04/03/2024
पोलीस भरती मध्ये मराठा समाजाला #आरक्षण नाही.
पोलीस भरती मध्ये ( मराठा) प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षीत असलेल्या जागेची बिंदू नियमावली प्रसिद्ध केली आहे. मात्र तहसील कार्यालयात अजून SEBC प्रमाणपत्र देणें सुरू झाले नाहीत. त्यात GR मध्ये 2023 -2024 मधील कागदपत्रे हवे असा उल्लेख केला आहे. मात्र SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी 20 दिवस लागतात. त्यानंतर नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र निघत त्यासाठी उत्पन्न दाखला काढावा लागतो त्यासाठी 10 दिवस. म्हणजे संपूर्ण कागदपत्रे काढण्यासाठी एकूण 1 महिना 15 दिवस तर लागतील. अश्यात 5 मार्च ते 31 मार्च 2024 पर्यंत फ्रॉम भरण्याची मुदत आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना पोलीस भरतीतल आरक्षना पासून वंचित राहावे लागेल.
CMOMaharashtra
Devendra Fadnavis
Maharashtra DGIPR