Bhimshakti

Bhimshakti जय भीम एकत्रीकरण हे माझ्या जीवनाचे ध्?

!!शिका !! संघर्ष करा!!संघटीत व्हा.!!
संघर्षाची ज्योती पेटवल्या शिवाय न्याय मिळत नाही.
माझ्या भीमाची लेखणी ची धार आण्यावर करती वार!!जय भीम!!
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगा.!!
◄••••♥ ♥!! जय भीम !!♥ ♥••••►

वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र आयोजितशौर्य दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीप्रमुख उपस्थिती चेतन कुमारअमेरिकन कन्नड भाषेतील ...
15/12/2023

वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र आयोजित
शौर्य दिनानिमित्त भव्य बाईक रॅली

प्रमुख उपस्थिती
चेतन कुमार
अमेरिकन कन्नड भाषेतील चित्रपट अभिनेता,

प्रमुख नेतृत्व
सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी

दि. 31 डिसेंबर 2023 रात्री 8 ते 12

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन ते भिमा कोरेगाव विजयस्तंभ

12/12/2023

या वेळेला फक्त Balasaheb Ambedkar
10/12/2023

या वेळेला फक्त Balasaheb Ambedkar

Dr.AMBEDKAR (1891-1956)B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,D.Litt., Barrister-at-Law.💥🔥
28/11/2023

Dr.AMBEDKAR (1891-1956)
B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,
D.Litt., Barrister-at-Law.💥🔥

27/11/2023
डॉ. आंबेडकर पर हॉलीवुड की पहली फिल्म.. ORIGIN MOVIE का NYC न्यूयॉर्क और लॉस एंजिल्स, कैलिफोर्निया में एएमसी थिएटरों में ...
26/11/2023

डॉ. आंबेडकर पर हॉलीवुड की पहली फिल्म.. ORIGIN MOVIE का NYC न्यूयॉर्क और लॉस एंजिल्स, कैलिफोर्निया में एएमसी थिएटरों में 8 दिसंबर, 2023 को सप्ताह के लिए एक विशेष प्री-रिलीज़ होगा और 19 जनवरी 2024 को दुनिया भर में रिलीज़ किया जाएगा।

23/11/2023
संविधानाच्या सन्मानात,वंचित बहुजन आघाडी मैदानात!भव्य जाहीर सभा.शनिवार, 25 नोव्हेंबर 2023  ठिकाण - मुंबई
10/11/2023

संविधानाच्या सन्मानात,
वंचित बहुजन आघाडी मैदानात!

भव्य जाहीर सभा.
शनिवार, 25 नोव्हेंबर 2023

ठिकाण - मुंबई

कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ! भारताची शान, महार रेजिमेंटचा शूर सैनिक अविनाश साबळे याने आशिया गेम्स मध्ये ३०००मीटर मध्ये न...
01/10/2023

कौतुकास्पद आणि अभिमानास्पद !

भारताची शान, महार रेजिमेंटचा शूर सैनिक अविनाश साबळे याने आशिया गेम्स मध्ये ३०००मीटर मध्ये नवा रेकॉर्ड करुन गोल्ड मेडल जिंकला.. त्याने नवा रेकॉर्ड करत ही कामगिरी केवळ ८:१९:५०s वेळेत केली आहे. भारतासाठी यावर्षी पहिला गोल्ड मिळवणारा मानकरी.

महत्वाचे म्हणजे आज महार रेजिमेंटचा स्थापना दिवस आहे, त्याने 'महार रेजिमेंट दिवस' आज सोनेरी पदकाने साजरा केला❤️💙💐

Avinash Sable भावा आणखी एक पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन!💙😍




Dr Ambedkar Statue in Hyderabad,  Telangana
03/08/2023

Dr Ambedkar Statue in Hyderabad, Telangana

1😇
22/07/2023

1
😇

🇱🇰 ❤️ 🙏 ...........
29/06/2023

🇱🇰 ❤️ 🙏
...........







