Dhanya Te Foreign

  • Home
  • Dhanya Te Foreign

Dhanya Te Foreign "धन्य ते फॉरेन" म्हणजे वेगवेगळे सण, राह?

🙏🏻बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करतात 🙏🏻खूप खूप आभार धन्य फॅमिली 🥹आलं आपलं सिल्वर button 🥳
24/09/2023

🙏🏻बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करतात 🙏🏻
खूप खूप आभार धन्य फॅमिली 🥹आलं आपलं सिल्वर button 🥳

19/07/2023

बॉम्बे ची आंबोळी आणि आबा स्पेशल चहा !!! थँक्स MadhurasRecipe आमच्या कराडची रेसिपी share केल्याबद्दल 🥹

🎥🌟 NEW VLOG ALERT 🌟🎥Hey, Dhanya Family! I've dropped a brand new vlog about this place on our YouTube channel, "Dhanya T...
16/07/2023

🎥🌟 NEW VLOG ALERT 🌟🎥
Hey, Dhanya Family! I've dropped a brand new vlog about this place on our YouTube channel, "Dhanya Te Foreign."
📍 Location: Neuschwanstein Castle, Germany 🏰

ℹ️ Neuschwanstein Castle was built by King Ludwig II of Bavaria and represents the beauty of romanticism.
ℹ️ You can stay at Munich/ Nürnberg and explore the areas around including this castle
ℹ️ This can be visited with regional trains and 49euro ticket 🎟️

NeuschwansteinCastle

https://youtu.be/ZjbAIQwVhG4
05/03/2023

https://youtu.be/ZjbAIQwVhG4

जर्मनीमधलं बर्लिन शहरातलं प्राणीसंग्रहालय कसं आहे? भारतातील ZOO आणि Germany मधील zoo यात काई फरक आहे का ? जमनीमध्ये वन्य प्....

निश्चयाचा महामेरू ।बहुत जनांसी आधारू ।अखंड स्थितीचा निर्धारु ।श्रीमंत योगी 🚩गणेश मंदिर बर्लिन 🚩इथे शिवजयंती सोहळा ✨. नवी...
19/02/2023

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी 🚩
गणेश मंदिर बर्लिन 🚩इथे शिवजयंती सोहळा ✨. नवीन व्हिडिओ youtube वर देखील टाकला आहे .
🚩

Life in Germany is not just gold and glitter ✨ You are on your own for everything. No house help, no duhdwala bhaiiya no...
24/01/2023

Life in Germany is not just gold and glitter ✨
You are on your own for everything. No house help, no duhdwala bhaiiya no bhajiwala bhaiiya.
No kamwali bai, no shopping on sundays. Assemble your own furniture, fix your own lights, drill walls by yourself.
On top of that, study/ work or both. Manage family if you are here with one. Raise kids in case you have any or many. Learn the language, practice it.
Have less friends, less time for friends, work hard. Have a little to no sun, have D3 deficiency and have mood swings.
Crave for indian food, miss family, miss warmth and vibe of home.
Feel like you don’t belong here and feel the same about India after a while.
Not everyone talks about challenges that one might face overseas. For sure this makes you grow, but be informed that this is not easy and not for everyone. I have immense respect for people who have settled outside, I mean that definitely takes a lot.
Since no-one really talks about it, I just wanted to say it out loud.
Also I am extremely proud of my own journey and how tough it has made me.
The first photo is taken at berlin TV tower,8pm on the way back from home.
The next photo is of different monument 8am on the way to work.

तुम्हाला मनापासून थँक you म्हणायचंय.. 2022 मध्ये तुमच्या पाठिंब्यामुळे सगळं सोप्प झालं ! नवीन मित्र मैत्रिणी झाले, काहीज...
31/12/2022

तुम्हाला मनापासून थँक you म्हणायचंय.. 2022 मध्ये तुमच्या पाठिंब्यामुळे सगळं सोप्प झालं !
नवीन मित्र मैत्रिणी झाले, काहीजण आपल्या चॅनेल मूळे मला आधीपासून ओळखतात अश्या भावनेने मैत्री पटकन झाली ... तुमच्यामुळे जॉब मिळण सोपं झालं आणि सगळ्यात भारी म्हणजे मी interview दिलेल्या प्रत्येक जर्मन कंपनी ने आपले मराठी Vlog पाहीले.
आपल्या चॅनेलवर नेहेमीप्रमाणे व्हिडिओ टाकता आले नाहीत पण तुमचं प्रेम कधी कमी झालं नाही. घरातल्या माणसांसारखं तुम्ही समजून घेतलंत आणि अजून भरारी घेण्यासाठी मला बळ दिलंत 💗
मी खरंच नशीबवान आहे 🥺.
Happy new year 🎊 तुम्हा सगळ्यांना ✨.

