Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल

Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल, Video Creator, Ahmednagar.
(1)

20/10/2023
जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी तेलबिया उत्पादन घेतले पाहिजे भविष्यात खूप भाव वाढणार आहेत हे या लेखावरून लक्ष्यात येत आहे
24/07/2023

20/07/2023

आपण पेट्रोल गाडी असेल तर त्यात डिझेल टाकतो का?? नाही ना मग इतक्या मौल्यवान शरीरावर रिफाईंड तेलाचा प्रयोग का???
रिफाईंड तेल खरंच खाण्यासाठी आहे का??आपल्या डॉ विचारा

20/07/2023

जुने लाकडी घाणा मशीन खरेदी करताना त्याचे उखळ मुसळ आपल्याला नंतर मिळणार का या गोष्टी पाहूनच जुने मशीन विकत घ्या नंतर खूप त्रास होण्यापेक्षा

08/07/2023

करडी तेल निर्मिती

7 लाख 81हजार शेतकऱ्यांनी खालील आपल्या चॅनेल चा व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही पाहिलाय का??
17/06/2023

7 लाख 81हजार शेतकऱ्यांनी खालील आपल्या चॅनेल चा व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही पाहिलाय का??

👑👑 आमच्या टेलिग्राम चॅनेल ला JOIN करा आणि मिळवा खुप साऱ्या फायद्याच्या गोष्टी 👇👇 https://t.me/MangalAgroFarm 👆👆 चॅनेलच्या माध्यमात...

https://mangalagrofarms.blogspot.com/शेतकरी मित्रानो आपल्या मंगल ऍग्रो फार्म चा नवीन ब्लॉग चालू झालेला आहे आम्ही आमच्या ...
04/06/2023

https://mangalagrofarms.blogspot.com/
शेतकरी मित्रानो आपल्या मंगल ऍग्रो फार्म चा नवीन ब्लॉग चालू झालेला आहे आम्ही आमच्या फार्म वर केलेले सर्व प्रयोग आपल्या या ब्लॉग मध्ये वाचायला मिळतील त्यासाठी आमच्या ब्लॉग ला नियमित भेट देत चला लिंक वर दिलेली आहे

"मंगल अग्रो फार्म" Mangal Agro Farms या Blogger वर शेतीपूरक व्यवसाय

शेतीपूरक व्यवसायावरील आमचे Blogg नक्की वाचा आणि आवडल्यास इतरांनाही share करा व आपल्याला अजून कुठल्या विषयावर माहिती पाहि...
03/05/2023

शेतीपूरक व्यवसायावरील आमचे Blogg नक्की वाचा आणि आवडल्यास इतरांनाही share करा व आपल्याला अजून कुठल्या विषयावर माहिती पाहिजे तेही कळवा
धन्यवाद

"Mangal Agro Farm" I have YouTube channel named we work in Agriculture related Business like, Poultry farming, Goat, fish, Ducks, Black Soldiers Fly,

*रविवार दि.26/3/2023 रोजी पुणे येथे एकदिवसीय लाकडी घाणा प्रशिक्षण होईल प्रशिक्षण साठी नाव नोंदणी चालू**संपर्क 8605353212...
17/03/2023

*रविवार दि.26/3/2023 रोजी पुणे येथे एकदिवसीय लाकडी घाणा प्रशिक्षण होईल प्रशिक्षण साठी नाव नोंदणी चालू*
*संपर्क 8605353212*