किताबें इसलिए पढ़ो ताकि तुम,लोगों से बहस नहीं, तर्क कर सको.. |
26/06/2023

किताबें इसलिए पढ़ो ताकि तुम,
लोगों से बहस नहीं, तर्क कर सको.. |

19/06/2023


The   of Modern India. 💙   💙
18/06/2023

The of Modern India. 💙


💙

'ज्ञान' व 'शस्त्र' ही क्रांतीची दोन आयुधे आहेत. यात ज्ञानाचे आयुध हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण ते रक्ताचा एकही थेंब न सांडवत...
15/06/2023

'ज्ञान' व 'शस्त्र' ही क्रांतीची दोन आयुधे आहेत. यात ज्ञानाचे आयुध हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण ते रक्ताचा एकही थेंब न सांडवता समग्र क्रांती घडवून आणू शकते हे प्राचीन भारतात बुद्धाने आणि आधुनिक भारतात बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिले आहे. ..

यास्तव...

बिरसा मुंडाच्या कमानीतून आदिवासी लोकसमूहास आधुनिक भारतातील क्रांतीचा नवा मार्ग दाखवितांना प्रतिकात्मक बाबासाहेब ! ❤️🇪🇺

सम्राट अशोकांचा जेवढा साम्राज्यविस्तार होता तेवढा हा पूर्ण भारत देश पण नाही, आणि जेवढे वर्षे मौर्य शासकांनी या देशावर रा...
12/06/2023

सम्राट अशोकांचा जेवढा साम्राज्यविस्तार होता तेवढा हा पूर्ण भारत देश पण नाही, आणि जेवढे वर्षे मौर्य शासकांनी या देशावर राज्य केले तेवढे इतर कोणीही करू शकले नाही. त्यांच्या आधीही आणि नंतरही.

असा विश्वविजेता सम्राट ज्याला चक्रवर्ती संबोधलं जातं...अन् चक्रवर्ती म्हणजे सर्वांत मोठे साम्राज्य असणारा सम्राटांचा #सम्राट ज्याचे सामाज्य केवळ विशाल भारतातच नव्हे तर भारतासह...पाकिस्तान...नेपाळ...बांग्लादेश...अफगाण स्तान...भूतान...इराण...तुर्कमेनिस्तान...ताजिकिस्तान...उझबेकिस्तान अशा आजच्या भारताबाहेरील राष्ट्रातही "सोनेकी चिडीयाँ" म्हणुन आनंदाने नांदत होतं...जो आपल्या उभ्या आयुष्यात एकही युद्ध हरला नाही...असा चक्रवर्ती सम्राट अशोका जगाच्या पाठीवर कोणीही होऊ शकला नाही...
#सम्राटअशोक

11/06/2023

जात पाहून आरक्षण भेटलं हे सगळ्यांना दिसतं पण जात पाहून आमच्यावर अन्याय अत्याचार झाला हे कोणालाच दिसत नाही💯

09/06/2023

वेळ काढुन हा विडिओ पूर्णपणे ऐका आजचं राजकीय वास्तव किती छान सांगितलं आहे. बघा.......!

जात ???? श्रमेश बेटकर या संवेदनशील लेखक मित्रा ने लिहिलेलं ,जात मानणाऱ्या प्रत्येकासाठी , जातीय द्वेष करणाऱ्या प्रत्येका...
08/06/2023

जात ????

श्रमेश बेटकर या संवेदनशील लेखक मित्रा ने लिहिलेलं ,जात मानणाऱ्या प्रत्येकासाठी , जातीय द्वेष करणाऱ्या प्रत्येकासाठी :

