कात्रप डोंगर परिसरात #बिबट्या चा वावर
#बदलापूर #कात्रप डोंगर परिसरात #बिबट्या चा वावर असल्याचा वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वन परिक्षेत्र कार्यालय बदलापूरच्या वतीने मोहपाडा डोंगर परिसरात मॉर्निंग वॉल्क ला जाणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यासाठी सूचना जाहीर करण्यात आली आहे.कुणीही जंगलात वाघजई देवळात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
#badlapurleopard
#badlapur
#FOREST
#leopardprint #leopard #maharashtra
महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवला
महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
!! राजा रयतेचा वाली त्याने इतिहास घडविला..!!
!! राजा रयतेचा वाली त्याने इतिहास घडविला..!!
लावण्या पाटील, वय 5 वर्षे #कोल्हापुर सोनोग्राफी साठी आली होती, थोडी घाबरलेली. सोनोग्राफी आधी हिंमत बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच गाण म्हणून दाखवलं. अशा पालकांच खरच कौतुक करायला पाहीजे. #महाराज सदैव प्रेरणा देत राहतील.
🚩🚩🙏🏻
डोंबिवली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीला भीषण आग
ब्रेकिंग न्यूज
डोंबिवली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीला भीषण आग
मेट्रो पोलिटन कंपनीचे नाव
अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
मोरीवली एमआयडीसीतील मीरा अगरबत्ती कंपनीला भीषण आग,
ब्रेकिंग न्यूज
अंबरनाथ मोरीवली एमआयडीसी मध्ये मीरा अगरबत्ती कंपनीला भीषण आग, केमिकलच्या ड्रमचे स्फोट होत असल्याने आग विझवण्यात अडथळे
सुंदर हस्ताक्षर
राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरीच्या इयत्तेत शिकणारी श्रेया सजन हिने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत हे लिहिलं आहे. शाईच्या पेनाने लिहिलेल्या हे पान सुंदर आणि वळणदार शब्दांनी गुंफल गेलं आहे. यातील एक एक अक्षर हे जणू मोत्यासारखं भासत आहे. यातील प्रत्येक शब्दाची ठेवण ही वेगवेगळी आणि नजरेस भरणारी अशी आहे.
जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत श्रेयाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी तिचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला. यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलं आहे.
अंबरनाथ विम्को नाका वाहतूक कोंडी
अंबरनाथ बदलापूर रस्त्यावर विमको नाका येथे होणारी वाहतूक कोंडी नित्त्याची झाली आहे, वाहतूक पोलीस मात्र सहा.पोलीस आयुक्त कार्यालय समोरील कोंडी सोडविण्यात धन्यता मानतात.
वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी
वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी
वंचित बहुजन आघाडी कडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, हा बंद शांततेत पार पडला,बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागातील दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली, आम्ही बंदसाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.संध्याकाळी चार वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 'जनजीवन सुरळीत व्हावे' यासाठी महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालायातील काचेचे दरवाजे, कम्युटर, खुर्च्या यांची तोडफोड केलीये. शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केली कार्यालयाची तोडफोड केली.
लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला करू मतदान!
आगामी विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये
मतदान करण्यासाठी सज्ज व्हा.
मतदानाचा दिनांक लक्षात ठेवा.
२१ ऑक्टोबर, २०१९
#ECI #Election2019 #VidhanSabhaElection