*महिलांसाठी लाकडी घाणा व्यवसाय एक सुवर्णसंधी*
महिलांसाठी सुवर्ण संधी सध्याच्या काळात सर्वात चांगला आणि रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडनारा व महिलांचे अधिराज्य असणाऱ्या स्वयंपाक घरातील एक असा घटक की ज्याशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही असा एकमेव व्यवसाय म्हणजे खाद्यतेल निर्मिती व्यवसाय (लाकडी घाणा व्यवसाय) या व्यवसायापासुन आपणही आपल्या कुटुंबाला शुद्ध,नैसर्गिक आणि पारंपरिक खाद्यतेल देऊन सोबतच काही पैसा ही कमवु शकता त्याच व्यवसायाविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत
*भांडवल* या व्यवसायाची सुरवात करायची म्हटल्यास जवळपास 3.50 ते 4 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो यात 2.60 लाखाचे मशीन काही स्टिल च्या टीपा,वजन काटा आणि लागणारा कच्चा माल
*जागा* या व्यवसायाला कमीत कमी 10x10 ची जागा असेल तरीही सुरवात करता येते आजकाल शहरात एवद्याच जागेत लोक हा व्यवसाय करत आहेत गावाकडे जागेची काहीही अडचन नसते
*कामगार* या कामासाठी शिक्षित असाच कामगार पाहिजे किंवा पुरुष कामगार पाहिजे असेही नाही महिला सुद्धा घाण्यावर अतिशय चांगले काम करु शकतात व त्याच्याकडे स्वच्छता हा सर्वात चांगला गुण असतो त्यामुळे पूर्ण प्लांट स्वच्छ राहण्यास मदत होते
*वीज* यामधे सिंगल फेज आणि थ्री फेज चालतात परन्तु थ्री फेज असेल तर उत्तम
*नफा* या व्यवसायात नफा चांगला होतो यामधे जो तेल काढून माल उरतो तो जनावरांना पेंड म्हणून वापरु शकतो तो सर्वस्वी घाणा धारकांचा नफा असतो त्याचा बाजार भाव 30 ते 40 रु एवढा असतो व तेलात लिटर माघे आपण आपल्या भागा नुसार मार्जिन ठेऊ शकता
*मागणी* कोरोना काळात खुप लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत या तेलाकडे वळत आहेत आणि त्यातूनच सर्वत्र लाकडी घाणा व्यवसाय वाढत आहेत याचबरोबर शहरांमधे ही लाकडी घाणा तेल याला चांगली मागणी आहे अमेज़ॉन सारख्या अनेक साइड वर सुद्धा हे तेल विक्री होताना आपल्याला दिसत आहे
*फायदे* या तेलाचे खुप सारे फायदे आहेत ज्याचे आपल्या शरीरावर खुप चांगले परिणाम होतात आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे रिफाइंड तेलाच्या तुलनेत 70% एवढेच तेल लागते
*कागदपत्रे* यात जिथे व्यवसाय करायचा आहे तेथील NOC लागेल,आधार कार्ड ,पैनकार्ड,उद्योग आधार हे फूड लाइसन काढायला लागतील
*सबसिडी किंवा लोन* या व्यवसाय वाढीसाठी PMEGP, CMEGP सोबतच खादी ग्रामोद्योग च्या सुद्या योजना आहेत यात 35%पर्यंत किंवा त्याच्यावरहि सबसिडी मिळते
*कुठले बियाणे काढू शकतो* यामधे सोयाबीन चे तेल होत नाही यामधे शेंगदाना, खोबरे,मोहरी,तीळ, बदाम,अक्रोड,जवस एरंड करडी व सूर्यफुल फोडून टाकावे लागेल या सर्वांचे तेल लाकडी घाण्यावर निघेल
*दिवसात कीती तेल मिळेल* जर आपला घाणा ताशी 20 किलो बियाणे काढत असेल तर शेंगदाना तेलाला 40 ते 45%उतार येतो म्हणजे 9 किलो तेल 1 तासात मिळणार असे प्रत्येक तेलाचा उतार वेगवेगळे असतात जसे की खोबरे 50 ते 55% करडी आणि सूर्यफुल 20 ते 25% मोहरी 25 ते 30% यानुसार आपण दिवसाचा हिशोब लावू शकतो
*प्रशिक्षण* ज्याना कुणाला लाकडी घाणा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी आमच्या मंगल अग्रो फार्म वर तशी सुविधा करण्यात आली आहे हे प्रशिक्षण महाराष्ट्रात पुणे येथे उपलब्ध आहे
*घाणा मशीन कुठे मिळेल* घाणा मशीन हे नगर मधे Mangal Agro Farm मु पो माका ता नेवासा जि नगर येथे मिळेल व आमचे आणखी एक ऑफिस *प्लॉट न 12 श्री सिद्धिविनायक समृध्दि हांडेवाडी होळकरवाडी* आमच्या या युनिट वर सेमिऑटोमैटिक आणि ऑटोमैटिक,एक्सपेलर करडी फोडायचे मशीन आपणास पाहवयास मिळेल सेमिऑटोमैटिक ची कींमत 200000 व ऑटोमैटिक ची किमत 230000 आहे व त्यावर कुठले तेल निघते याची माहिती सर्व खालील फोटो वर दिली आहे अधिक माहिती साठी संपर्क 8605353212 व यावरिल व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtube.com/c/MangalAgroFarm

