My Only Marathi ओन्ली मराठी

  • Home
  • My Only Marathi ओन्ली मराठी

My Only Marathi ओन्ली मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी.

मागूनही जे मिळत नसतं
ते खरं प्रेम असत...
खूप समजावूनही जे भरकटत असत
ते खरं प्रेम असत...
विसरलं तरी जे आठवत असतं
ते खरं प्रेम असत... वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं
ते खर प्रेम असत...
डोळे बंद केले तरी ते दिसत
ते खर प्रेम असत...

शिवराज्याभिषेक सोहळा..6 जून सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा..  #शिवराज्या...
06/06/2024

शिवराज्याभिषेक सोहळा..

6 जून सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा..

#शिवराज्याभिषेक
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#रायगड
#राज्याभिषेक_सोहळा_३५०
#राज्याभिषेक_दिवस

एकच धून 6 जून..शिवराज्याभिषेक सोहळा 2024  #शिवराज्याभिषेक_सोहळा   #शिवराज्याभिषेक_घराघरात   #शिवराज्याभिषेक_दिन   #शिवरा...
03/06/2024

एकच धून 6 जून..

शिवराज्याभिषेक सोहळा 2024
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#शिवराज्याभिषेक_घराघरात
#शिवराज्याभिषेक_दिन
#शिवराज्याभिषेक_सोहळा🚩
#शिवराज्याभिषेक
#छत्रपती_शिवाजी_महाराज🙏🚩

शब्द..         #भावना  #मराठीसाहित्य  #प्रेम
22/11/2023

शब्द..

#भावना #मराठीसाहित्य #प्रेम

20/11/2023

मैत्री


Credits :- words_by_pd

आई ..                                       #आई      #ब            Credit : - words_by_pd
19/11/2023

आई ..

#आई #ब

Credit : - words_by_pd

प्रेमाच नात..                                                                Credits :- words_by_pd
18/11/2023

प्रेमाच नात..



Credits :- words_by_pd

आपली व्यक्ति......
17/11/2023

आपली व्यक्ति......

नात ..  #मराठी
16/11/2023

नात ..

#मराठी

भाऊ     #मराठी  #भाऊ  #मराठीstories
15/11/2023

भाऊ
#मराठी #भाऊ #मराठीstories

शुभ दीपावली
14/11/2023

शुभ दीपावली

उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग...जाणून घ्या..1)मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | What is Muhurt Trading? 2) मुहूर्त ट्रेडींग...
11/11/2023

उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग...
जाणून घ्या..
1)मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | What is Muhurt Trading?
2) मुहूर्त ट्रेडींगचा इतिहास | History of Muhurt Trading
3)मुहूर्त ट्रेडींगचे महत्व
4)मुहूर्त ट्रेडींगची वेळ मुहूर्त ट्रेडींगची वेळ २०२३ | Muhurt Trading Timings 202३
5)मुहूर्त ट्रेडींगसाठी स्टॉक कसे निवडावे ? | How to Select Stocks for Muhurt Trading
6)विक्रम संवत 2080 ची सुरुवात | Vikram Sanhita 2080

👇👇👇👇
https://firewingcapital.blogspot.com/2023/11/muhurat-trading-in-marathi.html
👆🏻👆🏻👆🏻👆🏻

मुहूर्त ट्रेडींगचा इतिहास मुहूर्त ट्रेडींगचे महत्व मुहूर्त ट्रेडींगची वेळ मुहूर्त ट्रेडींगची वेळ २०२३ मुहूर्.....

27/10/2023
झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्...
24/10/2023

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा.

शूभ सकाळ...😅🤣  शेअर करा अश्या मित्रांना...
21/10/2023

शूभ सकाळ...😅🤣
शेअर करा अश्या मित्रांना...

टप्पात आल की कार्यक्रम....
20/10/2023

टप्पात आल की कार्यक्रम....

19/10/2023

🧑‍🦳 वय निघून गेल्यावर
या ७ गोष्टींचं खूप दुःख होतं.
१. इच्छा असून बिझनेस सुरु केला नाही
२. शरीराकडे / व्यायामाकडे लक्ष दिलं नाही
३. रिटायरमेंट साठी नियोजन केलं नाही
४. शेअर बाजार / रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली नाही
५. कुटुंबाला वेळ दिला नाही
६. भावना व्यक्त केल्या नाहीत
७. ज्याची आवड होती, ते निवडलं नाही.

Address

Solapur

413305

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Only Marathi ओन्ली मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share