Pradeep Nannaware

  • Home
  • Pradeep Nannaware

Pradeep Nannaware अन्याय अत्याचारो का करना हो पर्दाफाश ?

सकाळ पेपर धन्यवाद
29/05/2024

सकाळ पेपर धन्यवाद

28/05/2024
https://youtu.be/cUPgXcimq_s?si=YY7rwjctSuxxVeCnअसे कार्य निरंतर चालू राहावे असे वाटतं असेल तर like share subscribe करा ...
26/05/2024

https://youtu.be/cUPgXcimq_s?si=YY7rwjctSuxxVeCn

असे कार्य निरंतर चालू राहावे असे वाटतं असेल तर like share subscribe करा जेणकरून लवकरात लवकर हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागून घरी सुखरूप गेले पाहिजे
प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य.मो.7507509899

*हरवलेले आजीबाईला कुटुंबियांना केले स्वाधीन*
महाबोधी चॅनलचे प्रदिप नन्नवरे यांचे परत एकदा स्तुत्य कार्य....!
*Psi चंद्रकांत केंद्रे पूर्णा यांच्या माध्यमातून संपर्क साधला*
या आजीबाई तिन दिवसा पासून हरवले होतें पूर्णा याठिकाणी गोरठा ता उमरी जि नांदेड येथुन आले होते

असे कार्य निरंतर चालू राहावे असे वाटतं असेल तर like share subscribe करा जेणकरून लवकरात लवकर हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागून घरी सुखरूप गेले पाहिजे
प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य.मो.7507509899

कोणाच्या असण्याने आणि नसण्याने कोणाचं आयुष्य थांबत नाही...आयुष्यात मानस कमवायला आणि जपायला शिका आयुष्यात काहीच कमी पडणार...
18/05/2024

कोणाच्या असण्याने आणि नसण्याने कोणाचं आयुष्य थांबत नाही...
आयुष्यात मानस कमवायला आणि जपायला शिका आयुष्यात काहीच कमी पडणार नाही
प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य

हरवलेले आजोबांना कुटुंबियांना केले स्वाधीन महाबोधी चॅनलचे प्रदिप नन्नवरे यांचे स्तुत्य कार्य....! पूर्ण दि.10 पूर्णा येथ...
11/05/2024

हरवलेले आजोबांना कुटुंबियांना केले स्वाधीन
महाबोधी चॅनलचे प्रदिप नन्नवरे यांचे स्तुत्य कार्य....!
पूर्ण दि.10 पूर्णा येथील सुप्रसिद्ध युवा समाजसेवक निर्भीड निरपेक्ष पत्रकार महाबोधी चॅनलचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रदिप नन्नवरे यांनी वाट चुकलेल्या आजोबांना त्यांच्या कुटुंबाच्या घरी सुरक्षित पोहोचायचं काम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केले आहे.वसमत येथून हे आजोबा चुकून पूर्णा या ठिकाणी आले होते. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. तब्येत ठीक नव्हती. त्यांना वेळेवर रुग्णालयात हलविण्यात आले नसते तर आजोबांची काहीं बरे वाईट झाले असते
चोरांनी चोरी केली असे ही आजोबा म्हणत होते.अशा आजोबांना प्रदिप नन्नवरे यांनी ऑटो रिक्षा करून दवाखान्यात नेले त्यांच्यावर योग्य तो उपचार केला. वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश दातार यांना संपर्क करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन आजोबांचे चिरंजीव अंकुश कोल्हे वसमत यांना बोलावून घेउन हरवलेल्या आजोबांना त्यांचा मुलगा अंकुश संभाजी कोल्हे यांच्या स्वाधिन केलें आजोबांचे नाव संभाजी विठ्ठल कोल्हे.

