The Focus India

The Focus India TheFOCUSIndia brings you an in-depth, crispy & analytical stories on political social & economic issues. Join Telegram Channel for daily updates

Good Morning
19/04/2024

Good Morning

मनीष सिसोदियांना धक्का, कोर्टाने पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढवलीदिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी ...
18/04/2024

मनीष सिसोदियांना धक्का, कोर्टाने पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढवली

दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 26 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात होणार आहे.

Manish Sisodiya pushed Court again extended the court case|मनीष सिसोदियांना धक्का, कोर्टाने पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढवली

निवडणूक देशाची, पंतप्रधान निवडण्याची; पण बुडत्या विरोधकांना हौस स्थानिक अस्मितांच्या काड्यांवर तरंगण्याची!लोकसभेची निवडण...
18/04/2024

निवडणूक देशाची, पंतप्रधान निवडण्याची; पण बुडत्या विरोधकांना हौस स्थानिक अस्मितांच्या काड्यांवर तरंगण्याची!

लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण देशाची आहे. त्यातून कोणता पक्ष सत्ताधारी होऊन कोण पंतप्रधान होणार??, हा विषय सर्वाधिक चर्चेचा आहे. त्यासाठी भाजपने नरेंद्र मोदींचे नाव पुढे करत त्यांच्याच नावावर मते मागण्याचा उघड प्रयत्न चालवला आहे. त्या उलट मोदींचे सगळे विरोधक भाजपच्या डावपेचांना राष्ट्रीय पातळीवरून उत्तर देण्याऐवजी प्रादेशिक आणि स्थानिक मुद्दे आणि अस्मितांचे आधार घेतच त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत

Opposition leaders trying to save their faces in the name of regional prides निवडणूक देशाची, पंतप्रधान निवडण्याची; पण बुडत्या विरोधकांना हौस स्थानिक अस्मितांच.....

सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई – देवेंद्र फडणवीसपुणे : ‘सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील ...
18/04/2024

सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई – देवेंद्र फडणवीस

पुणे : ‘सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी उपस्थित जनसागर बारामतीचा निर्णय आताच सांगत आहे. सुनेत्राताई ऐतिहासिक मताधिक्क्याने दिल्लीला जातील हा माझा विश्वास आहे.’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा महायुती उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता महायुतीच्या जाहीर सभेत उपस्थित नागरिकांना त्यांनी संबोधित केले.

Devendra Fadnavis believes that Sunetra Pawar will win from Baramati Lok Sabha constituency सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई - देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे काउंटडाऊन ; मोदींच्या ‘या’ आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला!देश लोकसभा निवडणुकीच्या ...
18/04/2024

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे काउंटडाऊन ; मोदींच्या ‘या’ आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला!

देश लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज आहे, ज्यामध्ये शुक्रवारी, 19 एप्रिल रोजी 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते, पहिला टप्पा निर्णायक असेल कारण भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीतील अनेक राजकीय दिग्गजांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Countdown to first phase of Lok Sabha elections The reputation of Modis eight ministers is at stake|लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे काउंटडाऊन ; मोदींच्या 'या' आठ मंत्र्.....

“केजरीवाल तुरुंगात मिठाई आणि आंबे खात आहेत…” ; EDने न्यायालयाला सांगितले तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री ...
18/04/2024

“केजरीवाल तुरुंगात मिठाई आणि आंबे खात आहेत…” ; EDने न्यायालयाला सांगितले

तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियमित डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली तेव्हा ईडीने त्याला विरोध केला.

Kejriwal eating sweets and mangoes in jail ED told the court|"केजरीवाल तुरुंगात मिठाई आणि आंबे खात आहेत..." ; EDने न्यायालयाला सांगितले

‘काँग्रेसचे राहुलयान ना कुठेही लॉन्च झाले, ना कुठं उतरले भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी गुरुवारी काँग्रेस नेते रा...
18/04/2024

‘काँग्रेसचे राहुलयान ना कुठेही लॉन्च झाले, ना कुठं उतरले

भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढले. 2019 मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींमध्ये यावेळी तिथून उभे राहण्याची हिंमत नाही, असा आरोप राजनाथ यांनी केला.

