आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका
संतोष देशमुख प्रकरण: आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका- मंत्री धनंजय मुंडे यांचे महत्त्वपूर्ण विधान
#dhananjaymunde #beedcase #walmikkarad #sanjayraut
https://link.divyamarathi.com/xLcrizPBDPb
पंकजा मुंडे यांचे मस्साजोग प्रकरणावर भाष्य
पंकजा मुंडे यांचे मस्साजोग प्रकरणावर भाष्य: म्हणाल्या - राज्याचे गृहमंत्री म्हणून CM फडणवीस माझ्या लेकराला न्याय देतील हा विश्वास
#pankajamunde #devendrafadnavis #massajog #beed
https://link.divyamarathi.com/yEWvAImtDPb
चिखलदऱ्यात जगातील पहिल्या एकाच केबलवरील स्कायवॉकची उभारणी
चिखलदऱ्यात जगातील पहिल्या एकाच केबलवरील स्कायवॉकची उभारणी: आशिया खंडातील सर्वात जास्त लांबीचा आहे हा पूल, काचेचा भाग असेल 100 मीटर
#chikhaldara #skywalk #longestbridge
https://link.divyamarathi.com/YBiynCViDPb
माझे मंत्रिपद देव ठरवतो
कदाचित मी मंत्र्यापेक्षा मोठा होईन: मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण माझे मंत्रिपद देव ठरवतो -दीपक केसरकर
#deepakkesarkar #eknathshinde #maharashtrapolitics #shivsena
https://link.divyamarathi.com/77VQ9VQ0BPb
हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, 223 रस्ते बंद
हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, 223 रस्ते बंद: 9 राज्यांमध्ये धुके, हरियाणात दृश्यता 10m, दिल्लीत 100m; राजस्थानमध्ये पावसाची शक्यता
#weatherupdate #uttarakhand #himachalpradesh #jammukashmir #snowfall
https://link.divyamarathi.com/eEDDhuiEBPb
गांधी घराण्याचा आंबेडकर, आरक्षणाला विरोध
गांधी घराण्याचा आंबेडकर, आरक्षणाला विरोध: CM देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा पर्दाफाश केल्याचा दावा
#DevendraFadnavis #RahulGandhi #BeedCrime
https://link.divyamarathi.com/1gjrquVmAPb
ते संघाचे सरसंघचालक असू शकतात, हिंदू धर्माचे नाही
ते संघाचे सरसंघचालक असू शकतात, हिंदू धर्माचे नाही: मोहन भागवतांच्या मशिदीच्या वक्तव्यानंतर रामभद्राचार्य नाराज
#SwamiRambhadracharya #MohanBhagwat #Hindutva
https://link.divyamarathi.com/zJ01jIEiAPb
राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले
राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; छगन भुजबळ यांना सोबत घेण्याचेही दिले संकेत
#DevendraFadnavis #RahulGandhi #ChhaganBhujbal
https://link.divyamarathi.com/FbGjYeALyPb
सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी संपवले
सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी संपवले: पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा आरोप; फडणवीस खोटे बोलल्याचा दावा
#RahulGandhi #parbhani #DevendraFadnavis
https://link.divyamarathi.com/SQv0tbwIyPb
उद्धव - राज एकत्र येणार?
उद्धव - राज एकत्र येणार?: संजय राऊत म्हणाले - दोघांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल, पण दोघे एकत्र येण्यासाठी कोण प्रयत्न करणार?
#SanjayRaut #RajThackeray #UddhavThackeray #ShivSena #MNS
https://link.divyamarathi.com/t7z7ZbSwyPb
शिंदे अन् फडणवीस दोघेही माझे ऐकतात
आम्ही 40 चे 60 झालो ते 56 चे 20 झाले: मंत्री संजय शिरसाट यांचा ठाकरेंना टोला; शिंदे अन् फडणवीस दोघेही माझे ऐकत असल्याचा दावा
Sanjay Shirsat - संजय शिरसाट Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे #devendrafadnavis #atulsave #chhatrapatisambhajinagar
https://link.divyamarathi.com/64gHYTWjyPb
डॉ. सुधीर रसाळ यांची विशेष मुलाखत
साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी डॉ. सुधीर रसाळ यांची विशेष मुलाखत
#Sudhirrasal #sahityaakademiaward
संपूर्ण बातमी आणि व्हिडिओसाठी दिव्य मराठी अॅप इन्स्टॉल करा... https://divya-m.in/download