Periodical For Handicapped People "Mrugjal - The Mirage"
Periodical For HANDICAPPED PEOPLE
अपंग एवं शारिरीक तौर पर द? Friends, if u r ignoring the like just because u r not a disable person.
Think twice that in this case u r responsible for not sharing the valuable info to u r friends or relatives who r disable but still not reached to this one. Be friend for those who don't have internet or Facebook accounts. Be the medium to carry this to those who need it. It might be life changing thing for them. Plz do share and add to likes to help all ur Physically Challenged friends & relative
s.
'मृगजळ' पाक्षिक का? कशासाठी ?
अपंग आणि शारिरीक दुर्बल असणारे समाज घटक यांच्या संबधीच्या बातम्या त्यांच्या परिस्थीतीवर मात केलेल्या यशोगाथा आणि त्यांच्यासाठी बरेच काही असे वैचारिक धन जे त्यांच्या आयुष्यात चैतन्याचा झरा बनून त्यांना उज्वल जीवनाची प्रेरणाच नव्हे तर मार्गदर्शनही करू शकेल... अशा स्वरूपाचे हे नियतकालिक वर्तमानपत्र दर पंधरवड्याला प्रकाशित होते याचे वैशिष्टय म्हणजे हे मोफत वितरीत होते. आणि इंटरनेटवर ही बातमी थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे
साचत आहे. लवकरच याच्या माध्यमातून या सर्वांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे हे एक परिपुर्ण माध्यम होणार आहे...
Be the first to know and let us send you an email when Periodical For Handicapped People "Mrugjal - The Mirage" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.