Rajnath Singh said Rahulyan of Congress was neither launched anywhere nor landed anywhere 'काँग्रेसचे राहुलयान ना कुठेही लॉन्च झाले, ना कुठं उतरले'

‘ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना..’ ; एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा!पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदा...
18/04/2024

‘ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना..’ ; एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा!

पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. बारामतीमध्ये यंदा परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला

Chief Minister Eknath Shinde criticized Sharad Pawar after filing Sunetra Pawar's application|'ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना..' ; एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निश...

लोकसभा निवडणुकीपूर्वी अमेठीत काँग्रेसला आणखी एक धक्काकेंद्रीय महिला व बालविकास आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री स्मृती इराण...
18/04/2024

लोकसभा निवडणुकीपूर्वी अमेठीत काँग्रेसला आणखी एक धक्का

केंद्रीय महिला व बालविकास आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजक विकास अग्रहरी यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राम प्रसाद मिश्रा यांनी विकास अग्रहरी यांचा पक्षात समावेश केला.

Amethi Congress Regional Joint Coordinator Vikas Agrahari joined BJP in the presence of Smriti Irani लोकसभा निवडणुकीपूर्वी अमेठीत काँग्रेसला आणखी एक धक्का

आजारी पडून जामीन मिळवण्यासाठी डायबिटीस पेशंट केजरीवालांचा तुरुंगात आंबे आणि मिठाईवर ताव!! दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तिहा...
18/04/2024

आजारी पडून जामीन मिळवण्यासाठी डायबिटीस पेशंट केजरीवालांचा तुरुंगात आंबे आणि मिठाईवर ताव!!

दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगाची हवा खात असलेल्या पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून राहिलेल्या अरविंद केजरीवालांची तिहार तुरुंगातही मज्जाच मज्जा चालली आहे. केजरीवालांना डायबेटीस आहे पण तरी देखील आजारी पडून वैद्यकीय कारणांसाठी आपल्याला जामीन मिळावा यासाठी केजरीवाल तुरुंगात आंबे आणि मिठायांवर ताव मारत आहेत.

Arvind Kejriwal News Live Updates: Kejriwal eating food high in sugar despite diabetes to make grounds for bail, ED tells court|आजारी पडून जामीन मिळवण्यासाठी डायबिटीस पेशंट केजरीवालांचा तुरु...

सॅम पित्रोदा म्हणाले- भारतीय मतदारांना चकित करतील, इतक्यात निवडणूक निकालाची घाई करू नकाइंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्...
18/04/2024

सॅम पित्रोदा म्हणाले- भारतीय मतदारांना चकित करतील, इतक्यात निवडणूक निकालाची घाई करू नका

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांना आशा आहे की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडी चांगली कामगिरी करतील. ते म्हणाले- भारतीय मतदारांना चकित करण्याची सवय आहे

Sam Pitroda said- Indians will surprise the voters, don't rush the election results|सॅम पित्रोदा म्हणाले- भारतीय मतदारांना चकित करतील, इतक्यात निवडणूक निकालाची घाई .....

राकेश टिकैत यांची भाजपवर टीका, देशात नागपुरी आणि भारतीय हिंदू वेगळे असल्याची दिली प्रतिक्रिया भारतीय किसान युनियनचे नेते...
18/04/2024

राकेश टिकैत यांची भाजपवर टीका, देशात नागपुरी आणि भारतीय हिंदू वेगळे असल्याची दिली प्रतिक्रिया

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी (16 एप्रिल) सांगितले की, भारतात दोन प्रकारचे हिंदू आहेत – नागपुरिया आणि भारतीय हिंदू. भाजप आणि आरएसएसने देशातील हिंदूंना दोन वर्गात विभागले आहे. भगवान राम हे भारतीयांच्या श्रद्धेचे स्थान आहे. राजकीय फायद्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करू नये

Rakesh Tikait criticizes BJP, comments that Nagpuris and Indian Hindus are different in the country|राकेश टिकैत यांची भाजपवर टीका, देशात नागपुरी आणि भारतीय हिंदू वेगळे असल्या.....

