Ahmednagar Film Foundation

  • Home
  • Ahmednagar Film Foundation

Ahmednagar Film Foundation Vision – Film for change

Mission - Our mission is to grow the Film climate of Ahmednagar and esta

अहमदनगर फिल्म फाउंडेशन आणि गौतम मुनोत प्रॉडक्शन एलएलपी आयोजित 'चित्ररंग' उपक्रमात रविवारी संध्याकाळी 'ह्या गोष्टीला नावच...
19/02/2024

अहमदनगर फिल्म फाउंडेशन आणि गौतम मुनोत प्रॉडक्शन एलएलपी आयोजित 'चित्ररंग' उपक्रमात रविवारी संध्याकाळी 'ह्या गोष्टीला नावच नाही' हा सिनेमा दाखवला गेला.

हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलसाठी निवडला गेला आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत ह्यांच्याशी चित्रपट आणि इतर अनेक गोष्टींवर भरपूर गप्पा झाल्या.
#चित्ररंग #ह्या_गोष्टीला_नावच_नाही

संदीप सावंत दिग्दर्शित "ह्या गोष्टीला नावच नाही"येताय ना मग...चित्रपट आणि त्यावरच्या भरपूर गप्पाप्रमुख उपस्थितीसंदीप साव...
18/02/2024

संदीप सावंत दिग्दर्शित "ह्या गोष्टीला नावच नाही"
येताय ना मग...
चित्रपट आणि त्यावरच्या भरपूर गप्पा

प्रमुख उपस्थिती
संदीप सावंत, दिग्दर्शक

स्थळ: हॉटेल अर्थ, नेवासकर पेट्रोल पंप शेजारी, मार्केट यार्ड, अहमदनगर.

१८ फेब्रुवारी
वेळ: सायं. ५.०० वा.
#चित्ररंग

संदीप सावंत दिग्दर्शित ह्या गोष्टीला नावच नाहीभेटूयात उद्या...चित्रपट आणि त्यावरच्या भरपूर गप्पाप्रमुख उपस्थितीसंदीप साव...
17/02/2024

संदीप सावंत दिग्दर्शित ह्या गोष्टीला नावच नाही
भेटूयात उद्या...
चित्रपट आणि त्यावरच्या भरपूर गप्पा

प्रमुख उपस्थिती
संदीप सावंत, दिग्दर्शक

स्थळ: हॉटेल अर्थ ,चौथा मजला , नेवासकर पेट्रोल पंप शेजारी, मार्केट यार्ड, अहमदनगर.

१८ फेब्रुवारी
वेळ: सायं. ५.०० वा.
#चित्ररंग

चित्ररंगमध्ये पुढचा सिनेमा येत्या १८ फेब्रुवारीला...स्थळ: नेवासकर पेट्रोल पंप शेजारी, मार्केट यार्ड, अहमदनगर.वेळ: सायं. ...
15/02/2024

चित्ररंगमध्ये पुढचा सिनेमा येत्या १८ फेब्रुवारीला...

स्थळ: नेवासकर पेट्रोल पंप शेजारी, मार्केट यार्ड, अहमदनगर.

वेळ: सायं. ५.०० वा.
#चित्ररंग

चित्ररंगमध्ये पुढचा सिनेमा येत्या १८ फेब्रुवारीला...स्थळ: नेवासकर पेट्रोल पंप शेजारी, मार्केट यार्ड, अहमदनगर.वेळ: सायं. ...
13/02/2024

चित्ररंगमध्ये पुढचा सिनेमा येत्या १८ फेब्रुवारीला...

स्थळ: नेवासकर पेट्रोल पंप शेजारी, मार्केट यार्ड, अहमदनगर.

वेळ: सायं. ५.०० वा.
#चित्ररंग

आपला नगर चां पठ्या   याने संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले   हे गीत सध्या टॉप   मध्ये आहे . विक्रम ची काही गाणी स्वतः   यांनी ...
04/02/2024

आपला नगर चां पठ्या याने संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले हे गीत सध्या टॉप मध्ये आहे . विक्रम ची काही गाणी स्वतः यांनी कंपोज केलेली आहेत . #अभिनंदन मित्रा .

यंदाचे वर्ष आणखी सुखद आणि मनोरंजक बनवूया...नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
01/01/2024

यंदाचे वर्ष आणखी सुखद आणि मनोरंजक बनवूया...
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

अहमदनगर फिल्म फाऊंडेशन, गौतम मुनोत प्रोडक्शन एल. एल. पी. व Earth Restaurant यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या चित्ररंग या...
18/12/2023

अहमदनगर फिल्म फाऊंडेशन, गौतम मुनोत प्रोडक्शन एल. एल. पी. व Earth Restaurant यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या चित्ररंग या रसस्वाद वर्गाचा श्रीगणेशा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी सुमित्रा भावे दिग्दर्शित अस्तु या चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि त्यावर भरपूर गप्पा देखील झाल्या.
त्याची काही क्षणचित्रे...
#चित्ररंग

चला पाहूयात आणि बोलूयात...सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित कलाकृतीप्रमुख उपस्थितीडॉ. मोहन आगाशे अभिनेतास्थळ: I...
14/12/2023

चला पाहूयात आणि बोलूयात...
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित कलाकृती

प्रमुख उपस्थिती
डॉ. मोहन आगाशे अभिनेता

स्थळ: IMA भवन, केडगाव लिंक रोड, कल्याण रोड, अहमदनगर
दिनांक: 16 डिसेंबर 2023 संध्या. 4 वाजता

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित, पाच चित्रपटांची मालिकाचित्रपट आणि त्यावरच्या भरपूर गप्पा...!16 डिसेंबर 2023स...
11/12/2023

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित, पाच चित्रपटांची मालिका
चित्रपट आणि त्यावरच्या भरपूर गप्पा...!
16 डिसेंबर 2023
संध्याकाळी ४ ते ८

सिने रसिकांसाठी काहीतरी खास,लवकरच...
29/11/2023

सिने रसिकांसाठी काहीतरी खास,
लवकरच...