लाडक्या धन्य फॅमिली ला नाताळ च्या खूप खूप शुभेच्छा 🎄 Merry Christmas 🎄
25/12/2022

लाडक्या धन्य फॅमिली ला नाताळ च्या खूप खूप शुभेच्छा 🎄 Merry Christmas 🎄

मी मज हरपून .... बसले गं 🌴
27/11/2022

मी मज हरपून .... बसले गं 🌴

पलट ✨
26/11/2022

पलट ✨

काय तो किल्ला काय तो lake काय ते गार्डन... सगळं ओके ओकेच 🤣🤣🤣🤣 We visited this castle in Germany | जर्मनीतल्या या किल्ल्य...
13/11/2022

काय तो किल्ला काय तो lake काय ते गार्डन... सगळं ओके ओकेच 🤣🤣🤣🤣

We visited this castle in Germany | जर्मनीतल्या या किल्ल्याला भेट दिली | सगळं ओके ओकेच !

काय तो किल्ला, काय ते गार्डन, काय तो lake ...सगळं ओके ओकेच ! आम्ही जर्मनीतल्या श्वेरीन नावाच्या castle ला भेट दिली . Breathtaking असा भ....

नवीन व्हिडिओ आला !
05/11/2022

नवीन व्हिडिओ आला !

जर्मनीमध्ये work hard party harder असं सगळं आहे . आमच्या ऑफिस ची summer पार्टी यावर्षी बोटीवर होती. तुम्हाला जर्मनीतील work life बद्दलचा ह...

Hi 👋🏼 from 🇮🇳
03/11/2022

Hi 👋🏼 from 🇮🇳

Happy Halloween 🎃
31/10/2022

Happy Halloween 🎃

आता जर्मनीत किती वाजले आणि तिकडे काय भाज्या मिळतात यानंतर विचारला जाणारा प्रश्न म्हणजे थंडी आहे का 😅 तुमच्या याच प्रश्ना...
28/10/2022

आता जर्मनीत किती वाजले आणि तिकडे काय भाज्या मिळतात यानंतर विचारला जाणारा प्रश्न म्हणजे थंडी आहे का 😅 तुमच्या याच प्रश्नांची उत्सुकता भागवणारा आजचा व्हिडिओ !

जर्मनी मध्ये सध्या autum season सुरु आहे. सध्या जर्मनीतील निसर्ग कसा दिसतोय आणि जर्मनीमध्ये हवामान, वातावरण सध्या कसे आह.....

लाडक्या धन्य फॅमिली ला राजे आणि कदम परिवाराकडून दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही दीपावली तुम्हाला समृद्धीपूर्ण आणि आरो...
25/10/2022

लाडक्या धन्य फॅमिली ला राजे आणि कदम परिवाराकडून दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही दीपावली तुम्हाला समृद्धीपूर्ण आणि आरोग्यदायी जावो 🙏🏻

मराठी 🚩in Berlin 🇩🇪.         🇩🇪
15/10/2022

मराठी 🚩in Berlin 🇩🇪.
🇩🇪

काय सांगताय काय ? अजून एक नवीन व्हिडिओ आलाय ???
12/10/2022

काय सांगताय काय ? अजून एक नवीन व्हिडिओ आलाय ???

नमस्कार धन्य फॅमिली भारताप्रमाणे जर्मनीमध्ये देखील आता ऑफिसमध्ये जाव लागतं. मी बर्लिनमध्ये ऑफिस ला कशी जाते ? कि.....

जर्मनीमध्ये खूप सुंदर फॉल म्हणजे शिशिर ऋतू सुरु झालाय. त्याची हि एक झलक. आपल्या चॅनेल वर या season चा एक व्हिडिओ आहे जर्...
11/10/2022

जर्मनीमध्ये खूप सुंदर फॉल म्हणजे शिशिर ऋतू सुरु झालाय. त्याची हि एक झलक. आपल्या चॅनेल वर या season चा एक व्हिडिओ आहे

जर्मनीतला रंगेबेरंगी पानांचा ऋतू! Autumn season In Germany
https://youtu.be/DQmZ_u6mkD0

मौसम का गुरुर तो देखो 🍁तुमसे मिल के आया हो जैसे!                      #🍁          🇩🇪
09/10/2022

मौसम का गुरुर तो देखो 🍁तुमसे मिल के आया हो जैसे!
#🍁 🇩🇪

खूप दिवसांनी नवीन व्हिडिओ आलाय 🥺💙 नक्की बघा!
08/10/2022

खूप दिवसांनी नवीन व्हिडिओ आलाय 🥺💙 नक्की बघा!