बारामतीतून वाजवायला तुतारी; सुप्रिया सुळे यांना आता आठवले राम कृष्ण हरी!!घड्याळ चिन्ह गेले, तुतारी चिन्ह आले त्यामुळे बा...
18/04/2024

बारामतीतून वाजवायला तुतारी; सुप्रिया सुळे यांना आता आठवले राम कृष्ण हरी!!

घड्याळ चिन्ह गेले, तुतारी चिन्ह आले त्यामुळे बारामतीतून वाजवायला तुतारी, सुप्रिया सुळे यांना आता आठवले राम कृष्ण हरी!!, असे म्हणायची वेळ त्यांच्याच भाषणांनी आले आहे.

Supriya Sule now remembers Ram Krishna Hari!! बारामतीतून वाजवायला तुतारी; सुप्रिया सुळे यांना आता आठवले राम कृष्ण हरी!!

सुनेत्रा पवारांसाठी आणणार लीड कुठून किती??; अजितदादांनी जाहीरपणे सांगितली रणनीती!!बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई काका ...
18/04/2024

सुनेत्रा पवारांसाठी आणणार लीड कुठून किती??; अजितदादांनी जाहीरपणे सांगितली रणनीती!!

बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई काका विरुद्ध पुतण्या नणंद विरुद्ध भावजय अशी असली, तरी ती पवारांच्या चाणक्यगिरीची माध्यम निर्मित प्रतिमा विरुद्ध अजित पवारांचे प्रत्यक्ष जमिनी स्तरावरचे काम अशी बदलल्याचे चित्र आहे. “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी चाणक्य खेळी केली”, बारामती मधल्या दुष्काळी गावांमध्ये जाऊन सभा घेतल्या अशा सगळ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या, पण प्रत्यक्षात पवारांच्या बरोबर बारामती मतदारसंघातले नेमके लोक किती आणि कुठले आहेत?

Ajitdada publicly stated the strategy! सुनेत्रा पवारांसाठी आणणार लीड कुठून किती??; अजितदादांनी जाहीरपणे सांगितली रणनीती!!

युनायटेड नेशन्सचा रिपोर्ट- भारताची लोकसंख्या 144 कोटींहून जास्त, 77 वर्षांत दुप्पट झाली युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी युन...
18/04/2024

युनायटेड नेशन्सचा रिपोर्ट- भारताची लोकसंख्या 144 कोटींहून जास्त, 77 वर्षांत दुप्पट झाली

युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या ताज्या अहवालात भारताची लोकसंख्या गेल्या 77 वर्षांत दुप्पट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, 2006-2023 दरम्यान भारतात बालविवाह 23% कमी झाले आहेत, तसेच प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.

United Nations report- India's population more than 144 crores, doubled in 77 years|युनायटेड नेशन्सचा रिपोर्ट- भारताची लोकसंख्या 144 कोटींहून जास्त, 77 वर्षांत दुप्पट झ...

सुळे, कोल्हे, धंगेकरांचे अर्ज भरण्याचे शक्तीप्रदर्शन की कोपरा सभा??; बड्यांच्या हजेरीनंतरही सभेत गर्दीची वानवा!!सुनेत्रा...
18/04/2024

सुळे, कोल्हे, धंगेकरांचे अर्ज भरण्याचे शक्तीप्रदर्शन की कोपरा सभा??; बड्यांच्या हजेरीनंतरही सभेत गर्दीची वानवा!!

सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील या महायुतीच्या तीन उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर राहिले असताना महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांच्या सभेला शरद पवार, बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे बडे नेते हजर राहिले पण सुळे कोल्हे आणि गंगेकर यांचे अर्ज दाखल झाल्यानंतर हे शक्तिप्रदर्शन होते की कोपरा स्वभाव होती असा सवाल तयार झाला कारण या सभेला अपेक्षित गर्दी जमल्याचे चित्र दिसले नव्हते.

MVA rally in pune gets poor response सुळे, कोल्हे, धंगेकरांचे अर्ज भरण्याचे शक्तीप्रदर्शन की कोपरा सभा??; बड्यांच्या हजेरीनंतरही सभेत गर...

