फुल विडियो पहाण्यासाठी YOUTUBE ला BHIRKIT FLIMS सर्च करा.
फुल विडियो पहाण्यासाठी YOUTUBE ला BHIRKIT FLIMS सर्च करा.
फुल विडियो पहाण्यासाठी YOUTUBE ला BHIRKIT FLIMS सर्च करा.
#marathi #marathifun #MarathiNews #marathimeme #marathimulgi #marathijokes #marathistatus तुम्ही चोरून दारू का पिली
अजित पवार : आवो..राणे,एक आमदार फोडून दाखव,पवाराची औलाद सांगणार नाही | Ajit Pawar Speech on CM
अजित पवार : आवो..राणे,एक आमदार फोडून दाखव,पवाराची औलाद सांगणार नाही | Ajit Pawar Speech on CM
मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007
मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007
सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध शरद पवार?
'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर माघार घेईन- उदयनराजे
सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले. ते मंगळवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधकांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या सर्वांना उदयनराजे भोसले यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, हे सर्व एकदाचे खलास करून टाका. शरद पवार साताऱ्यातील पोटनिवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही. मला केवळ दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी, अशी अट उदयनराजेंनी घातली.
तसेच शरद पवार आपल्यासाठी अजूनही आदरणीय असल्याचे उदयनराजेंनी म्हटले. माझे वडील गेल्यानंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरेच होईल. म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन, असे उदयनराजेंनी म्हटले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते.
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले आता पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकांसोबतचसातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले. यावेळी, बोलताना उदयनराजे भावुक झाले होते. उदयनराजेंना आदराची भावना व्यक्त करत, टीका करणाऱ्यांनाही धारेवर घेतले.
साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. आज महाळ आहेत, अस सांगताना पवारसाहेब मला पितृतुल्य असल्याचं ते म्हणाले. तसेच, मी लोकशाही मानणारा आहे, माझ्यावर अनेक