![सर्व सुरेटा सेंटर धारकांना सूचित करण्यात येत आहे कि, महासीइटीचे रोजचे रोज नवीन अपडेट येतात त्या साठी रोज पोर्टलला लॉगीन ...](https://img4.medioq.com/077/949/1013654200779495.jpg)
26/01/2025
सर्व सुरेटा सेंटर धारकांना सूचित करण्यात येत आहे कि, महासीइटीचे रोजचे रोज नवीन अपडेट येतात त्या साठी रोज पोर्टलला लॉगीन करून नवीन पोस्टर डाउनलोड करून जास्तीत जास्त शेअर करावे आज दि. २६ जानेवारी २०२५ रोजी एकूण ७ पोस्टर अपडेट केलेले आहेत.
तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांचे फॉर्म भरून सहकार्य करावे
💻 studio.surreta.com 📱https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.studio