पवारांच्या घरातील कुठली सासू निवडणुकीच्या रिंगणात उतरली??; निवडणूक रिंगणात उतरलेल्या पवारांच्या मुलीचा सवाल!!बारामतीत रं...
18/04/2024

पवारांच्या घरातील कुठली सासू निवडणुकीच्या रिंगणात उतरली??; निवडणूक रिंगणात उतरलेल्या पवारांच्या मुलीचा सवाल!!

बारामतीत रंगलेल्या काका विरुद्ध पुतण्या आणि नणंद विरुद्ध भावजय या लढाईला खासदार सुप्रिया सुळे यांनी वैचारिक लढाईची डूब देण्याचा प्रयत्न चालवला असताना प्रत्यक्षात त्या देखील नात्यागोत्यांच्याच कर्दमात अडकल्याचे दिसत आहे. अजितदादांनी तुम्ही पवारांच्या बाकी सगळ्यांना निवडून दिले. आता पवारांच्या सुनेला निवडून द्या, असे म्हटल्याबरोबर शरद पवारांनी पवारांच्या सुनेला “बाहेरून आलेली पवार” असे संबोधले. त्यामुळे बारामतीत प्रचंड वाद उसळला. अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, त्यावर आपली लढाई वैयक्तिक नाही, तर वैचारिक आहे, असा दावा करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी मात्र पवारांच्या घरातली कुठली सासू निवडणुकीच्या रिंगणात उतरली??, असा सवाल केला आहे

Supriya sule targets ajit pawar over his remarks on daughter and daughter in law पवारांच्या घरातील कुठली सासू निवडणुकीच्या रिंगणात उतरली??; निवडणूक रिंगणात उतरलेल...

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राविरुद्ध EDची कारवाईसक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगप...
18/04/2024

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राविरुद्ध EDची कारवाई

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई केली आहे. हे प्रकरण बिटकॉइनच्या वापराद्वारे गुंतवणूकदारांच्या निधीची फसवणूक करण्याशी संबंधित आहे.

ED action against Shilpa Shettys husband Raj Kundra शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राविरुद्ध EDची कारवाई

रत्नागिरी सिंधुदुर्गातून हेवीवेट नारायण राणे लोकसभेच्या मैदानात; कोकणातला शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळण्याचा मनसूबा! रत्नाग...
18/04/2024

रत्नागिरी सिंधुदुर्गातून हेवीवेट नारायण राणे लोकसभेच्या मैदानात; कोकणातला शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळण्याचा मनसूबा!

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपने हेवीवेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. भाजपच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात त्यांची उमेदवारी जाहीर केल्याची बातमी आहे. नारायण राणेंचा मुकाबला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होईल. नारायण राणे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीमुळे संपूर्ण कोकणातली लढत आता भाजपच्या बाजूने झुकली आहे.

Narayan Rane is the Lok Sabha candidate रत्नागिरी सिंधुदुर्गातून हेवीवेट नारायण राणे लोकसभेच्या मैदानात; कोकणातला शिवसेनेचा बालेकिल्ल....

रघुराम राजन म्हणाले- भारतीय तरुण देशात आनंदी नाही, त्यांना परदेशात व्यवसाय उभा करायचायभारतीय तरुण भारतात सुखी नाहीत, त्य...
18/04/2024

रघुराम राजन म्हणाले- भारतीय तरुण देशात आनंदी नाही, त्यांना परदेशात व्यवसाय उभा करायचाय

भारतीय तरुण भारतात सुखी नाहीत, त्यांना परदेशात आपला व्यवसाय प्रस्थापित करायचा आहे. तरुणांना भारतात राहण्याऐवजी बाहेर स्थायिक होण्यास भाग पाडणारे असे काय आहे, हे आपण विचारले पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात हे विधान केले

Raghuram Rajan said- Indian youth is not happy in the country, they want to set up business abroad|रघुराम राजन म्हणाले- भारतीय तरुण देशात आनंदी नाही, त्यांना परदेशात व्यवसाय .....

