ePrasaran

ePrasaran A unique site for your quality entertainment in Marathi and Hindi.

Today we have added following 10 new karaoke titles on ePrasaranTV YouTube channelHindi Karaoke1. Mere Mehboob Mere Sana...
16/01/2025

Today we have added following 10 new karaoke titles on ePrasaranTV YouTube channel
Hindi Karaoke
1. Mere Mehboob Mere Sanam
2. Mere Dil Mein AaJ Kya Hai
3. Zindagi Ek Safar Hai Suhana
4. Zindagi Pyaar Ki Do Char Ghadi
5. Zindagi Khwab Hai
6. Zindagi Bhar Nahi Bhoolegi
7. Zara Haule Haule Chalo
मराठी कराओके - Marathi Karaoke
1. जीवनाथ ही घडी - Jivanath Hi Ghadi
2. जिथें सागरा धरणी मिळते - Jithe Sagra Dharni Milte
3. जे वेड मजला लागले - Je Ved Majala Lagale

Youtube Channel Link
www.youtube.com/

Hindi karaoke list link
https://www.youtube.com/watch?v=4OVi7XQhZ8U&list=PLcsW4NxQaXnZtN6C6gGKdIElj0zfON83n&pp=gAQB

Marathi Karaoke list link
https://www.youtube.com/watch?v=V0mzXbfA3JU&list=PLcsW4NxQaXnaT6Em4Od_L73i-JbWomGsB&pp=gAQB

Share your videos with friends, family, and the world

We’re growing!We at ePrasaran would like to invite all of you to join us on our new journey, and phase for making ePrasa...
01/01/2025

We’re growing!

We at ePrasaran would like to invite all of you to join us on our new journey, and phase for making ePrasaran even better for all of you.

As such, we are announcing the launch of our brand new YouTube channel, ePrasaranTV! We are starting our channel by uploading an expansive library of karaoke tracks of your favourite songs! We already have a bunch of songs uploaded, and are continually adding more, so subscribing to the channel is recommended.

In addition to the karaoke tracks we are working on producing more content, and uploading the ePrasaran catalogue to the channel.

We see ePrasaranTV not only as a new chapter, but the future of ePrasaran. We can’t wait to bring you more wonderful and varied content as we embark on this new journey!

Join us on this great adventure! You can find links to our ePrasaranTV YouTube channel, as well as the link to our ePrasaran website below.

ePrasaranTV: https://youtube.com/
ePrasaran Website: https://eprasaran.com

Happy New Year

Share your videos with friends, family, and the world

To listen to following program visit www.eprasaran.comand select Gammat Jammat
05/06/2023

To listen to following program visit
www.eprasaran.com
and select Gammat Jammat

७५ वे म्हणजे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असणार्या प्रसाद प्रकाशनाने भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख हे सूत्र धरून कार्यरत ...
04/01/2023

