City News Channel Pune

City News Channel Pune Matoshri Arcade opp. sahkar bhavan, morshi road Amravati (m.s.)

21/12/2024
21/12/2024

#महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबर २०२४

20/12/2024

#महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबर २०२४

20/12/2024
20/12/2024

"उस दिये" से पुछना ,मेरा पता मिल जायेगा !

20/12/2024

"हाय व्होल्टेज ड्रामा"खासदाराचे फुटलं डोकं

20/12/2024

"एकच साहेब बाबा साहेब"च्या घोषणांनी विधानभवनात इंडिया आघाडीने केला प्रवेश

19/12/2024

#विधानभवन येथून #अमोल मिटकरी यांच्याशी विशेष संवाद
#सिटीन्युज ने #विधानभवन येथे आमदार व मंत्र्याशी साधला संवाद

19/12/2024

अधिकाऱ्यांना ताकीद तातडीने काम करा अन्यथा मी ऐकणार नाही आ. #रवी_राणा यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या साठी जनता दरबार
शेतकरी, शेतमजूर, अंध, अपंग, प्रकल्पग्रस्तांसाठी अधिकाऱ्यांशी केली चर्चा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलं आ. #रवी_राणा यांचं अभिनंदन
पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ६५ एकर जमीन केली मंजूर

19/12/2024

#बीड हत्या घटनेत वाल्मिक कराड मास्टरमाइंड, आ. #रोहित_पवार
सरकारने धडक कारवाई करण्याची सभागृहात केली मागणी
३ तास पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा #रोहित_पवार यांचा आरोप
आधीच कारवाई झाली असती तर #संतोष_देशमुख हत्या टळली असती

19/12/2024

#काँग्रेस नेता #राहुल_गांधी की पत्रकार परिषद

19/12/2024

#जनसंघर्ष_अर्बन_निधी लि शाखेच्या संचालकांवर गुन्हे दाखल
खातेदारांच्या ठेवीत अफ़रातफ़रीच्या चर्चाना आलं होतं उधाण
सहा फरार संचालकांवर #दिग्रस व #पुसद_पोलीस ठाण्यात तक्रार
१२ टक्के व्याजदर व सोन्याचा शिक्का अशी प्रलोभनं दाखवून करोडोंच्या ठेवी

19/12/2024

कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिगडला आहे - #जयंत_पाटील
#विधानभवन येथून आमदार व मंत्र्याशी #सिटीन्युज ने साधला संवाद

19/12/2024

#भाजपा म्हणजे देश नाही - #आदित्य_ठाकरे
शिवसेने नेते #आदित्य_ठाकरे यांची विधानभवनातून पत्रकार परिषद

19/12/2024

महायुतीच सरकार हेच विकासाच्या दिशेने वाटचाल करणार सरकार - #अनुराधा_चौहान

Address

Matoshri Arcade Morshi Road
Amravati
444601

Telephone

+919370067111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when City News Channel Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to City News Channel Pune:

Videos

Share