पाकिस्तानसह 4 आखाती देशांना पावसाचा तडाखा, 69 ठार, दुबईत भारताची 28 उड्डाणे रद्द गेल्या दोन दिवसांपासून खराब हवामानामुळे...
18/04/2024

पाकिस्तानसह 4 आखाती देशांना पावसाचा तडाखा, 69 ठार, दुबईत भारताची 28 उड्डाणे रद्द

गेल्या दोन दिवसांपासून खराब हवामानामुळे पाकिस्तान आणि आखाती देशांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान, ओमान आणि यूएईमध्ये आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तेथे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

Rains hit 4 gulf countries including Pakistan, 69 killed, 28 Indian flights canceled in Dubai|पाकिस्तानसह 4 आखाती देशांना पावसाचा तडाखा, 69 ठार, दुबईत भारताची 28 उड्डाणे रद्द

मणिपुरात काँग्रेस उमेदवाराचा वैयक्तिक जाहीरनामा; राज्यात NRCला दिला पाठिंबा, लोकसंख्या धोरणालाही समर्थनलोकसभा निवडणूक 20...
18/04/2024

मणिपुरात काँग्रेस उमेदवाराचा वैयक्तिक जाहीरनामा; राज्यात NRCला दिला पाठिंबा, लोकसंख्या धोरणालाही समर्थन

लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्याच दिवशी, मणिपूर राज्याच्या इनर मणिपूर आणि बाह्य मणिपूरच्या दोन्ही लोकसभा जागांसाठीही मतदान होणार आहे.

Manipur Congress Candidate's Personal Manifesto; Support for NRC in the state, also support for population policy|मणिपुरात काँग्रेस उमेदवाराचा वैयक्तिक जाहीरनामा; राज्यात NRCला दिला पा...

आंग सान स्यू की म्यानमार तुरुंगातून बाहेर; लष्कराने अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले, तुरुंगातील उष्णतेचे दिले कारण म्यानमार ...
18/04/2024

आंग सान स्यू की म्यानमार तुरुंगातून बाहेर; लष्कराने अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले, तुरुंगातील उष्णतेचे दिले कारण

म्यानमार लष्कराने आँग सान स्यू की आणि माजी राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांना तुरुंगातून बाहेर काढून नजरकैदेत ठेवले आहे. लष्कराने सांगितले की, देशातील तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट पाहता दोन्ही नेत्यांची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Aung San Suu Kyi out of Myanmar prison; The military detained him at an undisclosed location, citing the heat of the prison|आंग सान स्यू की म्यानमार तुरुंगातून बाहेर; लष्कराने अज्ञात स्थळी न...

मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी, आरक्षणास स्थगिती नाही, पुढील सुनावणी 13 जूनलाSEBC प्रवर्गाअंतर्गत मराठा आरक्षण...
18/04/2024

मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी, आरक्षणास स्थगिती नाही, पुढील सुनावणी 13 जूनला

SEBC प्रवर्गाअंतर्गत मराठा आरक्षणप्रकरणी जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. याचीकाकर्त्यांनी मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून शिक्षण व नोकरीसाठी देण्यात आलेले आरक्षणाची घटनात्मक वैधता न्यायालयातून ठरविण्यासाठी बराचसा कालावधी जाणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यासाठी स्वतंत्र अर्ज न्यायालयात केलेला होता.

Hearing on Maratha reservation in Bombay High Court, no stay on reservation, next hearing on June 13|मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी, आरक्षणास स्थगिती नाही, पुढील सु.....

सरकारने अंतराळातील FDI धोरण बदलले, Starlink ला मान्यतासरकारने 16 एप्रिल 2024 च्या गॅझेट अधिसूचनेद्वारे उपग्रह उत्पादन आण...
18/04/2024

सरकारने अंतराळातील FDI धोरण बदलले, Starlink ला मान्यता

सरकारने 16 एप्रिल 2024 च्या गॅझेट अधिसूचनेद्वारे उपग्रह उत्पादन आणि उपग्रह प्रक्षेपण वाहन क्षेत्रात ऑफशोअर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अंतराळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक धोरणात सुधारणा अधिसूचित केल्या आहेत.

