Lokmat Ahmednagar

  • Home
  • Lokmat Ahmednagar

Lokmat Ahmednagar २४/७ बातम्यांसाठी लोकमत अहमदनगर पेजसोबत अपडेट राहा!

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेशच्या समुद्रावर
05/12/2023

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेशच्या समुद्रावर

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेशच्या समुद्रावर

राज्यात अवकाळी पावसाने शिवारातला कापूस पुरता भिजला. कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भिजलेला कापूस व्यापारी विकत घेत नसल्याने शे...
05/12/2023

राज्यात अवकाळी पावसाने शिवारातला कापूस पुरता भिजला. कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भिजलेला कापूस व्यापारी विकत घेत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली ...

राज्यात अवकाळी पावसाने शिवारातला कापूस पुरता भिजला. कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भिजलेला कापूस व्यापारी विकत घेत न.....

आज लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.

अवकाळी पावसाने पुन्हा चारा उत्पादन वाढण्याच्या आशेने पुन्हा एकदा शेतकरी गाईंची खरेदी करतांना दिसून आले.

कोरडवाहु अथवा बागायती परिस्थितीत हरभरा पिकाची लागवड करतांना, या पिकाच्या अडचणींवर आधारित, नियोजन व व्यवस्थापनाच्या माध्य...
01/12/2023

कोरडवाहु अथवा बागायती परिस्थितीत हरभरा पिकाची लागवड करतांना, या पिकाच्या अडचणींवर आधारित, नियोजन व व्यवस्थापनाच्या माध्यमातून, नुकसानीची पातळी कमी राखुन, उत्पादनात अपेक्षित वाढ होत असल्याचे दिसुन येते.

कोरडवाहु अथवा बागायती परिस्थितीत हरभरा पिकाची लागवड करतांना, या पिकाच्या अडचणींवर आधारित, नियोजन व व्यवस्थापना.....

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे ज...
30/11/2023

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील.

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गर.....

महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्...
30/11/2023

महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज...

'साहेब आमच्या सौर पंपाला प्रेशर येईना अन् थेट शेतात वीजपुरवठाही मिळेना!'
30/11/2023

'साहेब आमच्या सौर पंपाला प्रेशर येईना अन् थेट शेतात वीजपुरवठाही मिळेना!'

Solar Farm Pump Scheme : सौर पॅनल बसूनही पुरेशा प्रेशरने वीज मिळत नसल्याने सिंचनाला पाणी देण्यासाठी वाट पाहावी लागते.

शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसानभरपाई, तातडीने पंचनामे सादर करण्याचे निर्देश
29/11/2023

शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसानभरपाई, तातडीने पंचनामे सादर करण्याचे निर्देश

राज्य मंत्रिमंडळ आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय

पांढरं सोनं काळवंडलं! गतवर्षीच्या तूलनेत कपाशीत यंदा दोन हजारांची घट
29/11/2023

पांढरं सोनं काळवंडलं! गतवर्षीच्या तूलनेत कपाशीत यंदा दोन हजारांची घट

उत्पादन कमी, मिळेना भावाची हमी...

पत्ता बदलणे, रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे आदी कामे घरबसल्या करता येणे शक्य झाले आहे.

जनावरांच्या आहरात प्रक्रिया केलेला खुराक, चारा, बायपास प्रोटीनयुक्त आहार, बायपास स्निग्धांशयुक्त आहार जनावरांना द्यावा. ...
29/11/2023

जनावरांच्या आहरात प्रक्रिया केलेला खुराक, चारा, बायपास प्रोटीनयुक्त आहार, बायपास स्निग्धांशयुक्त आहार जनावरांना द्यावा. आपण माहिती करुन घ्यावयाची आहे ती बायपास प्रोटीनयुक्त आहाराची जो की आपण दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी संकरित गाईंना देतो.

जनावरांच्या आहरात प्रक्रिया केलेला खुराक, चारा, बायपास प्रोटीनयुक्त आहार, बायपास स्निग्धांशयुक्त आहार जनावरांन...

गारपीट का होते? परस्परविरोधी वाऱ्यांचे प्रवाह...
28/11/2023

गारपीट का होते? परस्परविरोधी वाऱ्यांचे प्रवाह...

काय आहे गारा पडण्याची प्रक्रीया?

नोव्हेंबरअखेरीस राज्यात ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण, अवकाळी पावसाने पिकांची वाताहात
28/11/2023

नोव्हेंबरअखेरीस राज्यात ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण, अवकाळी पावसाने पिकांची वाताहात

गारपीटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका

आदेश न पाळणाऱ्या दूध संघावर कारवाई का केली जात नाही असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
28/11/2023

आदेश न पाळणाऱ्या दूध संघावर कारवाई का केली जात नाही असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

आदेश न पाळणाऱ्या दूध संघावर कारवाई का केली जात नाही असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

हॉटेलला जोडधंदा म्हणून दुध व्यवसायाची सांगड, महिन्याकाठी होतेय १ लाखाची उलाढाल
28/11/2023

हॉटेलला जोडधंदा म्हणून दुध व्यवसायाची सांगड, महिन्याकाठी होतेय १ लाखाची उलाढाल

चारा व्यवस्थापन करत असा करताहेत यशस्वी व्यवसाय...