https://youtube.com/channel/UC43z86ArtlZsz77PUb3l2cA
आमच्या कंपनी ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
येताना फोन करूँनच येणे

https://maps.app.goo.gl/wp8DrUmqWfreMcy86

पुण्यातील ऑफिस ला येण्यासाठी खालील लिंक चा वापर करा

Chaitanya Lakdi Ghana & Organics
https://maps.app.goo.gl/ee9Wt2jTnCHSyVPu9

🙏🙏माहिती आवडल्यास इतरनाही पाठवा धन्यवाद🙏🙏

*एकदिवशीय लाकडी घाणा प्रशिक्षण शिबीर 26/3/2023 ला पुणे होईल*

*32 वे एकदिवशी चैतन्य लाकडी घाणा प्रशिक्षण*
*💰अत्यल्प भाडंवलात घरीच करा स्वतःचा व्यवसाय सुरू💰*
सध्याचा सर्वात चांगला व्यवसाय म्हणजे *लाकडी घाणा* *प्रात्यक्षिकसहित प्रशिक्षण शिबीर* मराठी मधील प्रशिक्षण आहे
लाकडी घाणा द्वारे तेल निर्मिती
उद्योग सुरू करताना यामध्ये कमीत कमी किती गुंतवणूकीने सुरुवात करावी,जागा किती,नक्की कोण कोणती काळजी घ्यावी व आपला व्यवसाय कसा मोठा करावा यासाठी आम्हाला नक्की संपर्क करा पूर्ण 3000 रु फी आहे (चहा नाष्टा, जेवन, वही पेन झेरोक्स आणि सर्टिफिकेट असणार आहे प्रवेश बुकिंग 500 रुपये आहे (बुकिंग महत्वपूर्ण आहे)

Mangal Agro Farm
Bank of maharashtra
A/C No: 60292543150
IFSCode: MAHB0000891
00891Maka
Ghule Bldg Maka Teh.Newasa Dist.Ahmednagar Maka 414501
Phone 8605353212

*मर्यादित जागा*
अधिक माहितीसाठी संपर्क
☎8605353212,9658890999
Location साठी Map वर Chaitanya lakdi Ghana & Organics टाका किंवा खालील लिंक वर जा
https://maps.app.goo.gl/ee9Wt2jTnCHSyVPu9
*जास्तीत जास्त उद्योजकाना पाठवा*
लाकडी घाणा व्यवसाय चालू करायचा आहे?? तर खालील व्हिडीओ नक्की पहा आणि इतरांनाही पाठवा अधिक माहितीसाठी संपर्क
चैतन्य लाकडी घाणा आणि ऑरगॅनिक पुणे आणि अहमदनगर
8605353212