13/04/2024

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी केलें महत्वाचे आवाहन*
प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य.मो.7507509899
Like share subscribe kara

महाराष्ट्रराज्य प्राथमिक शिक्षक संघाचा समाजाभिमुख उपक्रमअकस्मित मृत्यू पावलेल्या आदिवासी विद्यार्थ्याच्या पालकास एकावन्न...
03/04/2024

महाराष्ट्रराज्य प्राथमिक शिक्षक संघाचा समाजाभिमुख उपक्रम
अकस्मित मृत्यू पावलेल्या आदिवासी विद्यार्थ्याच्या पालकास एकावन्न हजाराची रोख मदत .. !
उपक्रमशील शिक्षक मारोती कदम यांचा यशस्वी पुढाकार .. पुर्णाः तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (लिखा ) केंद्र धनगर टाकळी येथील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी साहिल चंद्रशेखर पांडे यांचे अकस्मित निधन झाल्याने आणि पांडे कुइंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्या कारणाने
शिक्षक संघाचे पदाधिकारी मा .चेअरमन श्री विठ्ठलराव भोसले , क्रेडीट सोसायटीचे कोषाध्यक्ष श्री विष्णू गव्हाणे , शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री .पांडूरंग बारकर , मुख्याध्यापक श्री विठ्ठलराव रिठठे , श्री . ज्ञानोबा विटकर, संगिता भोळे , तिरुपती केंद्रे , त्र्यंबक उदबुके , श्री गणेश कल्हारे ,अंगणवाडी मदतनिस रुक्मीनबाई मोरे , चंदू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी मयत साहिलचे वडिल चंद्रशेखर हनमंता पांडे कुटूंबासह उपस्थित होते .यावेळी शिक्षक संघाच्या सर्व शिलेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकावन्न हजार जमा केलेली रक्कम चंद्रशेखर पांडे यांचेकडे संघाचे पदाधिकारी विठ्ठल भोसले , विष्णू गव्हाणे , पांडूरंग बारकर , डॉ दिलिप सृंगारपुतळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली . यावेळी शिक्षक संघाचे कुशल आणि कल्पक नेतृत्व श्री विठ्ठल भोसले यांनी शिक्षकांनी सामाजिक जान आणि भाण ठेवून संवेदनशील मनाने आपले कर्तव्य बजावण्याची हिच योग्य वेळअसल्याचे प्रतिपादन केले . तर शिक्षक हा अध्यापना बरोबरच गुणवंत आणि उपेक्षित , वंचित घटकाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यची गरज असल्याची जाणीव करून दिली . उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारण्याची भूमिका उपक्रमशील अध्यापक मारोती कदम यांनी मांडली . अध्यक्षीय समारोपप्रसंगी मुख्याध्यापक श्री .विठ्ठलराव रिठठे यांनी गरजू व होतकरू विद्यार्थ्याचा शोध घेवून मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला डॉ दिलीप सृंगारपुतळे यांनी शिक्षकांनी समाजाचे आपण काही देणे असतो सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचे आवाहन केले .यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ज्ञानोबा विटकर ,सुत्रसंचालन मारोती कदम व सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या आणि आर्थिक मदत करणाऱ्या सर्व शिक्षक संघाच्या शिलेदारांचे आभार संगिता भोळे यांनी मानले .

खर हाय का नाय
01/08/2023

खर हाय का नाय

https://youtu.be/Ak1HjQVj0ho*कुणी घर देत का घर घराच्या नावावर केलें गोर गरीब जनतेला बेघर*प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज च...
08/02/2023

https://youtu.be/Ak1HjQVj0ho

*कुणी घर देत का घर घराच्या नावावर केलें गोर गरीब जनतेला बेघर*
प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य.मो.7507509899
Like share Subscribe kara

*कुणी घर देत का घर घराच्या नावावर केलें गोर गरीब जनतेला बेघर*प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महार...

02/02/2023

पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव तेथील गोर गरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न 26.जानेवारी 2023
#गोर_गरीब_जनतेसाठी_काम_करा
#गावाचा #विकास #स्वार्थासाठी #थांबला
#देशाचं_भविष्य_युवा_पिढी
#प्रदिप_नन्नवरे_महा_बोधी_न्युज_चॅनल_संपर्क_प्रमुख_महाराष्ट्र_राज्य

https://youtu.be/_c2kr_DtJaA*यात माझं काही चुकल का* ❓*वजिराबाद शहर वाहतूक शाखा पोलिस स्टेशन नांदेड येथे पोलीस अधिकाऱ्यान...
31/01/2023

https://youtu.be/_c2kr_DtJaA

*यात माझं काही चुकल का* ❓
*वजिराबाद शहर वाहतूक शाखा पोलिस स्टेशन नांदेड येथे पोलीस अधिकाऱ्याना मी म्हणलो कायदा गरिबां mसाठी कडक आहे आणि मोठ्याला सॅल्युट मारतय ते पण जोरात सॅल्युट मारतय*
मित्राची मोटरसायकल सोडण्यासाठी आम्ही गेलो होतो तर पोलीस स्टेशन मधले पोलीस अधिकारी कर्मचारी जरा जास्तच कायदा शिकवत होते
तेंव्हा मी म्हणलो कायद्यात चांगले चांगले बसत नाहीत तेव्हा ते पोलीस अधिकारी नाराज झाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉल करून आमच्या बद्दल भडकावून सांगत होते...
प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य.मो.7507509899