नमस्कार धन्य फॅमिली. जर्मनीमध्ये एका मराठी मुलीला तुमच्यामुळे आणि आपल्या youtube चॅनेल मुळे कसा जॉब मिळाला याबद्दलची...

देस रंगीला रंगीला, देस मेरा रंगीला 🇮🇳          🇮🇳
15/08/2022

देस रंगीला रंगीला, देस मेरा रंगीला 🇮🇳
🇮🇳

जर्मनीमध्ये खूप दिवस असेही होते की मला एकलकोंड, हताश वाटायचं ... पण आपल्या youtube व्हिडिओ खालची कोणतीही कंमेंट वाचून नं...
07/08/2022

जर्मनीमध्ये खूप दिवस असेही होते की मला एकलकोंड, हताश वाटायचं ... पण आपल्या youtube व्हिडिओ खालची कोणतीही कंमेंट वाचून नंतर mood चांगला व्हायचा 🥺🥺
तुमच्यामुळे माझे किती खराब दिवस एकदम चांगल्या दिवसामध्ये रूपांतरित झालेत याची तुम्हाला कल्पनाही नसेल कदाचित ....
नेहेमी माझ्या पाठीशी उभे राहिलात 🥺
मला मित्रमैत्रिणी सारख्या जपणाऱ्या आणि किंबहुना त्यापेक्षा जास्त परिवारासारख्या असणाऱ्या धन्य फॅमिली ला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

🕷women 😅Lovation details City in Poland 🇵🇱  Location   🇵🇱
26/06/2022

🕷women 😅
Lovation details
City in Poland 🇵🇱
Location
🇵🇱

जर्मनीमध्ये 5 वर्ष राहिल्यानंतर मी 🤣खरंय एकदम कोणालापण विचारा 🤣
13/06/2022

जर्मनीमध्ये 5 वर्ष राहिल्यानंतर मी 🤣
खरंय एकदम कोणालापण विचारा 🤣

How Germans react when I try to say ö
21/05/2022

How Germans react when I try to say ö

❤️‍🔥
17/05/2022

❤️‍🔥

आजकाल व्हिडिओ नेहेमीप्रमाणे शुक्रवारी येत नाहीत.. आयुष्यात खूप काही घडतंय आणि सगळंच online व्यक्त करता येईल असं नाही. Bu...
24/04/2022

आजकाल व्हिडिओ नेहेमीप्रमाणे शुक्रवारी येत नाहीत.. आयुष्यात खूप काही घडतंय आणि सगळंच online व्यक्त करता येईल असं नाही. Busy schedule मध्ये जरा कुठे वेळ मिळाला की ट्रिप प्लॅन करतोय, कारण मागची 2 वर्ष conora बाबा मुळे निवांत फिरणं झालंच नाही. तुम्हाला माहीतच आहे नुकतेच ऑस्ट्रिया आणि त्यानंतर इटली ला जाऊन आलो. ऑस्ट्रिया मध्ये जिथे राहिलो त्या घराचा व्हिडिओ तुमच्यासाठी फिल्म केला होता आता व्हिडिओ चॅनेल वर टाकलाय, नक्की बघा काय ❤️ link in bio ⬆️
🇦🇹

Midweek Motivation 💪🏼
21/04/2022

Midweek Motivation 💪🏼

Monday motivation 💪🏼
10/04/2022

Monday motivation 💪🏼

कसा साजरा केला गुढीपाडवा 🚩?
03/04/2022

कसा साजरा केला गुढीपाडवा 🚩?

इतक्यातच बरंच काही घडलंय !! खूप दिवस chanel वर व्हिडिओ आला नाही त्यामुळे तुम्हाला काय आणि किती सांगू असं झालंय...पहिलं म...
26/03/2022

