Bharati'pakshala

  • Home
  • Bharati'pakshala
27/06/2024
01/06/2024

तुम्हालाही वाटत का त्यात कलोरिज जास्त आहेत हो डीप फ्राई केल्यामुळे का?

17/05/2024

Lady finger is a good source of vitamin C, which is important for immune function and collagen production. ...
The fibre in lady finger can help promote feelings of fullness and reduce appetite, aiding in weight management. ...
Lady finger contains vitamin K, which is important for blood clotting and bone health.
Easy and 5 minutes sabji

10/05/2024

My new kitchen👩‍🍳
Would you love to see my kitchen accessories
It’s all Faber I will give you detailed information
Comment below ⬇️
OTG(2024 model)
Chimney ( auto clean)
Gas stove

03/05/2024

✍️✍️
*लिंक तुटलेली माणसे*

आपल्या जीवनात किती तरी माणसे येतांत जातात. ती का येतात याचा विचार कधी मनात आला का? माझ्या मनात अनेक दिवसां पासून हे विचांरांचे वादळ उठलयं.

ही लिंक कशी जुळते. अगदी आपल्या जन्मापासूनच ती सुरू होते. या तारा, अनेक नाती, मैत्री यांच्याशी जोडल्या जातात. काही दिवसांनी काही वर्षांनी यांतील नाती संपुष्टात येतात म्हणजे काही वयस्क काळा पलीकडे जातात. काही नातेवाईक बदली, लग्न, शिक्षण इ. कारणांमुळे दूर जातात व ही लिंक तुटते माणसे दूर जातात. काही तर त्यातले पुन्हा म्हणून आयुष्यात दिसत नाहीत.

ही माणसं एका मर्यादे पर्यंतच आपल्या सोबत असतात अस का? तसेच मित्र व मैत्रीणिंच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन लोक आयुष्यात येतांत व काही जीवलग बनून कायम आयुष्यात राहतात मदत करतात.

काही कधीच पुन्हा म्हणून दिसत नाहीत. काही कधीतरी क्वचितच भेटून जातात व पुन्हा ही लिंक तुटते.

काहींना आपण पटत नाही म्हणून काही आपल्याला पटत नाहीत म्हणून लिंक तुटते.

हल्ली ही लिंक फोन, फेसबुक इत्यादी मार्गानी साधण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो पण त्यात खरं सांगा प्रेम, आपूलकी जिव्हाळा दिसतो का? मला तरी नाही दिसत. लिंक असून ही लिंक तुटलेली व कृत्रिम लिंक जोडलेली माणसेच जास्त वाटतात.

हल्ली सर्वत्र मनातून लिंक तुटलेल्या कृत्रिम माणसांचाच वावर जास्त दिसतो. माणसं तुटली आहेत. तुटत चालली आहेत. काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच लोक आयुष्यात उरतात. त्यांची कदर करणे, त्यांना निट ओळखणं, निट वाचण गरजेचे आहे. त्यांच्याशी मनातली लिंक मजबूत ठेवून एकमेकांना धरून रहा. खोट्या जगात राहून खोटा आनंद नका मिळवू. मनातलं सांगतां येणं व मन मोकळ करता येण या शिवाय दुसरा आनंद नाही. नाहीतर साठून साठून,
नुसते ढग साठत जातात व मग ढगफुटी होते. ज्यांनी लिंक तोडली किंवा तुटली अश्या माणसांना आपल्यापासून सहजपणे दूर ठेवून जगतां आल पाहीजे. जीवनाचा निखळ आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लपलेला आहे तो शोधता आला पाहीजे.

अस म्हणतात की, माणसं ही आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनात येत जात असतात कर्म संपल की नवीन लोक नवीन कर्म अशी ही लिंक बहुतेक अविरत
शेवटच्या क्षणापर्यंत चालू असते.

काही प्रश्नांची उत्तर मिळतात, काहींची नाही हे जीवन अजब न कळणार मिश्रण आहे पण लिंक तुटणारी माणसं मात्र येतात जातात हे ही तितकंच खरं. शेवटी म्हणावंस वाटत की,

*ये जीवन है इस जीवन का यही है,*
*यही है रंग रूप* |
*थोडे गम है थोडी खुशीयाॅं* *| यही है रंग रूप ये जीवन है*
🌹🌹🌹🌹

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharati'pakshala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share