साप्ताहिक युवा उत्कर्ष

  • Home
  • साप्ताहिक युवा उत्कर्ष

साप्ताहिक युवा उत्कर्ष निर्भीड बातम्या अगदी कमी शब्दात
(9)

29/08/2024

बीड ...
सतिषकुमार खडके बीड जिल्हा परिषदेचे नवे
मुख्य कार्यकारी अधिकारी

क्रेझ असावी तर अशी.. जीवाची पर्वा न करता पाटलांचे भाषण ऐकण्यासाठी हॉटेल अथितीच्या डोमवर बसले युवक..!!
12/07/2024

क्रेझ असावी तर अशी.. जीवाची पर्वा न करता पाटलांचे भाषण ऐकण्यासाठी हॉटेल अथितीच्या डोमवर बसले युवक..!!

पावसाने हिरवा शालू पांघरलेली जमीन
11/07/2024

पावसाने हिरवा शालू पांघरलेली जमीन

10/07/2024

लाचखोर अभियंत्याकडे आढळली ३ कोटींची वरकमाई, अंबाजोगाईत गुन्हा दाखल

09/07/2024

बिंदुसरा नदीस नागझरी तालुका बीड येथे आलेला पुर

14/06/2024

आंबेसावळी, बेलवाडी, मानकुरवाडी येथे झालेल्या ढगफुटीने पिंपळनेर येथील नदीला आलेले पाणी

13/06/2024

बीड: खासदार बजरंग सोनवणे यांची जिल्हा रुग्णालयाला सरप्राइज विजिट, प्रचंड दुरवस्था पाहून खासदार भडकले...

03/06/2024

सध्या पाऊस कुठे कुठे चालु आहे..

सर्वांनी जर हे स्टेटस ठेवले तर हा सामाजिक संदेश मराठवाडा अन् पर्यायाने महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर अन्  गावोगाव पोहोचेल...
03/06/2024

सर्वांनी जर हे स्टेटस ठेवले तर हा सामाजिक संदेश मराठवाडा अन् पर्यायाने महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर अन् गावोगाव पोहोचेल.. बघा एक स्टेटस किमान एक झाड लावण्यास प्रोत्साहन देऊ शकते...🙏❤️

26/05/2024

बीड जिल्ह्याची ओळख काय? ऊसतोड मजुरांचा जिल्हा की लाचखोरांचा?

निरगुडी मध्ये रस्त्यावर वादळी पावसामुळे झाड पडले आहे.रस्ता पूर्ण बंद झाला आहे... प्रवास करताना काळजी घ्यावी
17/04/2024

निरगुडी मध्ये रस्त्यावर वादळी पावसामुळे झाड पडले आहे.रस्ता पूर्ण बंद झाला आहे... प्रवास करताना काळजी घ्यावी

11/04/2024

सिरसमार्ग तालुका गेवराई गावातील अनेक घरे उद्ध्वस्त

11/04/2024

बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी, गेवराई तालुक्यातील काही गावांत तुफान गारपीट

Bees : अशोक हिंगे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर...
07/04/2024

Bees : अशोक हिंगे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर...

तुमच्या गावात टँकर सुरू झाले का? गावचे नाव कळवा
02/04/2024

तुमच्या गावात टँकर सुरू झाले का? गावचे नाव कळवा

02/04/2024

शेतमालाचा बाजार समितीतील बाजारभाव, विविध शासकीय योजना, निर्णय इत्यादींचा व्हॉट्सअँप ग्रुप बनवला असून 096890 43949 नंबरवर मॅसेज करा अन् सहभागी व्हा

मराठवाडा भूकंपाने हादरला; १९९३ नंतरचे सर्वात मोठे धक्के......मराठवाड्यात १९९३ नंतर आज सकाळी भूकंपाचे सर्वात मोठे धक्के ज...
21/03/2024

मराठवाडा भूकंपाने हादरला; १९९३ नंतरचे सर्वात मोठे धक्के......
मराठवाड्यात १९९३ नंतर आज सकाळी भूकंपाचे सर्वात मोठे धक्के जाणवले. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात पाहटे भूकंपाचे धक्के बसले. हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केलची तर काही ठिकाणी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे. जिल्ह्यांतील अनेक गावांमधील घरांना तडे गेले आहेत तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काही ठिकाणी घरांची पडझड...

