16/10/2023
✋ *पक्ष प्रवेश* 🇮🇳 *पक्ष प्रवेश* 🇮🇳 *जाहीर पक्ष प्रवेश* ✋
*आज दि. 16/10/2023 रोजी लहान आर्वी ता.आष्टी* येथील *श्री.प्रितमजी गायकी, श्री.सुनिलजी होले जेष्ट भाजप नेते, श्री.सुनिलजी नेरकर, श्री.निलेशजी भेदे, श्री.निलेशजी बोंदरकर, श्री.रामप्रकाशजी गायकी नितीनजी होले* या सर्व *भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी* आर्वी विधानसभा क्षेत्राचे कार्यक्षम नेतृत्व *मा.आ.श्री.अमरदादा शरदराव काळे* यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये मध्ये जाहीर प्रवेश केला,त्या सर्वांचे काँग्रेस परिवारात मनस्वी स्वागत आणि भावी वाटचाली करीता शुभेच्छा यावेळी **सर्वश्री**रविभाऊ गंजीवाले अध्यक्ष आष्टी तालुका काँग्रेस कमिटी, उत्तमरावजी पाटील, सौ सोनुताई काकडे सरपंच ल.आर्वी, जनार्धनजी खंडारे सरपंच जैतापूर, निलेशभाऊ गायकी, रुपेशभाऊ खाजबागे,नरेशजी होले,शुभम खाजबागे, किशोर कौरती, सुरेशराव वरूडकर,श्रीकृष्णजी मख,अशोकराव गायकी, धीरजजी मख,विश्वासराव देशमुख,केशवराव उमक,सत्यनारायणजी प्रजापती, भास्करराव वानखडे, प्रमोद टेकाम, मधुकरराव सरदार, दिनेशजी सरदार,किरणजी राऊत, सचिनजी घाटे,सतिशजी मख,यश मख,कैलासराव भुसकडे, गजाननजी गायकी,बजरंगजी घाटे,गुलाबराव सरदार, महेंद्र देवार,रितेशजी कनेर इत्यादी कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते🙏🇮🇳🙏