्ण माहिती घेऊन त्यावर करत जा हि युती ऐका खासदार कीं साठी नाही रे मुर्ख आणि धूर्त जय महाराष्ट्र च्या राजकीय विश्लेषका नो...

आणि हा मला हि प्रश्न पडला कीं जय महाराष्ट्र मराठी न्यूज़ चायनल हे सुपारी घेऊन किंव्हा सत्ताधारी कडुन पैसे घेऊन पत्रकारीता करते का...?

जय महाराष्ट्र न्यूज़ चायनल ने लोकशाही चा चौथा आधार आधार स्तंभ म्हणुन संविधाना ने पत्रकारितेला जी अधिकार दिलेत त्यां पवित्र अश्या पत्रकारीतेला जय महाराष्ट्र या मराठी न्यूज़ चायनल व्यवसाईक पेशा किंव्हा पैसे घेऊन बातम्या लावणे असा धंदा केलाय का ...?

रुपेश कदम
ता.वसमत जि.हिंगोली

06/12/2022

मूर्खपणाचा कळस गाठण्याची जणु स्पर्धा च इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये लागली...?

वंचित मुळे ह्यां मतदार संघात कॉंग्रेस च्या आणि राष्ट्रवादी च्या उमेदवारा चा 2019 मध्ये पराभव झाला असं मिडिया बरळत आहे

मंग उत्तर प्रदेशात कॉंग्रेस ने उमेदवार दिले म्हणुन समाजवादी पक्षांचा पराभव झाला असें म्हणा कि

मिडिया ला भारतीय संविधानाने सर्वाना सामान् मतदानाचा अधिकार मान्य नाही का ?

का भारतात अन्य राजकीय पक्ष मिडिया ला मान्य नाही का ?

बातमी करतांना वंचित मुळे पराभव झाला असें म्हणायचा अधिकार या वाचळवीरा ना कोण्ही दिला...?

असं हि म्हणु शकता ना कि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने उमेदवार दिले म्हणुन वंचित च्या उमेदवारा चा प्रभाव झाला...

जगातल्या बऱ्याच देशात द्वि पक्षीय पद्धती आहे आणि भारतातील जास्तीत जास्त व्यावसाईक पत्रकार विदेशात शिकल्यामुळे कदाचित त्यानां ठाऊक नसेल अथवा किंव्हा इतक शिक्षण घेऊन कळत नसेल कि भारतात द्वि पक्षीय पध्दती नाही....

जे पत्रकार चुकुन किंव्हा आदज्ञानी पणा मुळे करीत असेतील त्यांनी आभ्यास करावा आणि जे सुपारी घेऊन जाणीवपूर्वक शब्दा चे खेळ करीत असतील त्यांनी हे धंदे बंद करून लोकशाही ला खिळखिळ करण्याचे पाप करू नये

रूपेश कदम
ता.वसमत जिल्हा हिंगोली

17/10/2022

Address

Basmath

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी,हिंगोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Other Basmath media companies

Show All

You may also like