हिंगोली जिल्ह्यात पहाटे ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. ४.५ रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्कयाची ३.६ एवढी नोंद झाली आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचना गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमीनीतून आवाज येऊन जमीन हादरत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांच्याही अंगवळणी पडल्या आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

गुरुवारी पहाटे सहा वाजून आठ मिनीटांनी जमीन चांगलीच हादरली. भूकंपाचा मोठा आवाजही झाला. विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्हयातील सर्वच ७१० गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यात त्याची तिव्रता अधिक होती. तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांत कमी अधिक तिव्रता जाणवली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत. दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे.

आखाडा बाळापूर व परिसरात सकाळी सहा वाजून आठ मिनीटांनी मोठा धक्का जाणवला. तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्के जाणवल्याचे गावकरी केशव मुळे यांनी सांगितले. पिंपळदरी परिसरात आता पर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याचे गावकरी बापूराव घोंगडे यांनी सांगितले.

_______________________

20/03/2024

बीड : बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला

कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बीड शहरातील महासंस्कृती महोत्सवचा (२०२४) मंडप शुभारंभ पूर्वीच कोसळला.. याठिकाणी आले...
24/02/2024

कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बीड शहरातील महासंस्कृती महोत्सवचा (२०२४) मंडप शुभारंभ पूर्वीच कोसळला.. याठिकाणी आलेल्या बचतगटातील महिलांचे मोठे नुकसान.....

23/02/2024

माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन..

व्यंकटेश वैष्णव यांचे वॉलवरुन ...बीड बसस्थानक ईमारत जमीनदोस्त...इच्छित स्थळी जाणा-यांना मार्गस्थ करणारी बीड बस स्थानकाची...
18/12/2023

व्यंकटेश वैष्णव यांचे वॉलवरुन ...बीड बसस्थानक ईमारत जमीनदोस्त...इच्छित स्थळी जाणा-यांना मार्गस्थ करणारी बीड बस स्थानकाची पंचावन्न वर्षाची जुनी इमारत आज पाडायला सुरूवात झाली़. नाविन्याची उत्सुकता असणे हे स्वाभाविक आहे, मात्र जुन्याच्या बाबतीतील आठवणी विसरता येणे शक्य नाही. जेव्हा बस स्थानकाची एक एक भिंत व विट पडत होती़ तेव्हा बीड करांच्या बस स्थानका बाबतच्या जुन्या आठवणी बस स्थानकाच्या वास्तुभोवती रूझी घालत होत्या. जी वास्तू प्रवाशांच्या सुख दुखा ची पन्नास वर्ष साक्षीदार राहिलेली आहे. ती वास्तू डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली. बस स्थानकाची जुनी इमारत पाडताना पाहून प्रत्येक जण जुन्या इमारतीच्या आठवणींना उजाळा देत होता.... आजवर 53 वर्ष बीड बसस्थानकाची इमारत बीडकरांच्या सेवेत उभी होती.... आता नवीन बस स्थानकाची इमारत उभी राहते आहे...

08/12/2023

बीड, शिरूर, गेवराई पोलीस पाटील आरक्षण सोडतीची pdf उपलब्ध झाली आहे. 9689043949 व्हॉट्सॲप मॅसेज करा

05/12/2023

दि.5 डिसें बीड बाजार समिती जिनींग कापूस भाव
∆ श्री सद्गुरू ईट - 7000-7150
∆ एसआर नामलगाव - 7000
∆ नर्मदा मैंदा - 7050
क्वालिटी नुसार रेट असतो, संपर्क करूनच कापूस घेऊन जावा..
*धनंजय गुंदेकर, संचालक, बीड बाजार समिती*

09/11/2023

ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणावर कॅबिटमध्ये वॉर सुरु : संजय राऊत

लूट थांबवा.. तक्रार करा
09/11/2023

लूट थांबवा.. तक्रार करा

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साप्ताहिक युवा उत्कर्ष posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share