Sanjay dandge-संजय दांडगे

Sanjay dandge-संजय दांडगे जय भिम....
जय भिमाकोरेगांव

29/09/2024
23/09/2024

#जयभिम #जयसंविधान #जयभिमाकोरेगांव

09/09/2024

तो दिल्लीचा दरबार त्या बाबा भिमामुळे....
🙏🎊💙🇮🇳💙🎊🙏

08/09/2024

बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवणारे ही हाडामासाची माणसं आणि या माणसांची ही शेवटची पिढी असेल.....
कदाचित येणाऱ्या काळात ही माणसं आपल्याला दिसणार नाहीत.

#जयभीम.... 💙🙏

20/03/2024

तहानलेल्या पाखरावर तू कशे उपकार केलेस,
एक ओंजळ प्यालास पण सारे तळे चवदार केलेस...
#महाड_सत्याग्रह_क्रांती_दिन
महामानवाला विनम्र अभिवादन
#चवदार तळे #सत्याग्रह #२०मार्च #१९२७

💙स्त्री मुक्तीदाते बाबासाहेब 💙कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठेतू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे?या भराऱ्या आमुच्या ही ...
08/03/2024

💙स्त्री मुक्तीदाते बाबासाहेब 💙

कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना !

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।।

महामानवाची सावली ,त्यागमुर्ती  #माता रमाई_भिमराव_आंबेडकर यांची जयंती निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय वजिल्हा परिषद प्राथ...
07/02/2024

महामानवाची सावली ,त्यागमुर्ती
#माता रमाई_भिमराव_आंबेडकर
यांची जयंती निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय व
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगांव बु येथे शौर्य प्रतिष्ठान तर्फे माता रमाई आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व समस्त समाज बांधवव उपस्थित होते...

कालचे सारे मुके, आज बोलू लागलेअन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले  मूकनायक च्या 104 व्या वर्धापनदिनाच्या मंगलमय शुभेच्छा...
31/01/2024

कालचे सारे मुके, आज बोलू लागले
अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले



मूकनायक च्या 104 व्या वर्धापनदिनाच्या मंगलमय शुभेच्छा !

डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या आंबेडकरी अनुयायांना मनःपूर्वक शुभेच्छा.
14/01/2024

डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या आंबेडकरी अनुयायांना मनःपूर्वक शुभेच्छा.

08/01/2024

#विश्व_बौद्ध_पंचशिल_ध्वज_दिवस # *बौद्ध धम्माची अर्थातच "मानवतेची" आन- बान- शान- अभिमान आणि ओळख म्हणजेच " #पंचशील_ध्वज". 08 जानेवारी हा "पंचशील ध्वज दिन" आहे. अख्या विश्वाला शांती, अहींसा, प्रेम, मैञी, स्वातंत्र्य ,समानतेचा संदेश देणाऱ्या महामानव "सिद्धार्थ गौतम बुध्द" यांच्या "बौद्ध धम्माचे प्रतिक" #पंचशिल_ध्वजाचा " #ध्वज_दिन" आहे. सर्व जगभरातील बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!!!
#नमौ_बुद्धाय..

02/01/2024

शूरवीरांना मानाचा मुजरा...

#भीमाकोरेगाव #विजयस्तंभ
नवीन वर्षाची सुरुवात 500 महार शुरवीरांना
मानवंदना देऊन..
#2024

भिमाकोरेगाव शौर्यदिना निमित्त ५०० शूरवीरांना सलामी! #भिमाकोरेगाव  #जयभीम
31/12/2023

भिमाकोरेगाव शौर्यदिना निमित्त ५०० शूरवीरांना सलामी!
#भिमाकोरेगाव #जयभीम

 ृत्तपत्राची...भाजपा, अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र  भाजपा राष्ट्रीय अनुसूचित जाति मोर्चा - BJP SC Morcha
10/12/2023

ृत्तपत्राची...
भाजपा, अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र
भाजपा राष्ट्रीय अनुसूचित जाति मोर्चा - BJP SC Morcha

गोळेगांव बु येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समस्त समाज बांधव उपस्थित होते.. #धर्मातर...
14/10/2023

गोळेगांव बु येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समस्त समाज बांधव उपस्थित होते..
#धर्मातर #दिक्षाभुमी #नागपूर #जयभि
#बहुजन #नवक्रांती #संघटना

बहुजन नवक्रांती संघटना  महाराष्ट्र राज्यमहाराष्ट्र भर विद्रोही , शिक्षित , वैचारिक , तरुणांना सोबतीला घेऊन संघटन वाढवत आ...
16/05/2023

बहुजन नवक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र भर विद्रोही , शिक्षित , वैचारिक , तरुणांना सोबतीला घेऊन संघटन वाढवत आहोत #संघटनेट_सक्रिय_पदाधिकारी होण्यासाठी इच्छुकांनी आपला मोबाईल नंबर कंमेंट मध्ये टाका किंवा msg करा...

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay dandge-संजय दांडगे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanjay dandge-संजय दांडगे:

Videos

Share

Category