Deepstambh Publication

  • Home
  • Deepstambh Publication

Deepstambh Publication we make avail books for competitive examination and inspirational books also

दीपस्तंभ मनोबलचे दिव्यांग व अनाथ विदयार्थी महाराष्ट्रात अव्वल   प्रतिनिधी I जळगाव  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( राजपत्...
31/05/2022

दीपस्तंभ मनोबलचे दिव्यांग व अनाथ विदयार्थी महाराष्ट्रात अव्वल


प्रतिनिधी I जळगाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( राजपत्रीत ) २०२० ला घेण्यात आलेल्या २०० जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले असून यात दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या आठ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे.

दिव्यांग आरक्षणातून महाराष्ट्रातून पहिला विनोद चौधरी यांची कक्षाधिकारी पदी तर , प्रज्ञाचक्षू असलेले अभिजित कुंभार यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. अनाथ आरक्षणातून महाराष्ट्रातून पहिला आलेला संतोष मांडवे याची नायब तहसिलदार पदी निवड झाली आहे, इतर सवर्गातून नायब तहसिलदार पदी शशिकांत बाबर ,सोनाली पाटील, प्रांजल पवार, गोकुळ भरडिया, निकिता गद्रे यांची निवड झाली आहे.

दिव्यांग व अनाथ विदयार्थ्यानी मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी व भविष्यासाठी अत्यंत दिशादर्शक आहे.दीपस्तंभ मनोबलच्या माध्यमातून गेली काही वर्ष जे प्रभोधन , प्रेरणा व मार्गदर्शनाची यंत्रणा उभारली गेली त्यातून विदयार्थ्यांनी घेतलेल्या प्रचंड कष्टाला हे फळ आलेले आहे.या प्रकल्पात मार्गदर्शन करणाऱ्या तसेच हितचिंतक व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो.लागलेला निकाल राज्यातल्या दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे अश्या भावना दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या विदयार्थ्यांना माजी अप्पर राज्यकर आयुक्त चित्रा कुलकर्णी,सह आयुक्त राज्य वस्तू व सेवा कर रेशमा घाणेकर, उत्पादन शुक्ल अधीक्षक गणेश पाटील, जिल्हा पोलीस उप अधीक्षक अशोक बनकर, मुख्य लेखाधिकारी कपील पवार, गटविकास अधिकारी स्नेहा पवार आणि दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी अनमोल मार्गदर्शन केले आहे असे डॉ.हर्षल कुलकर्णी यांनी कळवले आहे.

06/05/2022
https://youtu.be/WBQO7fiMOGQ
31/03/2022

https://youtu.be/WBQO7fiMOGQ

शिंदे दादांचा दीपस्तंभच्या कामात खारीचा वाटा - लक्ष्मण सीताराम शिंदे, चालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ.Deepstambh "Manobal" Founda...

23/03/2022
https://youtu.be/tLaYSESIvCo*🔴 भूगोल विषयाचा पेपर कोणाला अवघड गेला आहे..? व**🟢 कोणाला सोपा गेला आहे..?* *एकदा अवश्य बघा....
31/01/2022

https://youtu.be/tLaYSESIvCo
*🔴 भूगोल विषयाचा पेपर कोणाला अवघड गेला आहे..? व*
*🟢 कोणाला सोपा गेला आहे..?*
*एकदा अवश्य बघा...!👆*

राज्यसेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी भूगोल विषयाचे सूक्ष्म विश्लेषणदीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, .....

https://youtu.be/wGavglcJcn4
31/01/2022

https://youtu.be/wGavglcJcn4

संदीपकुमार साळुंखे, राज्यसेवा पूर्व २०२२ : विज्ञान प्रश्नांचे विश्लेषण आणि उत्तरे : २० पैकी १८ प्रश्नांची उत्तरे ....

https://youtu.be/QKvbjjk81Rk*🔴Live session*
12/01/2022

https://youtu.be/QKvbjjk81Rk

*🔴Live session*

दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, जळगांव.संपर्क - 9922004191 व 99220041942022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व व संयुक्त...

‼️दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव‼️‼️ अभ्यास मित्र ‼️विद्यार्थी-शिक्षक-पालकांसाठीशालेय व महाविद्यालय विद्यार्थी तसेच सर्व स्पर्ध...
29/12/2021

‼️दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव‼️

‼️ अभ्यास मित्र ‼️
विद्यार्थी-शिक्षक-पालकांसाठी
शालेय व महाविद्यालय विद्यार्थी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त एकमेव पुस्तक.
👉 अद्यावत सहावी आवृत्ती
- अभ्यास कसा करावा?
- अभ्यासाचे नियोजन.
- अभ्यासाच्या सोप्या पद्धती.
- एकाग्रता कशी राखावी.
- परीक्षेची खूप भीती वाटते.
- अशा सर्व प्रश्नांचे उत्तर या पुस्तकात तुम्हाला मिळतील.
- या व्यतिरीक्त करीअर मार्गदर्शन.

लेखक- यजुर्वेंद्र महाजन , महेश गोरडे

खालील लिंक वर पुस्तक खरेदी करा

https://imojo.in/ABHYASMITRA

संपर्क - 8380033393

1 जानेवारी पासून सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध.

******विद्यार्थी - शिक्षक- पालकांसाठी******* *** शालेंय व महाविध्यालयीन विद्याथी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त - .....

https://youtu.be/zNSDDguGtvs
24/11/2021

https://youtu.be/zNSDDguGtvs

2022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त...दीपस्तंभ प्रकाशन.चालू घडामोडी प्रश्नसंच ...

‼️‼️दीपस्तंभ प्रकाशन ‼️‼️"सायन्स : ऑल इन वन", 👉लेखिका - डॉ. मोनाली साळुंखे👉संपादक - संदीपकुमार साळुंखे(IRS)या पुस्तकाची ...
24/11/2021

‼️‼️दीपस्तंभ प्रकाशन ‼️‼️

"सायन्स : ऑल इन वन",

👉लेखिका - डॉ. मोनाली साळुंखे
👉संपादक - संदीपकुमार साळुंखे(IRS)

या पुस्तकाची वैशिष्टे -

1) 50 पेक्षा जास्त QR Code video link (स्वतः लेखकांनी स्पष्ट केलेल्या काही संकल्पना व आतापर्यंत विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची सखोल स्पष्टीकरणे).

2) बायोलॉजीमध्ये सर्व शरीरसंस्थांच्या प्रत्यक्ष 3D ॲनिमेशनच्या QR Code video link (3D Rotating views, cross section, inner structure etc.)

3) ८ वी ते १२ वी - SSC, NCERT, CBSE संपूर्ण सिलॅबस कव्हर.

👉पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी लिंक
https://imojo.in/SCIALLINONE

👉Free Home Delivery

संपर्क-8380033393

Address

42, Housing Society, Near Sahayog Critical Care Hospital Shahunagar

425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deepstambh Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deepstambh Publication:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share