Govt changes FDI policy in space approves Starlink सरकारने अंतराळातील FDI धोरण बदलले, Starlink ला मान्यता

मोदींनी पहिल्या टप्प्यातील भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना लिहिले खास पत्र, म्हणाले…लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासा...
18/04/2024

मोदींनी पहिल्या टप्प्यातील भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना लिहिले खास पत्र, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना पत्र लिहिले आहे. उमेदवारांना त्यांचे ‘सहकर्मी’ म्हणून संबोधित केले आहे

Modi wrote special letter to BJP and NDA candidates in the first phase, said... मोदींनी पहिल्या टप्प्यातील भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना लिहिले खास पत्र, म्हणा.....

‘आणखी कोणता पुरावा पाहिजे?’, हिंदुफोबिया नाकारणाऱ्यांवर भडकले भारतीय-अमेरिकन खासदार ठाणेदार अलीकडच्या काळात अमेरिकेत हिं...
18/04/2024

‘आणखी कोणता पुरावा पाहिजे?’, हिंदुफोबिया नाकारणाऱ्यांवर भडकले भारतीय-अमेरिकन खासदार ठाणेदार

अलीकडच्या काळात अमेरिकेत हिंदू मंदिरे आणि हिंदूंवर हल्ले वाढले आहेत. त्यामुळे तेथे राहणाऱ्या भारतीय-अमेरिकनांमध्ये भीती आणि चिंता वाढत आहे. दरम्यान, हिंदुफोबिया नाकारणाऱ्यांना भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार श्री ठाणेदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Indian-American MP Thanedar lashes out at those who deny Hinduphobia'आणखी कोणता पुरावा पाहिजे?', हिंदुफोबिया नाकारणाऱ्यांवर भडकले भारतीय-अमेरिकन खासदार ठा.....

सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तरीही परकी मानली; वडीलधारे बोलल्यावर तळपायाची आग मस्तकी गेली!!सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तर...
18/04/2024

सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तरीही परकी मानली; वडीलधारे बोलल्यावर तळपायाची आग मस्तकी गेली!!

सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तरीही परकी मानली; वडीलधारे बोलल्यावर तळपायाची आग मस्तकी गेलीशरद पवारांनी सुनेत्रा पवारांना “बाहेरून आलेल्या पवार” म्हटल्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतापले. त्यांनी पवारांना आणि त्यांच्या समर्थकांना घेरले. वक्तव्य अंगलट येताच पवारांनी घुमजाव करत कानावर हात ठेवले. पण अजितदादांनी अतिशय तिखट शब्दांत पवारांना फटकारले.

Ajit pawar targets sharad pawar over his strictures sunetra is pawar but came from outside!! सून घरी येऊन 40 वर्षे झाली, तरीही परकी मानली; वडीलधारे बोलल्यावर तळपायाची आग मस्....

गुलाम नबी आझाद लोकसभा निवडणूक लढवणार नाहीतगुलाम नबी आझाद यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. यासह त्यांनी अ...
17/04/2024

गुलाम नबी आझाद लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत
गुलाम नबी आझाद यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. यासह त्यांनी अनंतनाग मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. आझाद यांना त्यांच्याच पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीने (DPAP) अनंतनाग बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला.

Ghulam Nabi Azad will not contest the Lok Sabha elections गुलाम नबी आझाद लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

मोदी सरकार 3.0 मध्ये होणार  रेल्वेचे पुनरुज्जीवन; 10 ते 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय रेल्वेने मोदी सरकार 3.0 ची ...
17/04/2024

मोदी सरकार 3.0 मध्ये होणार रेल्वेचे पुनरुज्जीवन; 10 ते 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतीय रेल्वेने मोदी सरकार 3.0 ची योजना तयार केली आहे. यात प्रवाशांसाठी 24 तास तिकीट परतावा योजना, सर्व रेल्वे सुविधांसाठी सुपर ॲप, तीन आर्थिक कॉरिडॉर आणि स्लीपर वंदे भारत ट्रेन यासह अनेक सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

Revival of railways will happen in Modi government 3.0 Investment worth Rs 10 to 12 lakh crore|मोदी सरकार 3.0 मध्ये होणार रेल्वेचे पुनरुज्जीवन; 10 ते 12 लाख कोटी रुपयांची गुंतवण....

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Focus India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Focus India:

Videos

Share