Sakal chhatrapati sambhajinagar

Sakal chhatrapati sambhajinagar Sakal Marathwada readers connect activities, Competition , special issues , Product details Updates , Features in Marathi From Sakal Marathwada edition

'लुटूया आनंदाचे वाण' कार्यक्रम उत्साहात 'सकाळ तनिष्का' व्यासपीठ व चंदुकाका सराफ ज्वेल्सतर्फे आयोजन #तनिष्का_व्यासपीठ    ...
27/01/2025

'लुटूया आनंदाचे वाण' कार्यक्रम उत्साहात 'सकाळ तनिष्का' व्यासपीठ व चंदुकाका सराफ ज्वेल्सतर्फे आयोजन
#तनिष्का_व्यासपीठ #सकाळ_तनिष्का #आनंदाचे_वाण

सकाळतनिष्का व्यासपीठआपल्या हक्काचे, नवनिर्मितीचे, क्षमता विकासाचे अन् स्व सन्मानाचे..!सदस्य नोंदणी आता ७००/- नाही तर फक्...
24/01/2025

सकाळ
तनिष्का व्यासपीठ
आपल्या हक्काचे, नवनिर्मितीचे, क्षमता विकासाचे अन् स्व सन्मानाचे..!
सदस्य नोंदणी आता ७००/- नाही तर
फक्त ₹५९९ मध्ये !
#सकाळ #तनिष्का_व्यासपीठ

'आनंदाचे वाण' कार्यक्रम शुक्रवारीतनिष्का व्यासपीठ आणि चंदुकाका सराफ ज्वेल्सचा उपक्रम..   #आनंदाचे_वाण  #तनिष्का_व्यासपीठ
22/01/2025

'आनंदाचे वाण' कार्यक्रम शुक्रवारी
तनिष्का व्यासपीठ आणि चंदुकाका सराफ ज्वेल्सचा उपक्रम..

#आनंदाचे_वाण #तनिष्का_व्यासपीठ

भव्य कृषी प्रदर्शनछत्रपती संभाजीनगर १० ते १३ जानेवारी २०२५श्री राम मंदिर ट्रस्ट मैदान, केंब्रिज शाळेजवळ स. १० ते सायं. ७...
13/01/2025

भव्य कृषी प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर १० ते १३ जानेवारी २०२५
श्री राम मंदिर ट्रस्ट मैदान, केंब्रिज शाळेजवळ स. १० ते सायं. ७ वाजेपर्यंत
सहभागी व्हा..

#भव्य_कृषी_प्रदर्शन

मोठ्या प्रतिसादाने 'अॅग्री एक्स्पो' सुरूशेतकरी दांपत्यांच्या हस्ते उद्घाटन : सोमवारपर्यंत पर्वणीविजय वहाडणे ठरले पेरणी य...
11/01/2025

मोठ्या प्रतिसादाने 'अॅग्री एक्स्पो' सुरू
शेतकरी दांपत्यांच्या हस्ते उद्घाटन : सोमवारपर्यंत पर्वणी
विजय वहाडणे ठरले पेरणी यंत्र विजेते..
#अॅग्री_एक्स्पो

आज शुभारंभभव्य कृषी प्रदर्शनछत्रपती संभाजीनगर १० ते १३ जानेवारी २०२५श्री राम मंदिर ट्रस्ट मैदान, केंब्रिज शाळेजवळ स. १० ...
10/01/2025

आज शुभारंभ
भव्य कृषी प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर १० ते १३ जानेवारी २०२५
श्री राम मंदिर ट्रस्ट मैदान, केंब्रिज शाळेजवळ स. १० ते सायं. ७ वाजेपर्यंत
सहभागी व्हा..

#भव्य_कृषी_प्रदर्शन

04/01/2025

अलविदा डॉक्टरसाब !माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताने एक महान नेता, अर्थतज्ज्ञ आणि प्रेरणादायी व्यक्त...
27/12/2024

अलविदा डॉक्टरसाब !
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताने एक महान नेता, अर्थतज्ज्ञ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
#भावपूर्ण_श्रद्धांजली #मनमोहन_सिंग

"Coffee With Sakal"रंगभूमी चांगली माणसं घडवण्याचा कारखाना ! अभिनेते, लेखक धनंजय सरदेशपांडे : मुलांसाठी नाट्य कार्यशाळा ग...
25/12/2024

"Coffee With Sakal"
रंगभूमी चांगली माणसं घडवण्याचा कारखाना ! अभिनेते, लेखक धनंजय सरदेशपांडे : मुलांसाठी नाट्य कार्यशाळा गरजेच्या

#धनंजय_सरदेशपांडे #नाट्य_कार्यशाळा

ओ रंगरेज तेरे रंग दरिया में, डुबना हैं बस तेरा बन के राहुल देशपांडे यांच्या 'अविस्मरणीय' लाइव्ह कॉन्सर्टला ४.५ हजारांपेक...
23/12/2024

ओ रंगरेज तेरे रंग दरिया में, डुबना हैं बस तेरा बन के राहुल देशपांडे यांच्या 'अविस्मरणीय' लाइव्ह कॉन्सर्टला ४.५ हजारांपेक्षा अधिक दर्दीची हजेरी..