इतक्यातच बरंच काही घडलंय !! खूप दिवस chanel वर व्हिडिओ आला नाही त्यामुळे तुम्हाला काय आणि किती सांगू असं झालंय...पहिलं म्हणजे आम्ही Austria या जर्मनी लगतच्या देशामध्ये फिरायला गेलो होतो, तिथे खूप भन्नाट व्हिडिओ फिल्म केलेत.. तिकडे म्हणे सलमान खानचा टायगर जिंदा है फिल्म झालेला .. आणि जेव्हा आम्ही एका पॅलेस मध्ये गेलो तेव्हा तिथला जर्मन माणूस आम्हाला हिंदी मध्ये म्हणाला कि " फोटो खिंचना मना है " ... मग काय आम्ही चाटच पडलो 🤣🤣 म्हंटल बाबा , तुला कसकाय हिंदी येतंय 🤣🤣 तर म्हणाला "तुमचा सलमान इकडे आलेला" शूटिंग करायला 🤣🤣🤣 त्यामुळे खूप हिंदी लोकं येतात, आणि मला हळूहळू हिंदी यायला लागली 🤣🤣🤣 मला असं झालं आवरा अरे याला कोणीतरी 🤣🤣. बाकी अजून जास्त काय सांगत नाही, आज Youtube var येणाऱ्या व्हिडिओ मधेच बघा 😁.बाकी हे फोटो एका कॅफे मधले आहेत, तिथली गम्मत व्हिडिओ मध्ये आहेच 👻

Sunday mood 😴         ☀️
20/03/2022

Sunday mood 😴

☀️

I heard it’s already hot 🥵☀️in India 🇮🇳
16/03/2022

I heard it’s already hot 🥵☀️in India 🇮🇳

This Spring …….🌸
13/03/2022

This Spring …….🌸

The most crispy vadapav (वडापाव) ever! Tip ⬇️Add 1tbs rice flour and 1/4 tsp lemon 🍋 zest to the besan ( बेसन ) batter.I...
11/03/2022

The most crispy vadapav (वडापाव) ever! Tip ⬇️
Add 1tbs rice flour and 1/4 tsp lemon 🍋 zest to the besan ( बेसन ) batter.
In case you don’t have pav (पाव ) available, use toasties or breakfast buns instead of burger 🍔 buns, burger buns don’t have enough butter 🧈 like pav.
Heat the toasties with a little butter, then add chutney if you want and your vada ( वडा )
If you like to make pav at home, search for “dinner role”recipe. Follow me for more such tips and easy recipes.
I have a playlist on Youtube (link in bio) about easy recipes (जुगाड रेसिपी ) where I have shared quick recipes specially for people living in Germany 🇩🇪!
🍔

Behind every successful woman, there is ….. “Herself” 👸🏻Happy Woman’s Day 🥂to all the wonderful ladies out there 💪🏼     ...
07/03/2022

Behind every successful woman, there is ….. “Herself” 👸🏻
Happy Woman’s Day 🥂to all the wonderful ladies out there 💪🏼

आज आपण जाणार आहोत जर्मनीतील एका फर्नीचर च्या दुकानात ! "Ikea जर्मनी" किंवा "आयकिया जर्मनी". जर्मन लोकं मात्र याला "ईकेया...
04/03/2022

आज आपण जाणार आहोत जर्मनीतील एका फर्नीचर च्या दुकानात ! "Ikea जर्मनी" किंवा "आयकिया जर्मनी". जर्मन लोकं मात्र याला "ईकेया" म्हणतात कारण जर्मन भाषेमध्ये “I” चा उच्चार "इ" असा होतो ..
बाकी हे माझं जर्मनीमधल आवडतं दुकान आहे, अर्थात भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील IKEA ahe!
Video कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि हो, नक्की share करा, आपल्या चॅनेल ला लवकर 100,000 चं कुटुंब व्हायचं आहे !

जर्मनीतील IKEA हे फर्नीचर दुकान कसं आहे? जर्मनीमध्ये फ़र्निचर ची दुकानं कशी असतात हे या व्हिडीओ मध्ये मराठीतून सांगण....

𝘼𝙢 𝙄 𝙩𝙝𝙚 𝙤𝙣𝙡𝙮 𝙤𝙣𝙚 𝙝𝙚𝙧𝙚 𝙤𝙗𝙨𝙚𝙨𝙨𝙚𝙙 𝙖𝙗𝙩 𝙄𝙆𝙀𝘼 🛋? New video about my favorite furniture store in Germany (𝙄𝙆𝙀𝘼) is live 🇩🇪, li...
04/03/2022

𝘼𝙢 𝙄 𝙩𝙝𝙚 𝙤𝙣𝙡𝙮 𝙤𝙣𝙚 𝙝𝙚𝙧𝙚 𝙤𝙗𝙨𝙚𝙨𝙨𝙚𝙙 𝙖𝙗𝙩 𝙄𝙆𝙀𝘼 🛋?
New video about my favorite furniture store in Germany (𝙄𝙆𝙀𝘼) is live 🇩🇪, link in bio and story!
.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanya Te Foreign posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share