Moraya Ganadhisha
Song: Moraya Ganadhisha
Singer: Pt Raghunandan Panshikar
Composer: Satyajit Limaye
Lyrics: Samrudhdi Pande
Arrangement: Milind Gune
Album: Spandane
http://marigoldcreations.com/
Thambalo Ahe Khara Pan - Full Song Video
Singer - Pt Shounak Abhisheki
Producer & Composer - Satyajit Limaye
Lyrics - Kamini Kembhavi
Arrangement - Milind Gune
Album - Spandane
http://marigoldcreations.com/
थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही
काय सांगू, बोलताना तोलही जातो अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही
नित्यनेमे रोज दारी पालखी ये आठवांची
प्रेमभावे वंदितो मी, सोडला व्यवहार नाही
बास आता फार झाले, वाट बघणे जीवनाची
मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही
Jeevanachi Kaas
गायक - हृषीकेश रानडे
संगीत - सत्यजित लिमये
गीत - कादंबिनी धारप
संगीत संयोजन - सत्यजित केळकर
व्हिडीओग्राफी - ओंकार जांभेकर
जीवनाची वाट वादळी, धैर्य धरुनी सामना करी! मानवी जीवन अनेकविध आव्हानांनी भरलेले आहे. जी माणसे आव्हानांना हसत हसत तोंड देतात, त्यांच्यासमोर साक्षात मृत्यूही नतमस्तक होतो. रसिकांसाठी चलचित्र/व्हिडीओ स्वरूपात सादर करत आहोत आणखी एक भावगीत - 'जीवनाची कास माझ्या'. आमचं हे नवीन गीत तुम्हाला कसं वाटतंय ते कळवायला विसरू नका.
Dhuke Manat Datale
धुके मनात दाटले
गायक : ह्रषिकेश रानडे .
संगीत : सत्यजीत लिमये
गीत : समृद्धी पांडे
संगीत संयोजन : सत्यजीत केळकर
विरहगीताला अनेक रंगछटा असतात .
अव्यक्ततेचे आणि खिन्नतेचे काही रंग संगीतकार सत्यजीत लिमये ह्यांनी स्वररचनेत गुंफले. गीतकार समृद्धी पांडे ह्यांनी स्वररचनेतील भाव ओळखून हे गीत शब्दबद्ध केले आणि सत्यजीत केळकर ह्यांनी शब्दांना समर्पक असे संगीत संयोजन केले . आज रसिकांसाठी सादर करीत आहोत ' धुके मनात दाटले ' हे गीत सुप्रसिद्ध गायक ह्रषिकेश रानडे च्या भावपूर्ण स्वरात ...
गाणं ऐकून आपल्या प्रतिक्रिया
कमेंट्सव्दारे नक्की कळवा .
पुंडलिक जपे मुखे
पुंडलिका भेटी, विठू उभा विटेवरी! .
रसिकांसाठी सादर करत आहोत एक भक्तिरसपूर्ण गीत, विठ्ठल भक्तांच्या रंगीत छायाचित्रांसहित! गीताचे शीर्षक आहे, 'पुंडलिक जपे मुखे.'
भक्त आणि भगवंताचे दृढ नाते दर्शविणारे हे गीत नकळत तुमच्याही ओठांवर विठ्ठलाचे नाव घेऊन येईल. हे भक्तीगीत तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा.
गायक - पं. रघुनंदन पणशीकर
संगीत - सत्यजित लिमये
गीत - कादंबिनी धारप
संगीत संयोजन - मिलिंद गुणे
छायाचित्रण - राहुल गोडसे
Re Mana Tu Sang Na
रे मना
अल्बम : स्पंदने
गायिका : प्रियांका बर्वे
संगीत : सत्यजित लिमये
गीत : समृद्धी पांडे
संगीत संयोजन : मिलिंद गुणे