७५ वे म्हणजे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असणार्या प्रसाद प्रकाशनाने भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख हे सूत्र धरून कार्यरत राहिले आहे. या कालावधीत धार्मिक, सांस्कृतिक विषयात वैविध्यपूर्ण काम करत असताना व ते भारतात परदेशात सर्वत्र पोचवीत असताना अजून एक कालानुरूप अभिनव अश्या प्लॅटफॉर्मशी आपण आजपासून जोडले जात आहोत. ePrasaran internet radio हे या प्लॅटफॉर्मचे नाव. श्री. अतुल वैद्य व सौ. विद्या वैद्य यांच्या या अभिनव उपक्रमाने आज आकाशात भरारी घेतली आहे.
गेली साडेसोळा वर्षे परदेशातील मराठी बांधवांची मराठीतील विविध विषयांशी जोडली जाण्याची तहान भागविण्याचे मोठे कार्य करीत असताना हा रेडीओ आज तब्बल १६० देशात सुमारे २ मिलियन मराठी बांधव नित्यश: हा रेडीओ ऐकत असतात.
अशा या रेडीओवर आजपासून आपले इंडिक रूट्स हे चॅनेल सुरु होत असून अध्यात्म, धर्म, इंडॉलॉजी, पुरातत्व अशा आपल्या प्राचीन संस्कृतीशी जोडून देणारे कार्यक्रम त्या त्या क्षेत्रातील सखोल अभ्यासकांच्या द्वारे अतिशय सोप्या रसाळ शैलीत आपल्याला ऐकायला मिळतील.
आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत, डॉ. श्रीकांत बहुलकर यांना. संस्कृत, बौद्ध, जैन साहित्य, याबरोबरच अनेकानेक विषयांचा अभ्यास असणारे सर आज आपल्याला संस्कृत भाषेचा इतिहास सांगणार आहेत. देशविदेशात आपल्या कामाने प्रसिद्ध असणाऱ्या, भांडारकर इन्स्टिट्यूट, पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज अशा सर्व ठिकाणांशी जवळचा संबंध असणाऱ्या सरांकडून तो ऐकायची संधी कोणीच दवडणार नाही अशी माझी खात्री आहे.
डॉ. गो. बं. देगलूरकर सरांनी आपल्या या उपक्रमास दिलेले शुभाशीर्वाद आपण सुरुवातीला ऐकणार आहोत व काही कालावधीत त्यांना भेटणार आहोतच.
प्रसादच्या सर्व उपक्रमांना वाचकांची भरभरून साथ मिळत असतेच. ती याही उपक्रमाला आपण द्याल अशी माझी खात्री आहे.
डॉ. उमा बोडस,
संपादक व संचालक,
प्रसाद मासिक व प्रकाशन
कार्यक्रम ऐकण्या साठी www.eprasaran.com या लिंक वर Indic Roots सिलेक्ट करा.

To listen Gammat Jammat open www.eprasaran.com and select Gammat JammatMeet the Gammat Jammat Radio Team! आमचा उद्देश मु...
03/10/2022

To listen Gammat Jammat open www.eprasaran.com and select Gammat Jammat
Meet the Gammat Jammat Radio Team! आमचा उद्देश मुलांना मराठीचे, मराठी संस्कृती, कला, साहित्य यांचे दालन खुले करून देणे आणि मनोरंजनाच्या माध्यमातून मराठीची बीजे पेरणे. इप्रसारण रेडिओच्या माध्यमातून ही संधी मिळाली. त्याबद्दल इप्रसारणला मनःपूर्वक धन्यवाद.
बालगोपाल सहज रमती जेथे
माय मराठीत मुक्त खेळती येथे
गाणी, गोष्टी ,खेळ मुलाखतींचा कट्टा
नाटक कविता अन होती खाण्याच्या गप्पा
घेऊन खजिना सण संस्कृती परंपरा कलांचा
ऐका गंमत जम्मत रेडिओ मुलांसाठी मुलांचा

“एक दिवाणी जन्मकहाणी....... ईप्रसारण” ही कहाणी आहे ePrasaran च्या जन्माची, आणि ही कहाणी सादर करीत आहेत ईप्रसारणचे जन्मदा...
14/08/2022

“एक दिवाणी जन्मकहाणी....... ईप्रसारण”

ही कहाणी आहे ePrasaran च्या जन्माची, आणि ही कहाणी सादर करीत आहेत ईप्रसारणचे जन्मदाते अतुल वैद्य आणि विद्या वैद्य.

रसिकहो, ही कहाणी ऐकण्यासाठी www.eprasaran.com वर या आणि गप्पागोष्टी कार्यक्रमावर क्लिक करा

This week öf 4th July on  ePrasaran view interview of Mandar Kulkarni writer of "Nivdak Vishwasamwaad"To view interview ...
05/07/2022

This week öf 4th July on ePrasaran view interview of Mandar Kulkarni writer of "Nivdak Vishwasamwaad"
To view interview visit www.ePrasaran.com and select program "Gappa Goshti

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when ePrasaran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share