DrOmprasad L Jagtap

  • Home
  • DrOmprasad L Jagtap

DrOmprasad L Jagtap Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DrOmprasad L Jagtap, Digital creator, .

गुडी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😊🌿
09/04/2024

गुडी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😊🌿

Tapati jalati garami ka mausam aya 😎
07/04/2024

Tapati jalati garami ka mausam aya 😎

"Lost in the magic of your smile, where every heartbeat whispers your name. 💖    "
04/01/2024

"Lost in the magic of your smile, where every heartbeat whispers your name. 💖 "

"An honor to lecture at   of the Certificate course in Ayurvedic Cosmetology and Trichology, where ancient wisdom meets ...
06/11/2023

"An honor to lecture at of the Certificate course in Ayurvedic Cosmetology and Trichology, where ancient wisdom meets modern techniques. Dr. Harish Patankar sir’s brainchild serves the noble purpose of grooming vaidyas for top-notch service in Ayurvedic cosmetology & trichology. I was once a learner in the initial batches, evolving my practice under Sir’s guidance. Now, in many batches, I share my knowledge – a privilege! Grateful to be a part of Sir's visionary work. Thanks to him, Kayayurved team, and the students for their love and trust. Teaching in this course continually expands my horizons in medicine and product preparation. Thank you all for this enriching journey!"

आयुष्य सुंदर आहे...फक्त चहाच्या मळ्यात घर पाहिजे 😜
28/06/2023

आयुष्य सुंदर आहे...फक्त चहाच्या मळ्यात घर पाहिजे 😜

"Feeling blessed and connected with the divine! 🙏✨ Selfie with Adiyogi Shiva, the embodiment of absolute stillness and p...
27/06/2023

"Feeling blessed and connected with the divine! 🙏✨ Selfie with Adiyogi Shiva, the embodiment of absolute stillness and profound wisdom. 🕉️✨ Grateful for this transformative experience that touched our soul. ✨🌟 "

5 months ago we…🥰
16/06/2023

5 months ago we…🥰

‘शिव‘ विनाशाची नव्हे तर नवनिर्मिती ची देवताआपण नेहमी चुकतो शिव समजून घेताना…आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून एक नवीन प्रयो...
18/02/2023

‘शिव‘ विनाशाची नव्हे तर नवनिर्मिती ची देवता
आपण नेहमी चुकतो शिव समजून घेताना…

आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून एक नवीन प्रयोग आपणांसमोर प्रस्तुत करत आहे.

शुद्ध अष्टसंस्कारित पारदापासून बनवलेली अग्निकर्म शलाका.. #पारदशलाका

परमपूज्य सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या प्रोत्साहनामुळे तसेच गुरुवर्य वैद्य श्रीप्रसाद बावडेकर सर व वैद्य हरिश पाटणकर सरांच्या नेहमीच्या पाठपुराव्यामुळे शक्य झालेली ही निर्मिती आज प. पू. गुरुवर्य रसश्रेष्ठ कैलासवासी श्री अरूणकुमार महाराजांच्या स्मृतीस अर्पन करतो. नवनिर्मितीचे बळ सतत मिळत राहो हीच शिवचरणी प्रार्थना 🙏🌿

#महाशिवरात्री

Sunny Day..cool view..piece inside..!
15/02/2023

Sunny Day..cool view..piece inside..!

हा सागरी किनारा.. ओला सुगंध वाराओल्या मिठीत येतो अंगावरी शहाराCelebrating Love 💕
14/02/2023

हा सागरी किनारा.. ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
Celebrating Love 💕

4 DAYS TO GO…
26/01/2023

4 DAYS TO GO…

5 DAYS TO GO
25/01/2023

5 DAYS TO GO

6 DAYS TO GO
24/01/2023

6 DAYS TO GO

10 Days to go…
20/01/2023

10 Days to go…

Love in the air..❤️
17/01/2023

Love in the air..❤️

Suddenly all the love songs are about you…!
13/01/2023

Suddenly all the love songs are about you…!

