Bees Creation

  • Home
  • Bees Creation

Bees Creation Bees Creations is the Group of Multiple Business like, Architecture Designs, Animations, Films. Comp Looking forward to enhance your projects with Bees Touch

here we provide excellent and new age designs along with unseen walkthrough animations, description and impressive presentation for your own or promoted projects. We provide concepts for , building, warehouses, interiors, commercial offices, inside outside. Our walkthroughs you will see unique and has top most quality as if real Video Shooting. Our designs, concepts, will enhance your project to promote, or to get it financed presenting to the worth financier.

किसिकी प्रेरणा आप हो,कोई आपके प्रेरणा हो , बस इतना सरल अर्थ है.Be inspired, & Inspire Bhagyesh DesaiBhagyesh Desai
06/03/2024

किसिकी प्रेरणा आप हो,
कोई आपके प्रेरणा हो , बस इतना सरल अर्थ है.

Be inspired, & Inspire
Bhagyesh Desai
Bhagyesh Desai



You either inspire them,Or get inspired by them.It is that simple.   Bhagyesh Desai
08/02/2024

You either inspire them,
Or get inspired by them.
It is that simple.



Bhagyesh Desai

IF YOU LOVE CARS THEN PLEASE FOLLOW MY NEW PAGE👉 High5 Wheels
14/12/2022

IF YOU LOVE CARS THEN PLEASE FOLLOW MY NEW PAGE

👉 High5 Wheels

Uniqueness is important
09/12/2022

Uniqueness is important

Happy Diwali 🪔 to all of you. May this festival bring light & joy to all of you. आपणा सर्वास दिवाळी सुखाची समृद्धीची आणि...
24/10/2022

Happy Diwali 🪔 to all of you. May this festival bring light & joy to all of you.

आपणा सर्वास दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाओ. दिवाळीच्या हार्धिक शुभेच्छा .






Happy Diwali 🪔 to all of you. May this festival bring light & joy to all of you. आपणा सर्वास दिवाळी सुखाची समृद्धीची आणि...
24/10/2022

Happy Diwali 🪔 to all of you. May this festival bring light & joy to all of you.

आपणा सर्वास दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाओ. दिवाळीच्या हार्धिक शुभेच्छा .

Bhagyesh Desai
Prataprao





माझ्याकडून आणि HIGH5 CREATIONS कडून सर्वांना नारळी पौर्णिमा तश्याच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. तसेच कोकणातही नारळाची पूजा क...
11/08/2022

माझ्याकडून आणि HIGH5 CREATIONS कडून सर्वांना नारळी पौर्णिमा तश्याच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. तसेच कोकणातही नारळाची पूजा करून तो समुद्रात सोडला जातो जेणेकरून समुद्रावर आपलं कुटुंब जोपासणारा कोळीराजा आपली नाव समुद्रात न्हेण्यास परवानगी घेतो.

माझ्या गावी ३०० वर्षाहून जुनी पारंपरिक श्री रवळनाथाची मानाची आरती असते. वर्षाची ही पहिली आरती असून ती मंदिरा भोवतीच फिरविली जाते. ”हर हर महादेव” जून गजरात अख्ख मंदिर दणाणून निघतं. अगदी लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळेच मंदिरात जमतात. रवळनाथाला नारळ अगरबत्ती कापूर वाहिला जातो. ज्यांनी रवळनाथाकडे गाराने मागितले असते त्याची पूर्तता होता ‘पंचाचा मान’ दिला जातो. पंचकृषीतील प्रत्येक गावात देवीचा,देवाचा पुरातन देवस्थानाचा अधिपती म्हणून रवळनाथाची प्रचीती आहे. तेंव्हा प्रत्येक आरतीच्या दरम्यान ज्याही ठिकाणी गाराण्यात देव देवीचा उल्लेख आहे त्या सर्व देवांचा या आरतीत समावेश असतो.

आमचे चुलत थोरले बंधू
श्री अभयसिंह दादा ‘चिरे पान’ करतात

तसेच चिरे पानाचे रक्षण परंपरे प्रमाणे
आमच्या नारायण कांबळे यांचे नातू गौतम कांबळे करतात.

