Purani Jeans wid RJ Smita

  • Home
  • Purani Jeans wid RJ Smita

Purani Jeans wid RJ Smita Thanks for all the love you gave me for 4 years on Purani Jeans. Pl meet me on my page Smita

डॉट इज हॉट!! कलाकारांनी केलं मतदान!! तुम्ही केलं की नाही?
13/05/2024

डॉट इज हॉट!!
कलाकारांनी केलं मतदान!!
तुम्ही केलं की नाही?

‘आयुष्यावर बोलू काही ‘ म्हणत प्रेक्षकांचं आयुष्य कवितामय करणाऱ्या  यांना मिरची तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
13/05/2024

‘आयुष्यावर बोलू काही ‘ म्हणत प्रेक्षकांचं आयुष्य कवितामय करणाऱ्या यांना मिरची तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

OTT ची राणी, हिचा अभिनय झकास, गोड smile ची, अमृता सुभाष!  ला मिरची तर्फे वाढदिवसाच्या कडक शुभेच्छा!!
13/05/2024

OTT ची राणी, हिचा अभिनय झकास, गोड smile ची, अमृता सुभाष!
ला मिरची तर्फे वाढदिवसाच्या कडक शुभेच्छा!!

भूमिका कोणतीही असो, याचे लुक्स आणि याचा अभिनय तुम्हाला खिळवून ठेवतील. वेगवेळ्या भूमिकांमधून दमदार अभिनय करणाऱ्या या hand...
13/05/2024

भूमिका कोणतीही असो, याचे लुक्स आणि याचा अभिनय तुम्हाला खिळवून ठेवतील. वेगवेळ्या भूमिकांमधून दमदार अभिनय करणाऱ्या या handsome अभिनेत्याला वाढदिवसाच्या सतरंगी शुभेच्छा!!

पहिल्यांदा रेडिओवर ही माय लेकीची जोडी! महाराष्ट्राची चंद्रा  आणि तिची आई गौरी खानविलकर!🥹🥳अमृता करणार तिच्या आईच सिक्रेट ...
12/05/2024

पहिल्यांदा रेडिओवर ही माय लेकीची जोडी! महाराष्ट्राची चंद्रा आणि तिची आई गौरी खानविलकर!🥹🥳

अमृता करणार तिच्या आईच सिक्रेट reveal! आणि गौरी खानविलकर करणार त्यांचं आंबा प्रेम confess! Tune करा 98.3 मिरची नाशिक from 12 to 1pm!

Market मधे नवीन ‘Ringtone’ आलिये! सोबतच, स्वर गंधर्व ‘सुधीर फडके’ यांची भूमिका साकारलेले    ’ यांच्या सोबतच्या खास गप्पा...
11/05/2024

Market मधे नवीन ‘Ringtone’ आलिये! सोबतच, स्वर गंधर्व ‘सुधीर फडके’ यांची भूमिका साकारलेले ’ यांच्या सोबतच्या खास गप्पा आणि या आठवड्यातील Top ची मराठी गाणी घेऊन आलोय Mirchi Top20 मराठीमधे, कार्यक्रमाची होस्ट तुमची दोस्त .सोबत. रविवारी सकाळी ९ ते ११ वाजता आणि वेळ चुकलीच तर, सोमवारी दुपारी ४ वाजता, बुधवारी १२ वाजता आणि गुरुवारी रात्री ८ वाजता पुन्हा ऐकू शकता; पण नक्की ऐका, 98.3 मिरची, its hot!

गंगुबाई नॉनमॅट्रिक, हसा चकटफू ते महाराष्ट्राची हास्यजत्रा, पॅडीदादा म्हणजे विनोदाचा हुकमी एक्का!पॅडीदादा म्हणजेच  यांना ...
11/05/2024

गंगुबाई नॉनमॅट्रिक, हसा चकटफू ते महाराष्ट्राची हास्यजत्रा, पॅडीदादा म्हणजे विनोदाचा हुकमी एक्का!
पॅडीदादा म्हणजेच यांना मिरची तर्फे वाढदिवसाच्या हाउसफुल्ल शुभेच्छा!!

लिंबू कलरची साडी ज्यांना शोभून दिसते आणि ज्यांचा अभिनय प्रत्येक माध्यमात उठून दिसतो अशा सुंदर आणि तितक्याच गोड   मिर्चीत...
07/05/2024

लिंबू कलरची साडी ज्यांना शोभून दिसते आणि ज्यांचा अभिनय प्रत्येक माध्यमात उठून दिसतो अशा सुंदर आणि तितक्याच गोड मिर्चीतर्फे वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा!!

अभिनेता  त्याच्या वाढदिवसानिमित्त झालाय ‘ RJ अनिकेत’ खास मिरचीच्या listeners साठी! ऐका त्याचा birthday special show, ७ म...
07/05/2024

अभिनेता त्याच्या वाढदिवसानिमित्त झालाय ‘ RJ अनिकेत’ खास मिरचीच्या listeners साठी!
ऐका त्याचा birthday special show, ७ मे, दुपारी ३ ते ४ या वेळेत फक्त 98.3 मिरचीवर!!

माध्यम कोणतंही असो, यांचा अभिनय तुमच्या लक्षात राहतोच!!‘ऑफीस ऑफीस’ असो किंवा ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ दमदार अभिनय म्हणज...
06/05/2024

माध्यम कोणतंही असो, यांचा अभिनय तुमच्या लक्षात राहतोच!!
‘ऑफीस ऑफीस’ असो किंवा ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ दमदार अभिनय म्हणजे . मिरची तर्फे आसावरी जोशींना वाढदिवसाच्या हाऊसफुल्ल शुभेच्छा!

थांबा थांबा, गडबडीत आहात? ‘नाच गं घुमा’ सिनेमातलं गडबडगीत ऐकलं का? मग नक्की ऐका. या आठवड्यातील Top ची मराठी गाणी घेऊन आल...
04/05/2024

थांबा थांबा, गडबडीत आहात? ‘नाच गं घुमा’ सिनेमातलं गडबडगीत ऐकलं का? मग नक्की ऐका. या आठवड्यातील Top ची मराठी गाणी घेऊन आलोय Mirchi Top20 मराठीमधे, कार्यक्रमाची होस्ट तुमची दोस्त .सोबत. रविवारी सकाळी ९ ते ११ वाजता आणि वेळ चुकलीच तर, सोमवारी दुपारी ४ वाजता, बुधवारी १२ वाजता आणि गुरुवारी रात्री ८ वाजता पुन्हा ऐकू शकता; पण नक्की ऐका, 98.3 मिरची, its hot!

भूमिका कोणतीही असो, यांचा अभिनय कायमच दर्जेदार असतो! महाराष्ट्राचे हरहुन्नरी अभिनेते  यांना मिरची तर्फे वाढिवसाच्या शुभे...
03/05/2024

भूमिका कोणतीही असो, यांचा अभिनय कायमच दर्जेदार असतो! महाराष्ट्राचे हरहुन्नरी अभिनेते यांना मिरची तर्फे वाढिवसाच्या शुभेच्छा!!

महाराष्ट्राचा फेव्हरेट संगीतकार   झालाय RJ समीर खास मिरचीच्या लिसनर्ससाठी त्याच्या बर्थडे निमित्त!Catch this special sho...
03/05/2024

महाराष्ट्राचा फेव्हरेट संगीतकार झालाय RJ समीर खास मिरचीच्या लिसनर्ससाठी त्याच्या बर्थडे निमित्त!
Catch this special show today at 11-12 am and 4-5 pm only on 98.3 mirchi, it’s hot.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Purani Jeans wid RJ Smita posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share