Nagarik Shastra

  • Home
  • Nagarik Shastra

Nagarik Shastra शाळेत ऑप्शनला टाकलेला आपल्या सगळ्यांसाठीचा महत्त्वाचा विषय पुन्हा समजून घेऊया!

UJALNI भाग १०। EVM सुरक्षित आहेत का?।       मतदान हे overall देशभरात कसं होतं? मतदानाआधी मी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ...
24/04/2024

UJALNI भाग १०। EVM सुरक्षित आहेत का?।
मतदान हे overall देशभरात कसं होतं?
मतदानाआधी मी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
Election ची आपण स्वीकारलेली प्रोसेस किती अचूक आहे?
मतदान केंद्रात जाण्यापासून vote देण्यापर्यंत कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
या concepts बद्दल आपली उजळणी करून घेणार आहेत माधव देशपांडे
https://www.youtube.com/watch?v=YZdDWbjIEC4

एक माणूस म्हणून रोज evolve होत असतानाही आजूबाजूच्या अनेक समस्यांचं घोंगडं तसंच भिजत पडलेलं आपल्याला दिसतं. अगदी micro to...
19/04/2024

एक माणूस म्हणून रोज evolve होत असतानाही आजूबाजूच्या अनेक समस्यांचं घोंगडं तसंच भिजत पडलेलं आपल्याला दिसतं. अगदी micro to macro level वर सगळे प्रश्न असतात. या प्रश्नांचं मनासारखं आणि पूर्णपणे समाधान कधीच मिळत नाही आणि हे मुद्दे कायम घोंगडं भिजत ठेवावं असे राहतात. हे मुद्दे कधीतरी खूप भयंकर होतात आणि त्याची समस्या तयार होते. या आणि अशा सामान्य नागरिकाच्या मनात असलेल्या मुद्द्यांना समजून घेण्यासाठी ‘भिजत घोंगडं’ नावाने series सुरु करतोय. यामध्ये आपण पहिलाच एपिसोड बेरोजगारी विषयावर करतोय

बेरोजगारी हा प्रश्न मोठा आहे त्यावर solution काय?
मी employable असावं म्हणून सरकार काय करू शकतं?
अर्थव्यवस्था आणि employment याचं काय नातं आहे?
या प्रश्नांना घेऊन या व्हिडिओमध्ये चर्चा केलीय. हा या व्हिडिओचा दुसरा भाग आहे.

https://youtu.be/J5dgNpqS42M?si=tjqy3z2RllCc4xZm

Bhijat Ghongada भाग ०१ ।बेरोजगारीची समस्या किती महत्त्वाची आहे?।Ajit Abhyankar        एक माणूस म्हणून रोज evolve होत असत...
16/04/2024

Bhijat Ghongada भाग ०१ ।बेरोजगारीची समस्या किती महत्त्वाची आहे?।Ajit Abhyankar

एक माणूस म्हणून रोज evolve होत असतानाही आजूबाजूच्या अनेक समस्यांचं घोंगडं तसंच भिजत पडलेलं आपल्याला दिसतं. अगदी micro to macro level वर सगळे प्रश्न असतात. या प्रश्नांचं मनासारखं आणि पूर्णपणे समाधान कधीच मिळत नाही आणि हे मुद्दे कायम घोंगडं भिजत ठेवावं असे राहतात. हे मुद्दे कधीतरी खूप भयंकर होतात आणि त्याची समस्या तयार होते. या आणि अशा सामान्य नागरिकाच्या मनात असलेल्या मुद्द्यांना समजून घेण्यासाठी ‘भिजत घोंगडं’ नावाने series सुरु करतोय. यामध्ये आपण पहिलाच एपिसोड बेरोजगारी या महत्त्वाच्या विषयावर करत आहोत.

https://youtuAmuk TamukcAjit Abhyankaruk Ajit Abhyankar

07/04/2024

शाळेसारखा आमदारांना सुद्धा विधानसभेत attendence compulsory असायला हवा का?Rahul Narwekar - राहुल नार्वेकरकAmuk Tamukuk

UJALNI भाग ०९।विधानसभा unbiased काम करतात का?।       विधानसभा कशी चालते?विधानसभेच्या कामकाजाची process कशी आहे?विधानसभेत...
04/04/2024