अक्षय भालेराव असू दे किंवा जातीय द्वेषातून कुणाही व्यक्तीची हत्या झाल्यानंतर , जात जिंकली असं वाटणाऱ्या लोकांनी कृपया इकडे लक्ष द्या . मेंदू अजून अश्मयुगातली गुहा साफ करत असला तरी आता आपण कॅलेंडर नुसार २१ व्या शतकात आलो आहोत . बरं आपला जन्म आई वडिलांच्या कृपेने झाला त्यामुळे त्यात आपलं काही कर्तृत्व नाही , जो ऑक्सिजन आपण घेतोय तो आपण बनवलेला नाही . कोपऱ्यातल्या भिंतीवर सुसु करण्यात , रस्त्यावर थुंकण्यात , आई बहिणी वरून शिव्या देण्यात , आणि मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आपलं अर्ध आयुष्य जातं . सुई नेलकटर पासून ते अगदी फॅन , एसी , फ्रिज , कार , मोटार , बाईक , विमान , वाशिंग मशीन , एवढंच काय ज्ञानांचं नवीन मशीन झालेला मोबाइल सुद्धा आपण बनवलेला नाही . मग दुसऱ्याने बनवलेल्या सुईच्या भोकात फक्त दोरा घालण्याची आपली पात्रता असताना आपण आपल्या अस्तित्वाचा माज का करावा ? ते पण जातीवरून ? . जात जर एवढी पावरफुल आहे मग भूक लागली की आपण चपाती बरोबर जात का खात नाही ? गाडीत पेट्रोल ऐवजी जात का टाकत नाही ? का आपल्या पात्रतेची धाव कुंपणापर्यंतच आहे कळण्याची भीती वाटते ?
कोरोना झाल्यावर लसी ऐवजी आपण जात का टोचली नाही ? एका मायक्रो मॅकरो साईज विषाणूने आपली पळता भुई थोडी केली होती , अस्पृश्य केलं होतं आपल्याला तरीही आपला माज अजून उतरला नाही . बरं अडी नडीला ही जात बँकेत ठेवली तर लोन पण मिळणार नाही म्हणजे किंमत शून्यच नाही का ? पण आपल्याला हे समजू शकत नाही कारण उत्क्रांती नावाची अवदसा आपल्याला शिवली नाही .

कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो आणि तो कुत्रा म्हणून जगतो , साप साप म्हणून जगतो , पक्षी पक्षी म्हणून जगतात , सगळेजणं आप आपला रोल नीट निभावत असताना आपण का माती खातो ?. माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगायचंय .. सोप्प आहे . प्रयत्न करायचा आहे . थोडं कठीण जाईल कारण पुस्तकांशी , तत्वाशी , सात्विक विचारांशी असा संबंध येत नाही पण ठीक आहे उम्मीद पे दुनिया कायम है .

श्रमेश बेटकर ✍🏻

💙
08/06/2023

💙

Sant Kabir was a true rebel. He was against the orthodox, tyrannical, ignorant and tyrannical culture here. He was a cre...
04/06/2023

Sant Kabir was a true rebel. He was against the orthodox, tyrannical, ignorant and tyrannical culture here. He was a creative saint who saved humanism by striking harshly against unjust oppression. His couplets inspire us to follow the right path. Saint Kabir says that exploitation of others leads to suffering! I think that Saint Kabir has done the work of bringing Babasaheb to Buddha.

कबीरा कुआँ एक है, पानी भरैं अनेक।
बर्तन में ही भेद है, पानी सबमें एक।।

-- संत कबीर

Artist_ Pooja kadam


 ,Because he got many degrees in this Month. - M. A(Columbia University ) - Ph. D(Columbia University ) - M. Sc (London ...
04/06/2023

,
Because he got many degrees in this Month.
- M. A(Columbia University )
- Ph. D(Columbia University )
- M. Sc (London School of Economics)
- Barrister at Law (Gray's Inn-London)
- L. L. D (Columbia University )
💙💙💙

Babassheb only..
30/05/2023

Babassheb only..

Dr. B R Ambedkar at the Ajantha Caves.
28/05/2023

Dr. B R Ambedkar at the Ajantha Caves.

25/04/2023

Ekch saheb babasaheb

Jay bhim Bhimshakti
17/04/2023

Jay bhim Bhimshakti

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं...?१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा२. कामगार राज्य विमा (ESI) ३. कामाचे १२...
13/04/2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं...?

१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा
२. कामगार राज्य विमा (ESI)
३. कामाचे १२ तासावरून ८ तास
४. कामगार संघटनेची मान्यता
५. भर पगारी सुट्या
६. महागाई भत्ता
७. कायदेशीर संपाचा अधिकार
८. आरोग्य विमा
९. कामगार कल्याण निधी ( labour welfare fund
१०. निर्वाह निधी (provident fund)
११. पालकत्वाचा अधिकार
१२. घटस्फोटाचा अधिकार
१३. प्रसूती पगारी रजा
१४. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार
१५. स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
१६. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार
१७. महिला कामगार सरंक्षण कायदा (women labour protection act)
१८. मतदानाचा अधिकार
१९. भारतीय सांख्यिकीक कायदा ( indian statistical law)
२०. तांत्रिक प्रशिक्षण योजना (technical training scheme)
२१. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती (central technical power board)
२२. विद्युत जोड प्रकल्प (power grid system)
२३. राज्य विभागणी आयोग (state division commission)
२४. मध्यवर्ती जलसिंचन आयोग
२५. अर्थव्यवस्थेची तरतूद (provision of finance commission)
२६. नदी जोड प्रकल्प
२७. दामोदर खोरे प्रकल्प
२८. हिराकुंड धरण
२९. भाक्रा-नांगल धरण
३०. सोनेक नदी प्रकल्प
३१. भारतीय रिझर्व्ह बँक
३२. रोजगार विनिमय (employment exchange)