लाकडी घाणा परवडतो का भाग 1

https://youtu.be/qHTsiPn3VsQ
लाकडी घाणा व्यवसाय भाग 2

https://youtu.be/7XbEKD4y8IU

लाकडी घाणा चालू करताना लागणार कामगार भाग 3

https://youtu.be/_oiCguWK-Ok

लाकडी घाणा चालू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे भाग 4

https://youtu.be/yTIrhxdYExg

लाकडी घाण्यावर कुठल्या बियांना किती तेल मिळते भाग 5

https://youtu.be/SiQuZGgjgyU

लाकडी घाण्यावर कुठल्या बियांचे तेल निघते भाग 6

https://youtu.be/6h5EvONtC7c

लाकडी घाणा कुठे मिळतो भाग 7

https://youtu.be/c2vV2JZPc6s

व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अश्याच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल ला Subscribe करा धन्यवाद🙏🙏

*इतरांनाही हा मॅसेज पाठवा*

नमस्कार मित्रानो Mangal Agro Farm या channel वर आपणा सर्वाना सर्व शेतीपूरक जसे कि कुक्कुटपालन, शेळीपालन,मधमाशी पालन,ससेपालन, टर्...

आमच्याकडे लाकडी घाणा मशीन ची सर्व्हिसिंग चे कामे केले जातील 9860629668
11/02/2023

आमच्याकडे लाकडी घाणा मशीन ची सर्व्हिसिंग चे कामे केले जातील 9860629668

10/01/2023

नवीन किंवा जुने लाकडी घाणा मशीन हवे असेल तर संपर्क करा 8605353212

करडी,सूर्यफूल आणि शेंगा फोडायचे हे60000 रु किमतीचे मशीन विकणे आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी संपर्क करा मशीन पुणे ह...
28/12/2022

करडी,सूर्यफूल आणि शेंगा फोडायचे हे60000 रु किमतीचे मशीन विकणे आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी संपर्क करा मशीन पुणे हांडेवाडी येथे आहे व 42000 रु ला विकणे आहे संपर्क 8605353212

बारीक केलेली करडी पेंड मिळेल फक्त 30 रु किलो प्रमाणे फक्त पुण्यातील ग्राहकांनी संपर्क करा 8605353212
20/12/2022

Training on 4th December 2022Enroll your name for one day Lakadi Ghana trainingHurry...... limited seats available
03/12/2022

Training on 4th December 2022
Enroll your name for one day Lakadi Ghana training
Hurry...... limited seats available

Enroll your name for one day Lakadi Ghana training
26/11/2022

आपल्यापैकी कुणाची कुरियर सर्व्हिस आहे का? जिथे किलोला 25 ते 30 रु पाठवायचे दर आहेत सध्या तेलाची मागणी जास्त आहे पण पाठवायचे 50 रु लागतात त्यामुळे ग्राहकांना परवडत नाही असेल तर सुचवा पुणे साठी

26/11/2022

या व्यवसायातील कुठल्या व्हिडीओ आपल्या पहायला आवडतील

25/11/2022

लाकडी घाणा तेलावर सध्या एक रिपोर्ट तयार करत आहोत त्याबद्दल आपल्या सर्वांकडून माहिती हवी आहे
1)आपण लाकडी घाणा तेल खात आहात का??

21/11/2022

सर्व प्रकारच्या तेलबियांचे तेल काढून मिळेल शेंगदाणा,करडी,सूर्यफूल, तीळ,मोहरी,खोबरे,जवस इ.
फक्त 10 रु किलो प्रमाणे
चैतन्य लाकडी घाणा पुणे 8605353212

21/11/2022

पुन्हा एकदा शुध्द आणि पारंपरिक खाण्यावरील कल वाढताना दिसत आहे सध्या आमच्या युनिट ला भेटी देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे
धन्यवाद