UJALNI भाग ०९।विधानसभा unbiased काम करतात का?।

विधानसभा कशी चालते?
विधानसभेच्या कामकाजाची process कशी आहे?
विधानसभेत फक्त राजकीय conversations होतात का?
विधानसभेत सत्तेमधले आणि विरोधक यांना वेगळी वागणूक मिळते का?
या concepts बद्दल आपली उजळणी करून घेणार आहेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकRahul Narwekar - राहुल नार्वेकरवेकर
https://youtu.be/nS6T9yNNv_A?si=8JmMKiHc4UJwetVu

आजच्या  #सामान्यनागरिक मध्ये वाचू social media stars नी भरलेल्या एका वृद्धाश्रमाबद्दल आणि त्यांच्या founder बदShantai Vr...
01/04/2024

आजच्या #सामान्यनागरिक मध्ये वाचू social media stars नी भरलेल्या एका वृद्धाश्रमाबद्दल आणि त्यांच्या founder बदShantai Vruddhashram-Second ChildhoodldVIJAY MORE Ex-Mayor-Amuk Tamuk Tamuk

UJALNI भाग ०८।आमदारांची कामं काय असतात?।       आमदारांची कामं काय असतात?मी कोणत्या गोष्टींसाठी आमदारांकडे approach होऊ श...
28/03/2024

UJALNI भाग ०८।आमदारांची कामं काय असतात?।

आमदारांची कामं काय असतात?
मी कोणत्या गोष्टींसाठी आमदारांकडे approach होऊ शकते?
मतदारसंघ आणि घर यांच्या कामाचा बॅलन्स कसा असावा?
सध्या राजकारणात युवकांचा सहभाग का कमी आहे?
राज्यकर्तेच राजकारणाला seriously घेतात का?
या concepts बद्दल आपली उजळणी करून घेणार आहेत कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित Rohit Rajendra PawarPawar
https://youtu.be/bIbbi_RPAm0?si=O3MNS94DKbVFK_Ey

22/03/2024

नगरसेवक नसले तरी महानगरपालिका व्यवस्थित चालते का? Pimpri Chinchwad Municipal CorporationnPCMC Smart SarathiiAmuk Tamukk

UJALNI भाग ०७।महानगरपालिका कशा काम करतात?।       महानगरपालिका कशा चालतात?माझ्या आसपास असलेले खड्डे, रस्त्यांची कामं याबद...
22/03/2024

UJALNI भाग ०७।महानगरपालिका कशा काम करतात?।

महानगरपालिका कशा चालतात?
माझ्या आसपास असलेले खड्डे, रस्त्यांची कामं याबद्दल कोणाला विचारू?
नगरसेवक नसताना महानगरपालिका कसं function करते?
महानगरपालिकेच्या सगळ्या कामांसाठी funds कसे आणि कुठून मिळतात?
महानगरपालिकेचं budget कसं ठरतं?
या concepts बद्दल आपली उजळणी करून घेणार आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त IAS शेखर सिंह
https://www.youtube.com/watch?v=KhLVcw2pwGA

14/03/2024

न्यूज चॅनलवरचे debates overrated आहेत का? Amuk Tamuk Dr. Neelam Gorhe

UJALNI  भाग ०६।राजकीय प्रवक्ते काय काम करतात?।       Dr. Neelam Gorhe Amuk Tamukप्रवक्ते म्हणजे काय?लोकशाही पद्धतीत प्रव...
07/03/2024

UJALNI भाग ०६।राजकीय प्रवक्ते काय काम करतात?।
Dr. Neelam Gorhe Amuk Tamuk

प्रवक्ते म्हणजे काय?
लोकशाही पद्धतीत प्रवक्त्यांचं स्थान काय?
प्रवक्ते हे फक्त दुसऱ्या पक्षाच्या लोकांवर टीका करण्यासाठीच असतात का?
महिला आणि पुरुष प्रवक्ता यामध्ये भेद असतो का?
कुटुंबात लोकशाही कशापद्धतीने असावी?
आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रवक्ते relevant आहेत का?
या concepts बद्दल आपली उजळणी करून घेणार आहेत विधानपरिषदेच्या उपसभापती, शिवसेनेच्या नेत्या, प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे

https://youtu.be/xwbNwilksCs

उजळणीचा नवीन भाग येतोय. Stay tuned
07/03/2024

उजळणीचा नवीन भाग येतोय. Stay tuned

07/03/2024

Power of police station|CP Amitesh Kumar |Marathi Podcast

02/03/2024

जर रस्त्यावर accident झालेला दिसत असेल तर तुम्ही काय करता?
Amuk Tamukuk

29/02/2024

तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींबाबत aware असता Amuk Tamuk