अतिशय उत्साहात ही आरती पार पडते.

परंपरा 🙏


09/04/2022

ऐतिहासिक चित्रपट म्हणजे महाराजांच्या नावाने प्रेक्षकांना थेटरमध्ये बोलावून स्वतःची खळगी भरणे न्हवे.
१९५२ साल चा हा चित्रपट , कोल्हापुर चित्रपट नगरी भूमीतल्या 'चंद्रकांत मांढरेंनी जिवंत केलेली शिवरायांची कलाकृती , याला आज ही तोड नाही.
हेच स्वरूप , हीच भव्यता , हाच अभ्यास , Prataprao मध्ये दाखवण्याचा माझा माणस आहे.

A warrior’s horse is itself a weapon. It senses where the attack is coming from & turn accordingly.      एका सेनापतीचं घ...
30/03/2022

A warrior’s horse is itself a weapon. It senses where the attack is coming from & turn accordingly. एका सेनापतीचं घोडं इतकं गुणाचं , इतकं उमदं असतं की जिकडून भाला सेनापतीवर फेकला जाईल त्याची जाणीव आधी घोड्याला व्हायची.

17/03/2022

Wishing you all a very happy and colourful Holi.







&artists



😇

08/03/2022

भले भले हो,समशेर बहाद्दरं,स्वराज्याचे ते,तिसरे सारनोबतं,कुडतोजी म्हणोनि जन्मासं,पराक्रमाने प्रतापराव गुर्जरं... घ्या अदब...
23/02/2022

भले भले हो,समशेर बहाद्दरं,
स्वराज्याचे ते,तिसरे सारनोबतं,
कुडतोजी म्हणोनि जन्मासं,
पराक्रमाने प्रतापराव गुर्जरं...
घ्या अदबीने सेनापतींचे नाव हो जी जी जी .
स्वराज्य वाढविले मण मण,
केले हो रक्षण प्राणपण,
हैराण मुगंलं इंग्रजं पोर्तुगलं, ,
धरली होती जैशिंगाची गर्दनं हो, जी जी जी..

राजश्री सरसेनापती सरनोबत प्रतापराव गुर्जरांना , त्रिवार वंदन . 24 फेब्रुवारी . नेसरी खिंड.

#प्रतापरावगुजर #२४फेब्रुवारी #नेसरीखिंड #सेनापतीप्रतापरावगुजर #मराठीचित्रपट
Bhagyesh Desai Bhagyesh Desai

18/02/2022

जय शिवराय

शिवजयंतीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा
#शिवजयंती

याद आ रहा है ….. बप्पी दा.. आपको कोई नहीं भूल सकता .. 🙏💐
16/02/2022

याद आ रहा है ….. बप्पी दा..
आपको कोई नहीं भूल सकता .. 🙏💐

Happy Valentines Day … singlets. ❤️
14/02/2022

Happy Valentines Day … singlets.
❤️

महाराष्ट्र सरकारने चित्रपट तसेच नाट्यगृह १०० टक्के सीटिंग क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली नाहीये. हा निर्णय अत्यंत यो...
12/02/2022