सिने रसिकांसाठी काहीतरी खास,लवकरच...
28/11/2023

सिने रसिकांसाठी काहीतरी खास,
लवकरच...

Dear Film makers, Film lovers, Supporter On our 5th anniversary, we extend our heartfelt gratitude for your unwavering s...
10/10/2023

Dear
Film makers, Film lovers, Supporter

On our 5th anniversary, we extend our heartfelt gratitude for your unwavering support. Your belief in our mission has been the cornerstone of our success. Here's to many more years of celebrating cinema in Ahmednagar together!

Warm regards,
Ahmednagar Film Foundation

Such a sudden exit of an art director, producer is very sad. Om Shanti.....Nitin Desai
02/08/2023

Such a sudden exit of an art director, producer is very sad. Om Shanti.....Nitin Desai

01/05/2023

Our Backbone . shri Gautam Munot sir Happy Birthday....

Indian Films are Rocking the World.....  Team    &
13/03/2023

Indian Films are Rocking the World.....
Team &

13व्या  #दादासाहेब  #फाळके  #आंतरराष्ट्रीय  #चित्रपट  #महोत्सव  #2023 चा  #सर्वोत्कृष्ट  #लघुपट आणि रू.1 लाखाचा  #पुरस्क...
21/02/2023

13व्या #दादासाहेब #फाळके #आंतरराष्ट्रीय #चित्रपट #महोत्सव #2023 चा #सर्वोत्कृष्ट #लघुपट आणि रू.1 लाखाचा #पुरस्कार " #कालसर्प" या लघुपटाला मिळाला.
या लघुपटाचे निर्माते Narendra Kumar Firodia
या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शक #अभिजीत #दळवी
आणि संपूर्ण #कालसर्प टीम.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

अभिनंदन मित्रानो   Mangesh Badar Akash Bankar
10/02/2023

अभिनंदन मित्रानो Mangesh Badar Akash Bankar

30/01/2023
"क्रिप्टो आजी"चे महाराष्ट्रातील पहिले स्क्रीनिंग "अहमदनगर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल" मध्ये
28/01/2023

"क्रिप्टो आजी"चे महाराष्ट्रातील पहिले स्क्रीनिंग "अहमदनगर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल" मध्ये

27/01/2023

'गौतम मुनोत प्रॉडक्शन' आणि 'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ अहमदनगर' मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाचं होणार स्पेशल स्क्रिनिंग.

IFFA India Akshay Bardapurkar Soumya Mohanty Vilekar Pushkar Sudhakar Shrotri Gautam Munot Productions LLP Ahmednagar Film Foundation Gautam Munot Shingavi Jewellers Pvt Ltd Sayali Sanjeev Shantanu Rode Suvrat Laxman Joshi


#म

27/01/2023

'गौतम मुनोत प्रॉडक्शन' आणि 'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ अहमदनगर' मध्ये 'जून' सिनेमाचं होणार स्पेशल स्क्रिनिंग.

Iffa India | Akshay Bardapurkar | Soumya Mohanty Vilekar | Pushkar Sudhakar Shrotri | Gautam Munot Productions LLP | Ahmednagar Film Foundation | Gautam Munot | Shingavi Jewellers Pvt Ltd | Sidmenon | Nehha Pendse

#जून #म

24/01/2023

'गौतम मुनोत प्रॉडक्शन' आणि 'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ अहमदनगर' चे २६ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे..

Iffa India Akshay Bardapurkar Soumya Mohanty Vilekar Pushkar Sudhakar Shrotri Gautam Munot Productions LLP Ahmednagar Film Foundation Gautam Munot Shingavi Jewellers Pvt Ltd

#म

तुमच्या कडे चित्रपटाची, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म ची स्क्रिप्ट आहे .निर्मात्याच्या शोधात आहात ?या IFFA मध्ये तुमचा प्रोजेक्...
23/01/2023

तुमच्या कडे चित्रपटाची, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म ची स्क्रिप्ट आहे .
निर्मात्याच्या शोधात आहात ?
या IFFA मध्ये तुमचा प्रोजेक्ट घेवुन.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=616184293849863&id=100063748942921&mibextid=Nif5oz

For Registration :- https://docs.google.com/forms/d/1lRcPRS06LKiHCRJu8TUy8xGEvLwyIbelj7E6rmpE5t8

Share this post as much as you can, and tag you Friends who are looking for producers 🤘🏻

Address


Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Sunday 09:00 - 17:00

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahmednagar Film Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ahmednagar Film Foundation:

Videos

Shortcuts

  • Address
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share