#सकाळ #लाइव्ह_कॉन्सर्ट #राहुल_देशपांडे #तनिष्का_व्यासपीठ #तनिष्का #राहुल_देशपांडे

ओ साथी रे, दिन डूबे ना... राहुल देशपांडे यांच्या लाइव्ह कॉन्सर्टने आणली बहार #सकाळ  #लाइव्ह_कॉन्सर्ट  #राहुल_देशपांडे  #...
23/12/2024

ओ साथी रे, दिन डूबे ना... राहुल देशपांडे यांच्या लाइव्ह कॉन्सर्टने आणली बहार

#सकाळ #लाइव्ह_कॉन्सर्ट #राहुल_देशपांडे #तनिष्का_व्यासपीठ #तनिष्का #राहुल_देशपांडे

'राहुल देशपांडे कलेक्टिव्ह' लाइव्ह कॉन्सर्टची मेजवानी संभाजीनगरवासीयांना शनिवारी मिळणार सांस्कृतिक नजराणा, कार्यक्रम मोफ...
20/12/2024

'राहुल देशपांडे कलेक्टिव्ह' लाइव्ह कॉन्सर्टची मेजवानी संभाजीनगरवासीयांना शनिवारी मिळणार सांस्कृतिक नजराणा, कार्यक्रम मोफत....
'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने नेहमीच छत्रपती संभाजीनगरवासीयांसाठी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

#सकाळ #राहुल_देशपांडे_कलेक्टिव्ह

*🎶 सकाळ प्रस्तुत: राहुल देशपांडे कलेक्टिव्ह LIVE कॉन्सर्ट 🎶*संगीतप्रेमींसाठी शनिवारी संध्याकाळी खास सुरेल मेजवानी!*✨ राह...
17/12/2024

*🎶 सकाळ प्रस्तुत: राहुल देशपांडे कलेक्टिव्ह LIVE कॉन्सर्ट 🎶*
संगीतप्रेमींसाठी शनिवारी संध्याकाळी खास सुरेल मेजवानी!

*✨ राहुल देशपांडे यांच्या स्वरांचा जादुई अनुभव घ्या! ✨*

🗓️दिनांक : शनिवार, २१ डिसेंबर २०२४
⏰ वेळ : सायंकाळी ७:०० वाजता
📍 स्थळ : हॉटेल मॅनोर लॉन्स, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर

*🎟️ पासेस येथे मिळवा 😗
* सकाळ कार्यालय, सिडको बस स्थानकाजवळ
* साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा
* गुरू एजन्सी, कॅनॉट प्लेस
* हॉटेल मॅनोर, क्रांती चौक
* सावरी बुटिक, समर्थनगर
* अमेया ड्रेसवेल आणि बुटिक, नवीन उस्मानपुरा
* डॉ. निकम हार्ट केअर आणि चिल्ड्रन्स क्लिनिक, गारखेडा
* वामन हरी पेठे ज्वेलर्स समर्थ नगर छत्रपती संभाजीनगर

*📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9881099423*

🌟शनिवारी या, आणि सुरांच्या दुनियेत हरवून जा!🌟
💫 संपूर्ण कुटुंबासाठी संगीत मेजवानी💫

 #सकाळ'राहुल देशपांडे कलेक्टिव्ह' लाइव्ह कॉन्सर्टची मेजवानीशहरात २१ डिसेंबर रोजी आयोजन : रसिकांसाठी सांस्कृतिक नजराणा, क...
17/12/2024

#सकाळ
'राहुल देशपांडे कलेक्टिव्ह' लाइव्ह कॉन्सर्टची मेजवानी
शहरात २१ डिसेंबर रोजी आयोजन : रसिकांसाठी सांस्कृतिक नजराणा,
कार्यक्रम मोफत
२१ डिसेंबर रोजी
वार : शनिवार
#लाइव्ह_कॉन्सर्ट
#राहुल_देशपांडे

असा 'उस्ताद' आता न होणे...लोकप्रियता आणि दर्जा या दोन्हींचा संगम विरळा असतो. झाकीर हुसेन यांची कला कारकीर्द याचेच उदाहरण...
17/12/2024

असा 'उस्ताद' आता न होणे...
लोकप्रियता आणि दर्जा या दोन्हींचा संगम विरळा असतो. झाकीर हुसेन यांची कला कारकीर्द याचेच उदाहरण होते.
उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तबल्यावरील प्रत्येक थापेत जीवनाचा नवा रंग भरणारे, उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन संगीत जगतासाठी एक अतिशय दुःखद घटना आहे.

#उस्ताद_झाकीर_हुसेन
#भावपूर्ण_श्रद्धांजली
#सकाळ
#तबलावादक
#पद्मविभूषण_उस्ताद_झाकीर_हुसेन

व्यासपीठ हक्काचे, आपल्या स्व-सन्मानाचे..!इथे मिळेल, बळ प्रगतीचे अन् यशाचे... सामर्थ्य स्त्री प्रतिष्ठेचे अन् स्व-बदलाचे....
05/12/2024

व्यासपीठ हक्काचे, आपल्या स्व-सन्मानाचे..!
इथे मिळेल, बळ प्रगतीचे अन् यशाचे... सामर्थ्य स्त्री प्रतिष्ठेचे अन् स्व-बदलाचे..! चला तर मग, आयुष्य घडविण्यासाठी तनिष्का व्यासपीठामध्ये सहभागी व्हा !

सदस्य नोंदणी आता फक्त ५९९ मध्ये !

#सकाळ #तनिष्का #तनिष्का_व्यासपीठ

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919975763004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakal chhatrapati sambhajinagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sakal chhatrapati sambhajinagar:

Videos

Share