महाराष्ट्र सरकारने चित्रपट तसेच नाट्यगृह १०० टक्के सीटिंग क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली नाहीये. हा निर्णय अत्यंत योग्य व साध्यास्तीथीला धरून आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO ने दिलेल्या माहिती व सूचनांनुसार कोरोना संक्रमण संपूर्ण नाहीसे होईपर्यंत त्याचा धोका टळेपर्यंत सर्व देशांना काळजी घ्यावी लागणार आहे. राहता राहिला विषय थेटर आणि नाट्यगृह , तर त्या विषयी निर्र्मात्यांनीच आणि कलाकारांनीच त्याचा विचार करायला हवा. का दिली जात नाहीये १०० टक्के उपस्तितीची परवानगी ? विषय समजून घ्या , कान नाक डोळे बंद करून सरकारला भावनिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न कशाला हवा? उलट सरकाराचंच किती नुकसान आहे ,सरकारला करमनुक कर तोटा सहन करावा लागतोय . पण त्यावर सरकारच तोडगा काढतंय. थेटर नाट्यगृघ ही बंधिस्त ठिकाण आहेत , तिथे भिंतीवर वापरले जाणारे आकोसिटिक मटेरियल , साऊंड खेचण्यासाठी असतात , म्हणजेच तिथे व्हेण्टिल्लेशन नाही , सेंट्रल AC असले कारणाणे तो recycle होतो. अश्यात एक ही मनुष्य , व कोरोना बाधित रुग्ण ( ज्याला नुकतीच लागण झाली असावी असा) जर शिंकतो, खोकतो , इतरांच्या संपर्कात येतो तर त्या RECYCLE AC मध्ये त्याच पसराव अधिक वेगाने होतो. सगळ्याच कलाकारांचे निर्मात्यांचे ,चित्रपट कर्मचाऱ्यांचे पोट ह्यावर आहे याची जाणीव असून ही , हे वास्तव विसरून चालणार नाही. थेटर , नाट्यगृघ हे सुपर स्प्रेडर ठरू शकतात. oxygen च्या cylinder साठीची धावाधाव विसरून चालणार नाही, दिवसाला १० श्राद्धांजलीचे फेसबुक पोस्ट विसरून चालणार नाही . तुम्ही मरा पण आमचा चित्रपट बघा असं वागून चालणार नाही. त्या ऐवजी OPEN AIR THEATRE , concept वर भर द्या. लोकांचा जीव धोक्यात घालून त्यांना मनोरंजन नको. परदेशातही असा उत्साह वाढवला जात आहे , पण तिथे लोकसंख्या , स्वछता , सुशिक्षता , थेटरांची सोय, संख्याबळ या सर्व गोष्टी कडेकोट पाळल्या जात आहेत. गोर गरिबांचे जीव पणाला लावून चित्रपटांची कमाई नको. सरकार ज्या टप्प्या टप्याने एक एक व्यवसाय उघडत आहे ते त्यांच्या आयुक्तांच्या , अधिकाऱ्याच्या अभ्यासाने. सध्या समाजसेवा म्हणजेच या काळात आपल्याच अधिकारीवर्ग , आरोग्यवर्ग , सरकारवर्ग , सामान्य रसिकप्रेक्षकांचा विचार करणे. हौद्यात संकट दूर , मग आहेच.

🙏😘😊🤗
06/02/2022

🙏😘😊🤗

आज 24 जानेवारी. ह्याच दिवशी. संपुर्ण महाराष्ट्राला सिनेमा थियटरमध्ये मी भेट दिली. पुन्हा लवकर भेटु. एका भव्य किरदारात. 🤗...
24/01/2022

आज 24 जानेवारी. ह्याच दिवशी. संपुर्ण महाराष्ट्राला सिनेमा थियटरमध्ये मी भेट दिली.

पुन्हा लवकर भेटु. एका भव्य किरदारात. 🤗
दिलेल्या प्रेमाची परत फेड नव्या मनोरंजनात्मक चित्रपटाने करेल. 😘

Today 24th January, i visited theatres of entire Maharashtra for the film
Miss U Miss. can’t thank enough for the warmth & love I received from you all. See you soon with a different film & different amazing Character.

Tejaswi Patil

09/01/2022

For more updates kindly follow & click this Page 👉 Prataprao

31/12/2021

Happy New Year. #2022
wishes you a very High5 New Year.

31/12/2021

Stay Tuned for Happiness & entertainment. wishes you all a very Happy High5 New Year.

03/12/2021

Logo for High5 Creations film’s & entertainment company.

Bhagyesh DesaiEven failure needs attempt, succeeding is later part.
29/11/2021

Bhagyesh Desai
Even failure needs attempt, succeeding is later part.

Join me on Instagram.
18/10/2021

Join me on Instagram.

20/07/2021

Property Buyers & HIGH5 Properties

13/07/2021

Did you know this about KOLHAPUR?

Bhagyesh DesaiWhen you have almost mastered your hairstyling at home.
29/05/2021

Bhagyesh Desai

When you have almost mastered your hairstyling at home.

08/03/2021

Because every story is incomplete without woman.....

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bees Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bees Creation:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share