Gajavadana Productions

  • Home
  • Gajavadana Productions

Gajavadana Productions - Movie/Television Studio
- Live and Online Events

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gajavadana Productions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gajavadana Productions:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

आमचे मनोगत

मराठी साहित्य, चित्रपट, नाट्य, संगीत आणि कला यावर मनापासून प्रेम आणि या क्षेत्रातील अनेक वंदनीय आराध्यदैवते यांच्याबद्दल असलेल्या नितांत आदरभावनेतून प्रेरित होऊन गजवदन या आमच्या Production House ची निर्मिती करण्यात आली आहे. या Production House च्या माध्यमातून चित्रपट, webseries, music videos ची निर्मिती करण्याची मनापासून इच्छा आहे. त्याचबरोबर आजच्या बदलत्या काळात global platform वर जगभरातील सर्व मराठी रसिकांसाठी अनेक दिग्गज कलाकारांचे उत्तमोत्तम programs, त्यांचे मार्गदर्शकपर workshops इत्यादी गोष्टी सादर करण्याची खूप मनापासून इच्छा आहे. जगभरातील सर्व मराठी रसिकांना मनापासून नमस्कार आणि ह्या Production House च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचण्याची संधी मिळावी अशी मनापासून सदिच्छा!