Witness our togetherness on 31st January 🥰 be a part of beautiful journey.
11/01/2023

Witness our togetherness on 31st January 🥰 be a part of beautiful journey.

गेली कित्येक दिवस वेड लागले होते... आता वेध लागले 🤭 Circle ⭕️ is a sign of completeness. So Circle the date 31/01/2023 😘...
03/01/2023

गेली कित्येक दिवस वेड लागले होते... आता वेध लागले 🤭 Circle ⭕️ is a sign of completeness. So Circle the date 31/01/2023 😘😘😘🥰🥰🥰

“Ayurveda is well engineered science!”Engineer’s Day निमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव, सा...
16/09/2022

“Ayurveda is well engineered science!”

Engineer’s Day निमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव, सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात व्याख्यानाची संधी मिळाली. यादरम्यान अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली साधता आला. खरंतर अभियांत्रिकी दिनानिमित्त एखाद्या डॉक्टरांचे व्याख्यान ठेवणे ही एक वेगळीच कल्पना होती. पण विद्यार्थ्यांना रोजच्या विषयांहून काहीतरी वेगळे आणि इंटरेस्टिंग ऐकायला मिळावे ही प्राचार्यांची इच्छा होती. त्यामुळे मी आयुर्वेद आणि रसशास्त्र या विषयावर बोलावं अशी इच्छा प्रोफेसर आशुतोष दांडेकर यांनी व्यक्त केली. रसशास्त्रातील देह वाद व धातू वाद यापैकी धातू वाद हा विषय आता अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी होता त्यामुळे या विषयावर जास्त भर देत व्याख्यान दिले. आयुर्वेदिक वैद्य विविध धातू आणि खनिजे यांचा लीलया वापर आणि हाताळणी करत असतो. पाऱ्यासारख्या विषारी धातूच्या शुद्धी पासून ते त्याचे भस्म बनवणे हे खऱ्या आयुर्वेद वैद्याच्या डाव्या हाताचा खेळ असतो. इसवी सन पूर्व 600 च्या ही आधीपासून आयुर्वेदाचे लोक पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी करतात. इसवी सन पूर्व 500 च्या दरम्यान जगातील पहिले स्टील भारतात बनवले गेले. तेव्हापासून इसवी सन 1700 पर्यंत स्टील इंडस्ट्री मध्ये भारताची मोनोपॉली होती. प्राचीन काळापासून भारतामध्ये सोने,चांदी, लोखंड, ताम्र आणि पारा यांचा वापर करून वेगवेगळे मिश्र धातू बनवले जायचे. आपला भारत या संबंधित अनेक रहस्यमयी विद्यांचा साक्षीदार आहे. काळाच्या ओघात यातील अनेक विद्या लुप्त होत गेल्या पण रसवैद्यांनी देहवाद जपला तर रससिद्धांनी धातुवाद जपला. आयुर्वेद आणि रसशास्त्राच्या ग्रंथांमध्ये धातुशास्त्रासंबंधी अनेक संदर्भ उपलब्ध आहेत त्यांची उपयुक्तता पडताळून आधुनिक युगात त्यांचा फायदा करून घेण्याची आवश्यकता आहे. हाच विषय मांडण्याचा व्याख्यानादरम्यान प्रयत्न केला.

Dr. Omprasad Jagtap

#केशायुर्वेद

Trip to Nashik for Amchya Madam cha bday 😄. It was exciting trip filled with joy, gifts, surprise bday plans, nashik dar...
08/09/2022

Trip to Nashik for Amchya Madam cha bday 😄. It was exciting trip filled with joy, gifts, surprise bday plans, nashik darshan, street food & lots of fun with family. One more beautiful page of my life. 🤗 ☺️ Thank you .kadambaripatil0609 for being reason for these golden memories. Lots of ❤️.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DrOmprasad L Jagtap posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share