आणि महत्वाचं म्हणजे,संपूर्ण राष्ट्राला एकसंघ बांधणारे "संविधान"....लव्ह यु बाबासाहेब.

ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार आशिया खंडामध्ये केला ज्यांनी भारत देशामध्ये 84 हजार बौद्ध विहार बांधले अशा महान ...
29/03/2023

ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार आशिया खंडामध्ये केला ज्यांनी भारत देशामध्ये 84 हजार बौद्ध विहार बांधले अशा महान चक्रवर्ती सम्राट अशोका यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम व सर्व भारतीयांना जयंती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐

#29मार्च Bhimshakti follow like comment
Empire 💥
अस्वस्थ झालो मी युद्ध करुनी
जगाचा मी राजा होतो..
राज्य करु मी आता कोणावर
बुद्ध जिंकुनी मी हारलो होतो...🏳️‍🌈🤝

AI हे तंत्रज्ञान कमालीचं प्रगत होत चाललं आहे.या तंत्रज्ञानामुळे आता अक्षरशः काळाला देखील मागे नेता येणं शक्य झालं आहे अस...
24/03/2023

AI हे तंत्रज्ञान कमालीचं प्रगत होत चाललं आहे.या तंत्रज्ञानामुळे आता अक्षरशः काळाला देखील मागे नेता येणं शक्य झालं आहे अस म्हणता येईल. “ज्यो जॉन मुलर” या अवलियाने AI तंत्राचा वापर करत,काही दिग्गज विभुतींनी सेल्फी काढली असती तर कशी दिसली असती..? या अनुषंगाने महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सुभाषचंद्र बोस,जवाहर नेहरू, मदर टेरेसा आणि अश्या अनेक महामानवांचे छायाचित्र बनवले आहेत.
खासकरून बाबासाहेबांची सेल्फी बघताना अक्षरशः अंगावर काटे आले.तंत्रज्ञानाची ही झेप कमाल आहे.


भारतातील जितक्या बँक आहेत त्या बँक RBI च्या Under चालतात, ज्या महान अर्थतज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कार्य...
22/03/2023

भारतातील जितक्या बँक आहेत त्या बँक RBI च्या Under चालतात, ज्या महान अर्थतज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कार्यशैली आणि दृष्टिकोनानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना करण्यात आली.
त्या महामानवाची जयंती येत आहे.!❤😊

#भीमजयंती_२०२३

#थँक्स_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#लब्यु_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर

कुडा बुद्ध लेणी महाराष्ट्राची प्राचीन काळी ची लेणी
14/03/2023

कुडा बुद्ध लेणी महाराष्ट्राची प्राचीन काळी ची लेणी

आमच्या कित्तेक पिढ्या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रज्ञासूर्याची जयंती येत आहे 💙लागा तयारीला💯💙 जय भीम 💙
13/03/2023

आमच्या कित्तेक पिढ्या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रज्ञासूर्याची जयंती येत आहे 💙
लागा तयारीला💯
💙 जय भीम 💙

खडतर सामाजिक संघर्षाला सामोरे जात सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचा मूलभूत अधिकार स्त्रियांना मिळवून दिला. स्त्री सबलीकरण...
10/03/2023

खडतर सामाजिक संघर्षाला सामोरे जात सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचा मूलभूत अधिकार स्त्रियांना मिळवून दिला. स्त्री सबलीकरण व समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#सावित्रीमाई_फुले

  125 feet statue of   will be unveiled on 14th April
07/03/2023


125 feet statue of will be unveiled on 14th April

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimshakti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share