Today's training
20/11/2022

Today's training

Manyavaranchya unit la bheti
20/11/2022

Manyavaranchya unit la bheti

14/11/2022

*लाकडी घाणा व्यवसाय चालू करू इच्छिणाऱ्या साठी सुवर्णसंधी*
आता या व्यवसायासाठी खुप भांडवलाची गरज नाही आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक चांगली संधी आपण फक्त आपले बियाणे घेऊन या आणि बॉटल ला लावण्यासाठी स्टिकर बाकी सर्व गोष्टी आम्ही देणार तेही एकदम स्वस्तात यामुळे कुठलेही मशीन घ्यायची गरज नाही किंवा जागेचे भाडे भरायची गरज नाही किंवा लाईटबिल चे टेन्शन नाही तरी आजच संपर्क करा फक्त पुणे आणि जवळपास च्या व्यवसायिकांसाठी 8605353212

14/11/2022

पुण्यातील महिलांसाठी सुवर्णसंधी आपणही आमच्यासोबत चालू करू शकता स्वतःचा लाकडी घाणा तेल व्यवसाय तेही अत्यल्प भांडवलात
आजच संपर्क करा
8605353212

कालची भेट
14/11/2022

कालची भेट

09/11/2022

20 नोव्हेंबर 2022 ला एकदिवसीय लाकडी घाणा प्रशिक्षण पुणे येथे होईल
8605353212

Enroll your name on 8605353212/9658890999
08/11/2022

एक लिटर तेल सुद्धा कुरियर केले जाईल 86045353212

*रविवार दि.20/11/2022रोजी पुणे येथे एकदिवसीय लाकडी घाणा प्रशिक्षण होईल प्रशिक्षण साठी नाव नोंदणी चालू**संपर्क 8605353212...
04/11/2022

*रविवार दि.20/11/2022रोजी पुणे येथे एकदिवसीय लाकडी घाणा प्रशिक्षण होईल प्रशिक्षण साठी नाव नोंदणी चालू*
*संपर्क 8605353212*

