The Deccan Pole

  • Home
  • The Deccan Pole

The Deccan Pole Solely dedicated to depict the reality - truth of Aurangabad. Initiative of

पैठणचा तीर्थस्तंभ वास्तुकलेचा मास्टरपीस. अनेक संकल्पना मांडणारा शिल्पकलेचा अनोखा नमुना. https://youtu.be/yq0lniqO4-Aजागत...
26/07/2023

पैठणचा तीर्थस्तंभ वास्तुकलेचा मास्टरपीस. अनेक संकल्पना मांडणारा शिल्पकलेचा अनोखा नमुना. https://youtu.be/yq0lniqO4-A
जागतिक वारसा साठी प्रस्तावित या स्तंभाची रचना,शिल्प, किर्तीमान इतिहासाचं प्रतीक. like l subscribe l share

पैठण - प्राचीन प्रतिष्ठान नगरी, कधीकाळी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं हे महत्वाचं ठिकाण, जे थेट रोम पॅरिस .....

तब्बल २५० वर्षानंतर खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार.  https://youtu.be/0mQGvQlcXNkबेल, तुरटी, गूळ वापरून होतेय दुरुस्ती. सवि...
05/07/2023

तब्बल २५० वर्षानंतर खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार.
https://youtu.be/0mQGvQlcXNk
बेल, तुरटी, गूळ वापरून होतेय दुरुस्ती.
सविस्तर माहिती देणारा व्हिडियो जरूर बघा.
like | share | subscribe

#जिर्णोद्धार महाराष्ट्रातील खंडोबा च्या ठिकाणांपैकी एक देवस्थान छत्रपती संभाजीनगरमधील सा...

बीड बायपास : उड्डाणपूल सुरूअंडरपास खोल आणि झोल https://youtu.be/FoxZggv4C88चर्चेतील पुलांवरून वाहतूक सुरू झाली. सर्व्हिस...
09/06/2023

बीड बायपास : उड्डाणपूल सुरू
अंडरपास खोल आणि झोल
https://youtu.be/FoxZggv4C88
चर्चेतील पुलांवरून वाहतूक सुरू झाली. सर्व्हिस रोड्स बाकी आहेत. पाणी नक्कीच मुरतंय, किती ते पावसाळ्यात कळेलच. जरूर बघा नवा व्हिडिओ.

बीडबायपास चे उड्डाणपूल की भुयारीमार्ग या वादात कसेबसे हे पूल वाहतुकीला खुले झाले आहे, पण सर्व.....

आज शिवजयंती! किल्ले शिवनेरीला भेट - शिवतेजाचा आरंभ जाणूया, https://youtu.be/r9Sv53h1cjs प्राचीन इतिहास आणि मराठी माणसाचा...
10/03/2023

आज शिवजयंती! किल्ले शिवनेरीला भेट - शिवतेजाचा आरंभ जाणूया,
https://youtu.be/r9Sv53h1cjs प्राचीन इतिहास आणि मराठी माणसाचा श्वास असलेले राष्ट्रीय स्मारक.
शिवनेरी ची विस्तृत माहिती.
लाईक । सबस्क्राईब । शेअर ।

शिवनेरी- जुन्नर तालुक्यातील शिवनेरी आजही शिवतेजाची पताका अभिमानाने मिरवत एक पुण्यक्षेत्र र.....

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Deccan Pole posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Deccan Pole:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share