यात माझं काही चुकल का❓वजिराबाद शहर वाहतूक शाखा पोलिस स्टेशन नांदेड येथे पोलीस अधिकाऱ्याना मी म्हणलो कायदा गरिबस....

https://youtu.be/Fx_G72t6DfY चाळीसगाव *या बाईच्या नवऱ्यानं आजीला सोडून दिलं होतं*चुकून पूर्णाला आलेल्या आजीला तीच्या नात...
21/01/2023

https://youtu.be/Fx_G72t6DfY
चाळीसगाव
*या बाईच्या नवऱ्यानं आजीला सोडून दिलं होतं*
चुकून पूर्णाला आलेल्या आजीला तीच्या नातेवाइकांना रात्री एक वाजता सुखरूप देऊन आलो
यावेळी नातेवाईक आणि प्रदिप नन्नवरे यांच्या प्रतिक्रिया प्रदिप नन्नवरे महा बोधी चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र
21.02.2023
Like share Subscribe kara

चाळीसगाव गणेशशुर पिंप्री येथुन चुकून पूर्णाला आलेल्या आजीला तीच्या नातेवाइकांना रात्री एक वाजता सुखरूप देऊन आल...

https://youtu.be/ARHay04wYs0*एकदा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा**गरिबाला रस्त्यावर मरु दे.**पहिले आमच घर भरू दे..*Like share ...
18/01/2023

https://youtu.be/ARHay04wYs0
*एकदा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा*
*गरिबाला रस्त्यावर मरु दे.*
*पहिले आमच घर भरू दे..*
Like share Subscribe kara
*सचिन पाटील संचालक*
प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य मो.750509899

सांगा गरीबान कस जगावंगरिबाला रस्त्यावर मरु दे.**पहिले आमच घर भरू दे..*समाजाच्या व विकासाच्या आणि गोर गरीबांच्या ना.....

Gn 😴
18/10/2022

Gn 😴

*वर्षावास समारोप, व वृक्षारोपण, सत्कार, संघादान व धम्मदेसना*https://youtu.be/KPtFQeTclgAखासदार संजय जाधव यांच भाषणhttps:...
10/10/2022

*वर्षावास समारोप, व वृक्षारोपण, सत्कार, संघादान व धम्मदेसना*
https://youtu.be/KPtFQeTclgA
खासदार संजय जाधव यांच भाषण

https://youtu.be/JGn-CNd0CE8
स्वागत गीत शाहिर विजय सातोरे

https://youtu.be/ymYKHGMipFs
सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचं भाषण

https://youtu.be/H6RGdVQOaCY
अशोक येरेकर यांचं भाषण

https://youtu.be/B3yA0w_Kimk
दयानंद कांबळे यांचं भाषण

https://youtu.be/SVVMeSSdZYM
भदंत उपगुप्त महाथेरो यांचं मार्गदर्शन

https://youtu.be/IgPMz1hhbug
धम्मदेसना
प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य मो.7507509899
*Like share Subscribe kara*

वर्षावास समारोप,व वृक्षारोपण,सत्कार संघादान व धम्मदेसना निमित्त खा. #मा #संजय #जाधव परभणी ‎ work #पूर्णा ...

किसी को गरीबी नहीं दिखती किसी को गरिब नहीं दिखता,पैसों के आगे किसी को सच-झूठ नहीं दिखता  😴
03/10/2022

किसी को गरीबी नहीं दिखती किसी को गरिब नहीं दिखता,
पैसों के आगे किसी को सच-झूठ नहीं दिखता
😴

मा.  #आनंदराज  #आंबेडकर  #साहेब यांची खास  #मुलाखत घेतांना प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र र...
30/09/2022

मा. #आनंदराज #आंबेडकर #साहेब यांची खास #मुलाखत घेतांना प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य

03/08/2022

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradeep Nannaware posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share