*महिलांसाठी लाकडी घाणा व्यवसाय एक सुवर्णसंधी*
महिलांसाठी सुवर्ण संधी सध्याच्या काळात सर्वात चांगला आणि रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडनारा व महिलांचे अधिराज्य असणाऱ्या स्वयंपाक घरातील एक असा घटक की ज्याशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही असा एकमेव व्यवसाय म्हणजे खाद्यतेल निर्मिती व्यवसाय (लाकडी घाणा व्यवसाय) या व्यवसायापासुन आपणही आपल्या कुटुंबाला शुद्ध,नैसर्गिक आणि पारंपरिक खाद्यतेल देऊन सोबतच काही पैसा ही कमवु शकता त्याच व्यवसायाविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत
*भांडवल* या व्यवसायाची सुरवात करायची म्हटल्यास जवळपास 3.50 ते 4 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो यात 2.60 लाखाचे मशीन काही स्टिल च्या टीपा,वजन काटा आणि लागणारा कच्चा माल
*जागा* या व्यवसायाला कमीत कमी 10x10 ची जागा असेल तरीही सुरवात करता येते आजकाल शहरात एवद्याच जागेत लोक हा व्यवसाय करत आहेत गावाकडे जागेची काहीही अडचन नसते
*कामगार* या कामासाठी शिक्षित असाच कामगार पाहिजे किंवा पुरुष कामगार पाहिजे असेही नाही महिला सुद्धा घाण्यावर अतिशय चांगले काम करु शकतात व त्याच्याकडे स्वच्छता हा सर्वात चांगला गुण असतो त्यामुळे पूर्ण प्लांट स्वच्छ राहण्यास मदत होते
*वीज* यामधे सिंगल फेज आणि थ्री फेज चालतात परन्तु थ्री फेज असेल तर उत्तम
*नफा* या व्यवसायात नफा चांगला होतो यामधे जो तेल काढून माल उरतो तो जनावरांना पेंड म्हणून वापरु शकतो तो सर्वस्वी घाणा धारकांचा नफा असतो त्याचा बाजार भाव 30 ते 40 रु एवढा असतो व तेलात लिटर माघे आपण आपल्या भागा नुसार मार्जिन ठेऊ शकता
*मागणी* कोरोना काळात खुप लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत या तेलाकडे वळत आहेत आणि त्यातूनच सर्वत्र लाकडी घाणा व्यवसाय वाढत आहेत याचबरोबर शहरांमधे ही लाकडी घाणा तेल याला चांगली मागणी आहे अमेज़ॉन सारख्या अनेक साइड वर सुद्धा हे तेल विक्री होताना आपल्याला दिसत आहे
*फायदे* या तेलाचे खुप सारे फायदे आहेत ज्याचे आपल्या शरीरावर खुप चांगले परिणाम होतात आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे रिफाइंड तेलाच्या तुलनेत 70% एवढेच तेल लागते
*कागदपत्रे* यात जिथे व्यवसाय करायचा आहे तेथील NOC लागेल,आधार कार्ड ,पैनकार्ड,उद्योग आधार हे फूड लाइसन काढायला लागतील
*सबसिडी किंवा लोन* या व्यवसाय वाढीसाठी PMEGP, CMEGP सोबतच खादी ग्रामोद्योग च्या सुद्या योजना आहेत यात 35%पर्यंत किंवा त्याच्यावरहि सबसिडी मिळते
*कुठले बियाणे काढू शकतो* यामधे सोयाबीन चे तेल होत नाही यामधे शेंगदाना, खोबरे,मोहरी,तीळ, बदाम,अक्रोड,जवस एरंड करडी व सूर्यफुल फोडून टाकावे लागेल या सर्वांचे तेल लाकडी घाण्यावर निघेल
*दिवसात कीती तेल मिळेल* जर आपला घाणा ताशी 20 किलो बियाणे काढत असेल तर शेंगदाना तेलाला 40 ते 45%उतार येतो म्हणजे 9 किलो तेल 1 तासात मिळणार असे प्रत्येक तेलाचा उतार वेगवेगळे असतात जसे की खोबरे 50 ते 55% करडी आणि सूर्यफुल 20 ते 25% मोहरी 25 ते 30% यानुसार आपण दिवसाचा हिशोब लावू शकतो
*प्रशिक्षण* ज्याना कुणाला लाकडी घाणा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी आमच्या मंगल अग्रो फार्म वर तशी सुविधा करण्यात आली आहे हे प्रशिक्षण महाराष्ट्रात पुणे येथे उपलब्ध आहे
*घाणा मशीन कुठे मिळेल* घाणा मशीन हे नगर मधे Mangal Agro Farm मु पो माका ता नेवासा जि नगर येथे मिळेल व आमचे आणखी एक ऑफिस *प्लॉट न 12 श्री सिद्धिविनायक समृध्दि हांडेवाडी होळकरवाडी* आमच्या या युनिट वर सेमिऑटोमैटिक आणि ऑटोमैटिक,एक्सपेलर करडी फोडायचे मशीन आपणास पाहवयास मिळेल सेमिऑटोमैटिक ची कींमत 200000 व ऑटोमैटिक ची किमत 230000 आहे व त्यावर कुठले तेल निघते याची माहिती सर्व खालील फोटो वर दिली आहे अधिक माहिती साठी संपर्क 8605353212 व यावरिल व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtube.com/c/MangalAgroFarm

https://youtube.com/channel/UC43z86ArtlZsz77PUb3l2cA
आमच्या कंपनी ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
येताना फोन करूँनच येणे