उजळणीचा नवीन एपिसोड येतोय. Amuk Tamuk
29/02/2024

उजळणीचा नवीन एपिसोड येतोय.
Amuk Tamuk

https://www.youtube.com/watch?v=G-OqEn_bHyIUJALNI । भाग 04। केंद्र सरकार vs राज्य सरकार  ।         भारतात संघराज्य व्यवस...
19/02/2024

https://www.youtube.com/watch?v=G-OqEn_bHyI

UJALNI । भाग 04। केंद्र सरकार vs राज्य सरकार । भारतात संघराज्य व्यवस्था (federalism) आहे म्हणजे नेमकं काय? Centre काय आहे आणि State काय आहे? राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं काम का समजून घ्यायचं? अमेरिका आणि भारताच्या संघराज्यात काय फरक आहे? राज्यसूची, संघसूची यात फरक काय? या concepts बद्दल आपली उजळणी करून घेणार आहेत अरुणराज जाधAmuk TamukamArunraj Vyankat Jadhavdhav

17/02/2024

तुमच्या एरियात होणाऱ्या कचऱ्याची तक्रार कुठे कराल?
Rasika Nanal Amuk Tamuk

List of cities and helpline number for waste redressal

Mumbai- BMC helpline number- 8169681697
Pune- PMC helpline number- 1800 1030 222
Nagpur- NMC nagpur helpline number- 8600004746
Nashik- NMC helpline number- 7030300300



(Waste management, garbage, swachh bharat, save the planet, pollution, clean city, amuk tamuk, nagarikshastra)

उजळणीच्या तिसऱ्या भागात आपण काय पाहिलं? Amuk Tamukuk एपिसोड पाहिला नसेल तर लगेच बघा.
10/02/2024

उजळणीच्या तिसऱ्या भागात आपण काय पाहिलं? Amuk Tamukuk

एपिसोड पाहिला नसेल तर लगेच बघा.

02/02/2024

Do you understand Nation? |Dr. Gayatri Lele | Marathi Podcast
Amuk Tamuk Gayatri Lele

30/01/2024

Do we understand the National Pledge? |Dr. Gayatri Lele | Marathi Podcast
Amuk Tamuk Gayatri Lele

उजळणीचा दुसरा भाग पाहिलात का? https://youtu.be/WQf3odjKLeo?si=ikVSzMHxSqhylGwvAmuk Tamuk  Gayatri Lele       🇮🇳❤️🌼      ...
27/01/2024

उजळणीचा दुसरा भाग पाहिलात का?
https://youtu.be/WQf3odjKLeo?si=ikVSzMHxSqhylGwv

Amuk Tamuk Gayatri Lele

🇮🇳❤️🌼

(Nagarikshastra Amuk Tamuk India Indian citizen constitution of India)

26/01/2024

How the nation India is formed? |Dr. Gayatri Lele | Marathi Podcast

Amuk Tamuk Gayatri Lele

देश म्हणजे नेमकं काय?भारतीय असल्याचं feeling आपल्याला फक्त क्रिकेट मॅच बघताना येतं का?भारताच्या प्रतिज्ञेचा अर्थ आपल्याल...
24/01/2024

देश म्हणजे नेमकं काय?
भारतीय असल्याचं feeling आपल्याला फक्त क्रिकेट मॅच बघताना येतं का?
भारताच्या प्रतिज्ञेचा अर्थ आपल्याला नीट कळलाय का?
देशाबाहेर राहून भारतीयत्व जपता येतं का?
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्टचा आजच्या काळात काय relevance आहे?
या concepts बद्दल आपली उजळणी करून घेणार आहेत Dr. गायत्री लेले

https://www.youtube.com/watch?v=h7ZxGAmuk Tamukuk Tamuk

16/01/2024

Can we live alone without a society? |Chaitra Redkar | Marathi Podcast

Amuk Tamuk Savani Vaze

13/01/2024

Do our vote really matter? |Chaitra Redkar | Marathi Podcast

Amuk Tamuk Savani Vaze

12/01/2024

Why does society need rules? | Chaitra Redkar | Marathi Podcast

Amuk Tamuk

12/01/2024

Why do we need society? |Chaitra Redkar | Marathi Podcast Amuk Tamuk

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagarik Shastra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share