केंद्रात सहकार खाते सुरू झाल्यानंतर गावोगावच्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी खत विक्रीचे परवाने देण्याचे आदेश राज्या...
28/11/2023

केंद्रात सहकार खाते सुरू झाल्यानंतर गावोगावच्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी खत विक्रीचे परवाने देण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.

केंद्रात सहकार खाते सुरू झाल्यानंतर गावोगावच्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी खत विक्रीचे परवाने देण्याचे ....

मागच्या एका महिन्यापासून दूध दराचा प्रश्न प्रलंबित असून आंदोलक आणि शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत.

गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
27/11/2023

गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

काल झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील अनेक भागांतील पिकांचे नुकसान झाले आहे.

काल महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कार्तिकीच्या बाजारात दोन कोटींची उलाढाल, काळी कपीला ठरली आकर्षणाचा विषय
27/11/2023

कार्तिकीच्या बाजारात दोन कोटींची उलाढाल, काळी कपीला ठरली आकर्षणाचा विषय

३५०० पशुंची आवक : पंढरपूरच्या कपिला गायीला सर्वोच्च पाच लाखांची बोली

अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांची हानी झाली, तरी रबीसाठी या पावसाचा उपयोग कसा होऊ शकेल, याबाबत उपाययोजना.

नाशिकसह पुणे,नगर,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा
27/11/2023

नाशिकसह पुणे,नगर,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा

गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

अजूनही १ हजार १९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम न दिल्यास ...
25/11/2023

अजूनही १ हजार १९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम न दिल्यास कारवाई करू, असा दम विमा कंपन्यांना दिला आहे.

अजूनही १ हजार १९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम न दि...

काही मालाचे दर स्थिर तर काहींचे काहीसे वाढल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.
25/11/2023

काही मालाचे दर स्थिर तर काहींचे काहीसे वाढल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.

काही मालाचे दर स्थिर तर काहींचे काहीसे वाढल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.

जायकवाडी धरणात अखेर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह र...
25/11/2023

जायकवाडी धरणात अखेर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठीही काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) अखेर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्य.....

देशाची प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील वेरळ येथील सुभेदार दत्ताराम घाडगे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित...
25/11/2023

देशाची प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील वेरळ येथील सुभेदार दत्ताराम घाडगे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवत असतानाच विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी शेतामध्ये विविध प्रयोग करीत आहेत.

देशाची प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील वेरळ येथील सुभेदार दत्ताराम घाडगे यांनी शेतीकडे लक....

रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून म...
25/11/2023

रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा ....

या योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप, १० शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत. यासाठ...
24/11/2023

या योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप, १० शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप, १० शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्यात येणार आहे.....

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने...
24/11/2023

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी राज्यात सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे....

जाणून घ्या आजचे कापूस, कांदा, सोयाबीनचे दर
23/11/2023

जाणून घ्या आजचे कापूस, कांदा, सोयाबीनचे दर

सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळताना दिसत आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित...
23/11/2023

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना त्रास होणार नाही.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्.....

खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्या...
23/11/2023

खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ

खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा म....

आज कांद्यालाही २ हजार ते पाच हजारांच्या दरम्यान दर होता.
23/11/2023

आज कांद्यालाही २ हजार ते पाच हजारांच्या दरम्यान दर होता.

आज कांद्यालाही २ हजार ते पाच हजारांच्या दरम्यान दर होता.

राज्यात कोणत्या भागात कधी अवकाळी पाऊस?
23/11/2023

राज्यात कोणत्या भागात कधी अवकाळी पाऊस?

या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता

रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल?
21/11/2023

रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल?

कुठल्याही बागायती पिकाला पाण्याच्या प्रत्येक पाळीत मध्यम ते भारी जमिनीत सुमारे ७ ते ८ सें.मी. म्हणजे टिचभर उंचीच.....

मराठवाड्याला पाणी मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
21/11/2023

मराठवाड्याला पाणी मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जायकवाडी धरणात सोडणार ८.६ टीएमसी पाणी...

महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अने...
21/11/2023

महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. याला भाजीअसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते.

महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाज....

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौर उर्जेवर चालणारे प्राणी ...
21/11/2023

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र विकसित केले आहे. सन २०२३ च्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेत या यंत्राच्या शिफारशीस वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांची संरक्षण करण्याकरीता मान्यता मिळालेली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौर उर्जेवर चालणा...

बंधाऱ्यांमध्ये उरला निम्माच साठा; नांदेड, परभणी, हिंगोलीत उभे ठाकणार जलसंकट
21/11/2023

बंधाऱ्यांमध्ये उरला निम्माच साठा; नांदेड, परभणी, हिंगोलीत उभे ठाकणार जलसंकट

जायकवाडीला पाणी न मिळाल्यास परिस्थिती गंभीर

Address

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmat Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share