Chhatrapati Sambhajinagar City News

Chhatrapati Sambhajinagar City News छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजवर जाहिरात करण्यासाठी सविस्तर ई-मेल करा : [email protected] छत्रपती संभाजीनगर शहर : www.chhatrapatisambhajinagarcitynews.com
(1)

25/12/2024

मोठी बातमी : रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल किचन किंगमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!; २ महिलांची सुटका
लिंक कमेंटमध्ये

25/12/2024

नीटची तयारी करणाऱ्या मुलीसोबत काय घडलं, सांगताना वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव
सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :
https://chhatrapatisambhajinagarcitynews.com/?p=8290

25/12/2024

प्रेयसीसाठी हर्षकुमारचे काय पण… २ कोटींचा फ्‍लॅट घेऊन दिल्यानंतर सजावटीसाठी चीनहून मागवल्या महागड्या वस्तू !
बातमीची लिंक कमेंटमध्ये

25/12/2024

MGM रुग्णालयात १६ वर्षीय मुलीचा मृत्‍यू, डॉक्‍टरांवर निष्काळजीपणाचे आरोप, पित्‍याने उचलले हे पाऊल
लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

आता जय बालाजी पतसंस्थेच्या फिल्ड ऑफिसरचा घोटाळा आला समोर!; सिडको पोलिसांत गुन्हा दाखल
बातमीची लिंक कमेंटमध्ये...

24/12/2024

पायाला साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्‍यू, लाडसावंगीची घटना
बातमीची लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसपाची निदर्शने
बातमीची लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

छ. संभाजीनगरात PM आवास योजनेतून बांधणार ११ हजार घरे, महापालिकेकडे ४० हजार अर्ज
बातमीची लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

Feature : जास्त थट्टा-मस्करी केल्यानेही संबंध होऊ शकतात खराब
बातमीची लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

Chanderi News : तृप्ती डिमरी आणि सॅम मर्चंट एकत्र मनवताहेत सुट्या? ‘जोडपे' यूकेमध्ये
बातमीची लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

Chanderi News : 'पठाण'नंतर सिद्धार्थ आनंद शाहरुख-सुहानाला घेऊन बनवतोय ‘किंग'
बातमीची लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

किलेअर्कच्या शासकीय होस्टेलमध्ये धडकले मंत्री शिरसाट, समोरचं चित्र पाहून संतापले!
बातमीची लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

Video : किलेअर्कच्या शासकीय होस्टेलमध्ये धडकले मंत्री शिरसाट, समोरचं चित्र पाहून संतापले!, म्‍हणाले, विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही!!

24/12/2024

दीड तास उशिराने आल्याने 'उरलेल्यांना' सोबत घेऊन डॉ. कल्याण काळेंनी गाठले कलेक्‍टर ऑफीस!
बातमीची लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

अमित शहा यांच्या वक्‍तव्‍याच्या विरोधात शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, औरंगपुरा ते जिल्हाधिकारी कार्यालय...

24/12/2024

अचानक समोर मांजा येऊन डोळ्यापासून कानापर्यंतचा भाग कापला गेला!; छ. संभाजीनगरात नायलॉन मांजा बनलाय घातक!!
लिंक कमेंटमध्ये

24/12/2024

विभागीय क्रीडा संकुल घोटाळा : २१ कोटींचा घोटाळेबाज निघाला रंगीलारतन!, प्रेयसी, मैत्रीण नुसती उधळपट्टी
लिंक कमेंटमध्ये

23/12/2024

ममता कुलकर्णीची विशेष मुलाखत : बॉलिवूड, राजकारण अन्‌ पंतप्रधान मोदींसह अनेक मुद्द्यांवर भाष्य
लिंक कमेंटमध्ये

Address

Trimurti Chauk, Jawahar Colony, Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Sambhajinagar City News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chhatrapati Sambhajinagar City News:

Videos

Share