YFP Film

YFP Film पाहिलं वऱ्हाडी भाषेला सर्वदूर पोहोचवनारा प्लॅटफॉर्म. ❤️ पेज वर आलेच त फॉलो करून जाजा 👍
(20)

पोट्टेहो तुम्ही इथपर्यंत आले म्हणजेच तुम्हीही भकालेपणात एक्स्पर्ट आहात.

जास्त डोकं लवणाऱ्याईन दूर रहा!

माहोल जांडेल खळखळून हसवणारा Content तुमच्यापर्यंत पोहवण अन् तुमच्या प्रत्येक comment, like, share ची मनापासून value करण हाच आमचा स्पष्ट उद्देश हाये.

तुमच्या प्रेमाची अपेक्षा हाय अन् तुम्ही ते द्यालच हा विश्वास ही हाय.

भेटत राहू मंग!

आलेच हाय त Page ले फॉलो करून जा लागतेन बावा.

अन् अजू

न एक गोष्ट तुमच्यातही रैमानी कीडा हाय अन् आमच्याशी जुळाच असन् त हा हाय आपला
emil I'd - � [email protected]

20/05/2023

या आमच्या सोबत पावसाचा आनंद घ्या ला

20/05/2023

टाइम असणं त येजा भेटाले

19/05/2023

विदर्भातली उन आणि कूलर

स्पेशल एपिसोड लवकरच 😍
16/05/2023

स्पेशल एपिसोड लवकरच 😍

15/05/2023

काय म्हणते गर्मी

माया पेक्षा लहान आहे याचं भी झालं
14/05/2023

माया पेक्षा लहान आहे याचं भी झालं

व्हिडिओ मागच्या गमती जमती पाहाले आवडणं काय
14/05/2023

व्हिडिओ मागच्या गमती जमती पाहाले आवडणं काय

डोक्याचा भार कमी करून रायलो
14/05/2023

डोक्याचा भार कमी करून रायलो

13/05/2023

बिलाचे बायकोचे पैसे नवरा हारला जुव्यात

कशी हाय जोड़ी 😂❤️
12/05/2023

कशी हाय जोड़ी 😂❤️

12/05/2023

आलो रे बा गप्पागोष्टी कराले

11/05/2023

गर्लफ्रेंड साठी घेत होता साडी अचानक आली वाहिनी पाहा पुढे काय झालं

यारे बा खरबूज खाले
11/05/2023

यारे बा खरबूज खाले

चाल्लो फिराले मि
08/05/2023

चाल्लो फिराले मि

07/05/2023
07/05/2023

हाय काय लग्नाले पोरी

वीडियो आला पाहुन घ्या 😂😂
07/05/2023

वीडियो आला पाहुन घ्या 😂😂

हाय काय लग्नाले पोरी Hya video madhe Ashwin shodhun raila lagnasathi pori gawat हाय काय लग्नाले पोरी कोणतीही चालते 😂😂😂 Ha video kasa vatala comment madhe ...

नवीन व्हिडिओ संध्याकाळी 😍
06/05/2023

नवीन व्हिडिओ संध्याकाळी 😍

Address

Amravati

Website

https://www.youtube.com/@yfpfilm

Alerts

Be the first to know and let us send you an email when YFP Film posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to YFP Film:

Videos

Share

YFP

नमस्कार मित्रांनो,

आमच्या यशवंता फिल्म प्रोडक्शन (YFP) या आपल्या फेसबुक पेज वर आपले अगदी मनापासून स्वागत आहे, YFP हा विदर्भातील काही उत्साही कलाकारांचा लघुचित्रपट व तसेच मनोरंजनासाठी सदा अग्रेसर असणारा एक छोटासा समूह आहे, त्याचबरोबर YFP हे अतीशय कमी वेळात प्रकाशझोतात आलेले असे फिल्म प्रोडक्शन पण आहे ज्याने आजपर्यंत दवंडी व द रिफ्लेक्शन सारखे सुपरहिट व नामांकन प्राप्त असे लघुचित्रपट दिले आहेत, त्याचबरोबर अख्खा महाराष्ट्रभर गाजलेली "गावठी राडा" नावाच्या वेबसिरीजला पण उस्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे.

यशवंता फिल्म प्रोडक्शन हे नाव पुज्यनीय.श्री यशवंता महाराज यांच्या नावावरून ठेवलेले आहे. चला हवा येऊ द्या या सुप्रसिद्ध विनोदी कार्यक्रमातील विदर्भाचे हास्य कलाकार श्री.भारतजी गणेशपुरे यांच्या कडून संपूर्ण YFP टिम व तसेच प्रेक्षकांसाठी शुभेच्छापर चित्रफीत सुद्धा प्राप्त झालेली आहे.

तुम्हाला तुमच्या काही स्वलिखीत कथा आम्हाला पाठवायच्या असल्यास खालील मेल आयडी वर पाठवू शकता.


Other Digital creator in Amravati

Show All