आवाज बहुजनांचा

आवाज बहुजनांचा बातम्या व जाहिरात

23/09/2021

अहमदपुर BREAKING NEWS जाचक परिपत्रकात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयासमोर काम बंद आंदोलन

23/09/2021
21/09/2021

FRP प्रमाणे शेतक-यांच्या उसाला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी भाजपाचे अहमदपुर तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन

19/09/2021

शहिद जवान सुधाकर शिंदे यांच्या स्मरणार्थ 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान
तन्जीम ए इन्साफ या संघटनेचा स्तुत्य उपक्रम

19/09/2021

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नेत्र सहाय्यक आघाडीच्या व वंजारवाडी गणेश मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर

18/09/2021

गणेश विसर्जनाची अहमदपुरात मिटींग पोलिस व न.प. आणि महसूल विभाग सज्ज, गणेश भक्तांना DYSP यांचेआवाहन पाहा सविस्तर

17/09/2021

अहमदपुरच्या स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाने केलेल्या मागणीमुळे होत आहे सर्वत्र कोरोना लसीकरण अभियान पाहा सविस्तर

17/09/2021

अहमदपुरच्या विद्यानगर गणेश मंडळाच्या मार्फत प्रशासनाने राबवले लसीकरण अभियान, अॅड निखील कासनाळे यांच्या हस्ते उद्घाटन

17/09/2021

जल संधारण मंत्री ना.जयंत पाटील यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश

16/09/2021

भक्तीस्थळावर होत असलेल्या सर्व कार्यक्रमावर प्रशासनाच्या बंदी, घालण्यात आलीय 21 सप्टेंबर पर्यंत भक्तीस्थळावर जमावबंदीचा आदेश लागू

14/09/2021

मुखेड तालुक्यातील शेतक-यांचे पावसामुळे अतोनात नुकसान, तय्यब तांबोळी यांनी घेतला आढावामुखेड तालुक्यातील शेतक-यांचे पावसामुळे अतोनात नुकसान, तय्यब तांबोळी यांनी घेतला आढावा

https://youtu.be/DyB5QsMnbosमुखेड तालुक्यातील शेतक-यांचे पावसामुळे अतोनात नुकसान, तय्यब तांबोळी यांनी घेतला आढावा
14/09/2021

https://youtu.be/DyB5QsMnbos

मुखेड तालुक्यातील शेतक-यांचे पावसामुळे अतोनात नुकसान, तय्यब तांबोळी यांनी घेतला आढावा

13/09/2021

अहमदपुर येथील भक्तीस्थळावर राष्ट्रसंत डाॅ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रथम संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

09/09/2021

शेतकरी बांधवांनो तुम्ही आत्महत्या करण्याचा विचारही करू नका शिवसेना तुमच्या पाठिशी आहे-बालाजी रेड्डी

08/09/2021

लातूर जिल्हा ॲडिशनल एस पी
हिम्मतराव जाधव यांनी अहमदपुर येथे शांतता समितीच्या बैठकी दरम्यान केलेलं संपूर्ण मार्गदर्शन

बातमी/जाहिरातीसाठी संपर्क
शिवाजीराव गायकवाड

7709070358-9423711358

08/09/2021
07/09/2021
07/09/2021

Address

Ahmedpur
413515

Alerts

Be the first to know and let us send you an email when आवाज बहुजनांचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आवाज बहुजनांचा:

Videos

Share