औरंगाबादचा क्रांतिचौक
चारशे वर्षांपासूनची
मोस्ट हॅपनिंग प्लेस !
**
आज क्रांती दिन - ९ ऑगस्ट
इतिहासाच्या पानांत दडलेले
प्रसंग जाणून घेऊ डेक्कन पोल वर !
बघा ९ मिनिटांचा विशेष माहितीपट
सायंकाळी ६.३० वाजता
#TheDeccanPole
स्पष्ट । सार्थ । समर्थ ।
औरंगाबादचे एकमेव
|| infotainment youtube channel ||
new series on #TheDeccanPole #politics #political #राजपाट
कोरोना । धोका मानसिक संकटाचा ।
कोरोना !
दृश्य अडचणी, दृश्य संकटं
त्यावरचे उपाय आता
जगासमोर आले आहेत.
आता मानसिक संकटाचा धोका
निर्माण होतोय.
या संकटावर मात कशी करायची?
हा धोका कसा टाळायचा ?
नेमकं काय करावं?
ही मानसिक लढाई कशी लढावी?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा एपिसोड.
डाॅ. संदीप शिसोदे यांनी केलेले
मनोविश्लेषण!
**
१० मे, सोमवारी सायं. ६.३० वाजता
तुमच्या हक्काच्या
#TheDeccanPole वर !
स्पष्ट । सार्थ । समर्थ ।
**
डेक्कन पोल सबस्क्राईब केले नसेल तर करा
आणि रंजक-महितीपूर्ण एपिसोड्स नियमित बघा!
#Aurangabad औरंगाबादचा अद्वितीय दरवाजा - भडकल गेट !
औरंगाबादचा चार शतकांच्या वाटचालीचा साक्षीदार!
स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना.
पहिली भव्य वास्तू ,
शहरातील सर्वात उंच दरवाजा,
जाणून घेऊ याची खासियत आणि इतिहास
अजय कुलकर्णी (वास्तुविशारद) यांच्या सोबत
#डेक्कनपोलवर #TheDeccanPole
शुक्रवारी २२ जानेवारीला संध्याकाळी.
बघायला विसरू नका ही नवी सिरिज
#History_of_Aurangabad E-01
अस्सल कलाकार संदीप पाठक -विशेष मुलाखत,
तो ताकदीचा कलाकार आहे, गांभीर्याने विचार करणारा सृजनशील आहे. “वऱ्हाड निघालंय लंडनला” या जागतिक कीर्तीच्या एकपात्री प्रयोगाचे शिवधनुष्य पेलून मोठी मजल मारणारा *संदीप पाठक* आज विविध माध्यमांमधून लीलया वावरतोय. रंगभूमी ते ओटीटी असा प्रवास सुरु असताना संदीपची ही *विशेष मुलाखत,* https://youtu.be/khkbD-_s-_Q ‘मी चांगल्या भूमिकेच्या शोधात नसतो, मिळालेली भूमिका चांगली वठवण्याचा प्रयत्न करतो हे आवर्जून सांगणारा संदीप ! *#डेक्कन_पोल* चॅनलवर | सबस्क्राईब करून नियमित अपडेट मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेल क्लिक करा..
आपल्या शहराचं हक्काचं माध्यम* *#TheDeccanPole**YouTubeChannel*
| स्पष्ट | सार्थ | समर्थ |
संदीप पाठक यांच्या #डेक्कनपोल प्रेमींना शुभेच्छा!
#TheDeccanPole #HappyNewYear
#sandeeppathak #SandeepPathak
मृगजळामागे धावणारे औरंगाबाद !
दोन आमदार..
दोन बाजू
दोन मुद्दे..शाब्दिक गुद्दे!
श्रेयाच्या लढाईचा आगाज
आणि योजनेचा अंदाज.
खलील दोन लिंक्स
दो मुलाखतींच्या.
https://youtu.be/UgtCciwmFkA
https://youtu.be/RR5Mxt-K_sI
औरंगाबाद पाणीपुरवठयाचे हे मृगजळ!
परवा भूमीपूजन झाले..आता काम पूर्ण कधी होणार
हे कुणीही सांगू शकत नाही.
शहराचा पुर्वानुभव वाईट आहे.
**
#डेक्कन_पोल या तुमच्या हक्काच्या चॅनलवर #TheDeccanPole**YouTubeChannel
| स्पष्ट | सार्थ | समर्थ |
'बाबासाहेबांचे अज्ञात पैलू'
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रविवारी महापरिनिर्वाण दिन.
या महामानवाचे स्मरण करताना त्यांचे औरंगाबादशी संबंधित प्रसंग, विचार आणि त्यांची सार्वकालिकता यावर प्रकाश टाकणारा विशेष एपिसोड..
'बाबासाहेबांचे अज्ञात पैलू'
हे पैलू उलगडून सांगतायत
युवा वक्ते आणि प्रेरक
सचिन तायडे.
शनिवारी ५ डिसेंबर रोजी
सायंकाळी ६ वाजता.
#डेक्कनपोल या यू ट्यूब चॅनलवर.
शहराचं हक्काचं माध्यम.
बघायला विसरू नका...
औरंगाबाद पाणीपुरवठा : श्रेय-वाद शंखनाद
*
औरंगाबादची समांतर पाणीपुरवठा गुंडाळली, पंधरा वर्ष वाया घालवून योजनेला मुठमाती दिली. आता नवीन योजना जाहिर झालीय, जाहिर केली फडणवीस सरकारने आणि कार्यारंभ होईल आघाडी सरकारच्या काळात. पण कधी? का रखडली नवी योजना? समांतर रखडल्याने शहर मागे फेकले गेले ?
https://youtu.be/UgtCciwmFkA
मनपात सेना-भाजपा सत्ता होती आता राजकीय पट बदलला आणि कधीकाळी हातात हात घालून मनपात फिरणारे मित्र आता शत्रू झालेत. म्हणून *नवीन योजनेचे श्रेय कुणाचे आणि खरेच कधी होणार योजना?* या सगळ्यांवर *भाजपा आमदार अतुल सावे यांच्या सोबत थेट प्रश्नोत्तरे.* हैराण औरंगाबादकरांच्या वतीने डेक्कन पोलने घेतलेली पाणी प्रश्नावरील ही दुसरी मुलाखत.
*#डेक्कन_पोल* चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेल क्लिक करा..
आपल्या शहराचं हक्काचं माध्यम* *#TheDeccanPole**YouTubeChannel*
| स्पष्ट | सार्थ | समर्थ |
Exclusive Interview MLA Atul Save
औरंगाबादचा पाणीपुरवठा,
समांतरचे अपयश, अवैध जोडणी,
नवीन पाणी पुरवठा योजना,
योजनाचे श्रेय, योजनेचे पूर्णत्व..
यावर खणखणीत सवाल जवाब.
......
आ. अतुल सावे यांची विशेष मुलाखत
आज सोमवार, दि.०९ नोव्हेंबर सायं. ०६.०० वाजता.
#TheDeccanPole
MLA Atul Save Exclusive on #TheDeccanPole
औरंगाबादचा पाणीपुरवठा,
समांतरचे अपयश, अवैध जोडणी,
नवीन पाणी पुरवठा योजना,
योजनाचे श्रेय, योजनेचे पूर्णत्व..
यावर खणखणीत सवाल जवाब
आ. अतुल सावे यांची विशेष मुलाखत
सोमवार, दि.०९ नोव्हेंबर सायं. ०६.०० वाजता.