मराठा समाजाच्या आंदोलनाला पिंपरी चिंचवड मध्ये पाठिंबा
मारुती भापकर
श्रीमंत शाहू महाराज यांची मनोज जरांगे पाटील यांच्या घरी भेट !
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी चौकात संतप्त जमावाकडून रास्ता रोको
मराठा आमदार प्रकाश सोळुंके यांचा बंगला मराठा समाजातील तरुणांनी फोडला पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा.
सदावर्ते ची गाडी फोडली...
मराठा समाजाचे नेतेच मराठा आरक्षणाला विरोध करतात विरोधी पक्ष नेते म्हणतात #manojjarangepatil #MarathaReservation #callrecording #MarathaArakshan
मराठा समाजाचे नेतेच मराठा आरक्षणाला विरोध करतात विरोधी पक्ष नेते म्हणतात #manojjarangepatil #MarathaReservation #callrecording #MarathaArakshan
जरांगे पाटील तज्ञांच मत घ्या, आरक्षण मिळाल्यास हार घालणारा पहिला मी असेल- रामदास कदम
राष्ट्रवादी काँग्रेसचे महबूब शेख व भारतीय जनता पार्टीच्या चित्र ताई वाघ यांच्या जोरदार खडाजंगी
नेमकं कोण कोणाला फसवत आहे हेच महाराष्ट्रला कळत नाही, राज ठाकरे जे बोलले ते एकंदरीत वाटते खर आहे, सर्व नेत्यांना पैसे जातात राज ठाकरेंच्या विधानाशी आपण सहमत आहेत का.
मराठा तरुण आक्रमक ; भाजप आमदार नारायण कुचेचा मतदारसंघातील रोहीलागड गावातच लोकांनी हुर्रे केला,
आमदारानी गावातून लगेच काढता पाय घेतला.
कानाची झोपताना विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा खूप मोठे परिणाम भोगावे लागू शकतात पहा व्हिडिओ शेअर करा लाईक करा फॉलो करा.
गणपती बाप्पा मोरया, पुणे येथील देखावा
सराटी अंतरवाली येथून थेट मुख्यमंत्री लाईव्ह: मनोज जरांगे यांचे उपोषण आज सुटणार
मनोज जरांगे पाटील यांना मॅनेज करणे सरकारला जाते कठीण कारण मनोज जारागे हा निष्ठावंत मराठा.
पत्रकार विजया वामन यांचा स्पेशल व्हिडिओ
शरद पवार आपलं सर्वात आवडतं गाणं 'जांभूळ पिकल्या झाडाखाली' मन लावून ऐकताना ....
प्रख्यात दिवंगत कवी ना. धों. महानोर यांना आदरांजली वाहणारा कार्यक्रम नुकताच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सांस्कृतिक केंद्रात झाला. यावेळी जळगावच्या गायिका ऐश्वर्या परदेशी यांनी 'जांभूळ पिकल्या झाडाखाली' हे गाणे सादर केले.
#sharadpawar #tarangan #marathisong
मराठा समाजाच्या तरुणांकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कडकडून विरोध पहा व्हिडिओ
थरमॅक्स चौकाजवळीक नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल चे जवळ आज सकाळी शॉक सर्किट मुळे गाडीने अचानक पेट घेतला वेळीच अग्निशामक दलाला फोन करून पाचरण करण्यात आले, त्यामुळे पुढील घटना टळली, चालकाच्या प्रसंगावधनामुळे गाडीने पेट घेताच त्याने गाडीतून उडी मारली, त्यामुळे कुठलीही इजा झाली नाही, परंतु गाडीमध्ये असलेल्या लॅपटॉप व इतर सामान संपूर्णतः जळून खाक झाले ,नागरिकांना विनंती आपली गाडीला जास्त वर्ष झाले असेल तर त्याचे वेळेस चेक करावेत जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत.
जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानिमित्त पुणे येथे महाविकास आघाडी कडून निषेध व्यक्त करण्यात आला.
शासनाने किती जरी चांगल्या योजना राबवल्या तरी खालचे कर्मचारी कशा प्रकारचा दूरउपयोग करतात ह्या व्हिडिओ मधून ते बाहेर येते
रयत प्रबोधनी येथून थेट लाईव्ह
कामगारावर दहशत दादागिरी चालणार नाही ; पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यावे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे आज मॉस्कोमध्ये लोकार्पण संपन्न
#DevendraFadnavis
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
#devendrafadnavisformaharashtra
#AmitGorkhe
उद्धव ठाकरे V/S शिंदे गट
ShivSena Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
आता जे काय राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याची खरी सत्यता....
काय झाडी, काय हाठेल काय, डोंगर सर्व काही ओके मध्ये हाय
तुमचेही मत मांडा !
#मराठी #शिवसेना #bjp #ncp #mumbai
#shivsena
#BJP
#pune
बंडखोर आमदार-मंत्र्यांच्या निर्णयाने वैतागलेल्या शिवसेनेच्या दोन निष्ठावंत कार्यकर्त्यांमधला हा संवाद नक्की ऐका.सर्व बंडखोर आमदारांच्या बाबतीत निष्ठावंत शिवसैनिकांचा खूप रोष पसरला आहे पाटणचे आमदार गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांची व्यथा.👇
#Shivsena
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली.
#Shivsena
खासदार सुरेश धानोरकर,एकनाथ शिंदे शिवसेना सोडणार का? २६ वर्षे शिवसेनेत राहिलेल्या कॉंग्रेस खासदार धानोरकर यांच्याशी खास बातचीत
#Shivsena