Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar Aurangbad city community page!! Aurangabad is a city in the Aurangabad district of Maharashtra, India. It is also one of the fastest growing cities in the world.
(1823)

Aurangabad (meaning "Built by the Throne") is named after the Mughal Emperor Aurangzeb. The city is a tourist hub, surrounded with many historical monuments, including the Ajanta Caves and Ellora Caves, which are UNESCO World Heritage Sites, as well as Bibi Ka Maqbara. The administrative headquarters of the Aurangabad Division or Marathwada region, Aurangabad is said to be a City of Gates and the

strong presence of these can be felt as one drives through the city. Recently, Aurangabad has been declared as Tourism Capital of Maharashtra.

04/04/2024
04/04/2024
03/04/2024

छावणी अग्नितांडव !! चुकी कुणाची ?

१) छावणी परिषद : बिल्डिंगचा फायर ऑडिट नक्कीच झाला नसेल , छावणी परिषद तशीही काही कामाची नाहीये , इकडे २५ वर्षां पास्न सगळं जैसे थे आहे .
२) फायर ब्रिगेड : हे लोक जर आपत्ती या शब्दाचा अर्थ समजू शकले नसतील तर काय अर्थ आहे , नेहमीच हे गणवेशात नसतात , कामचुकार पण असतातच , well equipped पण नसतात माझा पर्सनल एक्सपेरियन्स आहे , ५ वाजायची वाट बघतात आणि वाजले रे वाजले कि पळ काढतात , रात्र पाळीचे तर बहुतेक कामावर येत असतील नसतील देवजाणे , आले तर झोपा काढत असतील , यांच्या गाड्या वर्षोनु वर्ष बाहेर निघत नाही , आधी तरी रस्त्यावर बळचं फिरतांना दिसायच्या आता ते ही नाही , चालू पण होत असतील का वेळेवर देवजाणे , माझ्या माहिती प्रमाणे शहरात फक्त दोन अग्निशमन दल आहेत , एक सेव्हन हिल आणि एक स्टेशन , किमान चार ते पांच हवे , शहराची लोकसंख्या १२ लाखाच्या घरात आहे . इन शॉर्ट फायर ब्रिग्रेड फक्त तुंबलेले पाणी काढायच्या कामाची आहे . त्याचे पण ते पैसे घेतात , बक्षिस द्या म्हणतात ...
३) इलेक्ट्रिक वाहन वापरणारे : पेट्रोल आणि डीसल या पलीकडे जगात दुसर काही खर नाही , हा सगळं फालतूपणा आहे , थोड्याश्या average साठी आणि पैसे वाचवण्यासाठी EV घेणे म्हणजे मृत्यूची probability वाढवणेच होय , जीवाशीच खेळ तो , चार्जिंग लावतांना शॉक ही बसू शकतो , लहान लेकर असतात घरात ते त्या सॉकेट मध्ये बोटं टाकू शकतात , करंट गाडी मध्ये उतरू शकतो , काय सांगता येत , रात्रभर चार्जिंग ला लावुन झोपणे आज ७ निष्पाप जीवांवर बेतले आहे , मोबाइल सुद्धा चार्जिंग ला सोडून झोपणे पटण्यासारखे नाही , घेतलाच बॅटरी ने पेट तर उठण्या परण्यात सगळं घर खाक झालेलं असणार , आणि ही तर EV होती , खर किती घोडचुक्क आहे ही , साधी सोप्पी पेट्रोल ची गाडी घ्यायची आणि फिरायचा गावभर .
आज सकाळीच ही बातमी वाचीली आणि मन खरा इतका अस्वस्थ झालाय , काय सांगू . घटना घडून जाते आणि आपण फक्त दोषारोप करत बसतो ,

मृत पावलेल्याना हृदयातून भावपूर्ण श्रद्धांजली .... 😔😔💔

Only 25 mld extra water for now from the new pipeline. Will reduce the gap by 1 day.
26/03/2024

Only 25 mld extra water for now from the new pipeline. Will reduce the gap by 1 day.

Jalgaon road from Cidco bus stand till Harsul to be concretized.
20/03/2024

Jalgaon road from Cidco bus stand till Harsul to be concretized.

Address

Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Sambhajinagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chhatrapati Sambhajinagar:

Videos

Share


Other News & Media Websites in Aurangabad

Show All