Hiwara Ashram Upadate

  • Home
  • Hiwara Ashram Upadate

Hiwara Ashram Upadate Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hiwara Ashram Upadate, News & Media Website, Vivekanand Nagar, hiwara Ashram Tq. mehkar Dist. Buldana, .

हिवरा आश्रम् अपडेट हे अल्पावधीत लोकप्रिय पावलेले मराठी चॅनल आहे. संतोष थोरहाते हे हिवरा आश्रम अपडेट या चॅनलचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहे. त्‍यांना गेल्या अनेक वर्षांचा पत्रकारीता क्षेत्राचा गाढा अनुभव आहे. आपल्या पत्रकारीतेची सुरूवात त्‍यांनी हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयातून करून अल्पावधीतच आपल्या विधायक पत्रकारीतेच्या माध्यमातून जिल्हयातील पत्रकारीतेच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली

. संतोष थोरहाते यांच्या विधायक पत्रकारीतेची दखल घेत त्‍यांना संजिवनी परिवाराने दर्पण पुरस्काराने सन्मानित केले आहे. पत्रकारीते सोबत सुप्रसिध्द ग्राफिक्स डिझायनर,योगप्रचारक सुध्दा आहेत. चॅनलच्या माध्यमातून समाजातील प्रतिभावंत आरोग्य, कृषी, शिक्षण, साहित्‍यिक, लेखक, कवी, कला क्षेत्रातील व्यक्ती, खेळाडू, उद्योगक्षेत्रात गगनभरारी घेतलेले कर्तृत्ववान व्यक्तीमत्‍वांचा जीवन प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून प्रकट करण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे.

संतोष थोरहाते
मुख्य संपादक
हिवरा आश्रम अपडेट
मो.9923209658

Address

Vivekanand Nagar, Hiwara Ashram Tq. Mehkar Dist. Buldana

443301

Telephone

+919923209658

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hiwara Ashram Upadate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share