https://maps.app.goo.gl/wp8DrUmqWfreMcy86

पुण्यातील ऑफिस ला येण्यासाठी खालील लिंक चा वापर करा

Chaitanya Lakdi Ghana & Organics
https://maps.app.goo.gl/ee9Wt2jTnCHSyVPu9

🙏🙏माहिती आवडल्यास इतरनाही पाठवा धन्यवाद🙏🙏

*एकदिवशीय लाकडी घाणा प्रशिक्षण शिबीर 20/11/2022 ला पुणे होईल*

*32 वे एकदिवशी चैतन्य लाकडी घाणा प्रशिक्षण*
*💰अत्यल्प भाडंवलात घरीच करा स्वतःचा व्यवसाय सुरू💰*
सध्याचा सर्वात चांगला व्यवसाय म्हणजे *लाकडी घाणा* *प्रात्यक्षिकसहित प्रशिक्षण शिबीर* मराठी मधील प्रशिक्षण आहे
लाकडी घाणा द्वारे तेल निर्मिती
उद्योग सुरू करताना यामध्ये कमीत कमी किती गुंतवणूकीने सुरुवात करावी,जागा किती,नक्की कोण कोणती काळजी घ्यावी व आपला व्यवसाय कसा मोठा करावा यासाठी आम्हाला नक्की संपर्क करा पूर्ण 3000 रु फी आहे (चहा नाष्टा, जेवन, वही पेन झेरोक्स आणि सर्टिफिकेट असणार आहे प्रवेश बुकिंग 500 रुपये आहे (बुकिंग महत्वपूर्ण आहे)

Mangal Agro Farm
Bank of maharashtra
A/C No: 60292543150
IFSCode: MAHB0000891
00891Maka
Ghule Bldg Maka Teh.Newasa Dist.Ahmednagar Maka 414501
Phone 8605353212

*मर्यादित जागा*
अधिक माहितीसाठी संपर्क
☎8605353212,9658890999
Location साठी Map वर Chaitanya lakdi Ghana & Organics टाका किंवा खालील लिंक वर जा
https://maps.app.goo.gl/ee9Wt2jTnCHSyVPu9
*जास्तीत जास्त उद्योजकाना पाठवा*
लाकडी घाणा व्यवसाय चालू करायचा आहे?? तर खालील व्हिडीओ नक्की पहा आणि इतरांनाही पाठवा अधिक माहितीसाठी संपर्क
चैतन्य लाकडी घाणा आणि ऑरगॅनिक पुणे आणि अहमदनगर
8605353212

लाकडी घाणा परवडतो का भाग 1

https://youtu.be/qHTsiPn3VsQ
लाकडी घाणा व्यवसाय भाग 2

https://youtu.be/7XbEKD4y8IU

लाकडी घाणा चालू करताना लागणार कामगार भाग 3

https://youtu.be/_oiCguWK-Ok

लाकडी घाणा चालू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे भाग 4

https://youtu.be/yTIrhxdYExg

लाकडी घाण्यावर कुठल्या बियांना किती तेल मिळते भाग 5

https://youtu.be/SiQuZGgjgyU

लाकडी घाण्यावर कुठल्या बियांचे तेल निघते भाग 6

https://youtu.be/6h5EvONtC7c

लाकडी घाणा कुठे मिळतो भाग 7

https://youtu.be/c2vV2JZPc6s

व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अश्याच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल ला Subscribe करा धन्यवाद🙏🙏

*इतरांनाही हा मॅसेज पाठवा*

नमस्कार मित्रानो Mangal Agro Farm या channel वर आपणा सर्वाना सर्व शेतीपूरक जसे कि कुक्कुटपालन, शेळीपालन,मधमाशी पालन,ससेपालन, टर्...

02/11/2022

आमच्याकडे भुईमूग शेंगांचे तेल काढून मिळेल
पत्ता चैतन्य लाकडी घाणा हांडेवाडी होळकरवाडी रोड पुणे
8605353212

Address

Ahmednagar

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919658890999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanya Natural Lakdi Ghana Oil चैतन्य नैसर्गिक लाकडी घाणा तेल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category

Other Video Creators in Ahmednagar

Show All