शिळ अन्न खाऊ नये हा नियम आम्हाला भाकरी चा चिवडा किंवा तुकडे आणि रात्रीच्या परतलेल्या भाता ला लागू होत नाही ... कुठल्याही डाएटिशिअन ने किंवा अगदी सायंटिफिकली कोणी सिद्ध जरी केला तरी मी ते मान्य करणार नाही इतका ते चवीचा आहे ..जे कोणी सत्तरी ऐंशी नव्वदी च्या दशकातील असतील ते याच्याशी रिलेट करतील कारण लहानपणी च्या आठवणीचा भाग आहे हा .. ..माझी एक शाळेत मैत्रीण होती तिने माझ्याकडे भाकरीचे तुकडे केलेले पाहिले आणि बोलली अरे वा माणिक मोती केले का आज ...ज्याला आम्ही तुकडे म्हणतो त्याला तिने इतका छान नामकरण करून एका साध्या पदार्थाला किती उंचीवर नेऊन ठेवलं होत... अशा या चविष्ट पदार्था बरोबर ताज दही आणि खाराच लोणचं असेल तर अहाहा ..डोळ्यासमोर आला तरी आत्मा तुप्त होतो
26/01/2025
When tricolour rules..even on your morning breakfast plate...
Good morning. Happy 🇮🇳
22/01/2025
When the kadhai calls, I listen! 🥘🔥
Chicken Kadhai 😋
12/01/2025
Life isn't perfect, but your Sunday can be 😁
Kaleji fry 😋
Be the first to know and let us send you an email when Recipe Reexplored posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.