एका कलाकाराची भावना….. 🎭
#kolhapur #maharashtra #vishy_hard #keshavraobhosale #theatre #actor #natsamrat
उषा डायनिंग , हाईवे मॅगडॉनल्स च्या बाजूला
तुम्ही श्रावणात मटण खात असला तर इथं १००% या थाळी च्या व्हरायटीच व्हारायटी आहेत आणि व्हेज चा विषय म्हंटला तर पनीर खाऊन वैतागलेल्या जिवाला इथ एकदा घेवून याच… खरच अप्रतिम जेवण आहे नक्की या …..
#kolhapur #vishy_hard #food #maharashtra #shravan
😌🥳🕺🏻गल्ली गल्लीत साउंड
मजे रुकने नाही चाहीये 😂 #vishy_hard #kolhapur
विषय हार्ड🔥 खरच विषय हार्ड आहे पिक्चर एकदा बघाच आपल्या कोल्हापूरचा पिक्चर आहे… लय दिवसांनी मराठी रोमांटिक कॉमेडी पिक्चर आवडला🤝❤️…..
@rohanswami_productions
#vishy_hard #kolhapur #movie #moviereview #marathi #marathimovie
रस्सा मॅग्गी 😍😍
कसाय 😂 @the_hungry_kolhapurkar @bhukkadjiv @baghaaabafood
#vishy_hard #maggie #rassa
😂🤣🙆🏻♂️😌शिजल्या वर पाहिला दोन फोड आणि आळणी पाणी😌❤️ सुखं ❤️ #vishy_hard #kolhapur #hekolhapurahe
लस्सी मांग रहा है 😂😂😂
#vishy_hard #kolhapur #jyotiba #lassi #heat #summer
AARCH COSMTECH
Rajarampuri 7th lane Opposite Jivandhara blood bank
Advanced laser treatment for body hair reduction with
4 wavelength hair removal diode laser machine
ह्यामुळ underarms चा वास येणे ,काळपट ,infection कमी होता व नेहमी फ्रेश फील होत 😌😌
#vishy_hard #helthcare #men #menskincare #menhelthcare #underarm #underarmcare
CARATLANE new store in kolhapur , Dasara chouk
Today inaugurated By shri.Chatrapati Shahu maharaja of kolhapur and Rajesh kshirsagar saheb
CaratLane offers the best gold & diamond jewellery
#kolhapur #jewellery #caratlane #tanishq
🫣💀🤔 #vishy_hard #kolhapur #memes #mahanagarpalika #maharashtra #marathi
तिळगुळ घ्या गोड बोला ❤️🥰
#vishy_hard #kolhapur
When i was 13❌When i was born✅
#vishy_hard #kolhapur #tambdarassa #pandhrarassa #matan #kolhapuri
🥹🥹❤️❤️ Pune Mumbai ला गेलेली can Feel This
#vishy_hard #kolhapur #hekolhapurahe #baghaaaba #kop_sv #tambdapandhrarassa #matan #maharashtra #marathi
Tag शेर 🥹❤️🦁
#vishy_hard #kolhapur #maharashtra #marathi #sher #memes
हार्दिक हॉटेल आर.के. नगर टेकडीवर एकदा नक्की Try करा
#vishy_hard #kolhapur #tambdapandhrarassa #maharashtra #marathi
😂😂😂tag बिन काटाची मिळमिळीत मिसळ खाणारी
#vishyhard #kolhapur #misal #misalpav #maharashtra #marathi
🤦🏻♂️🤦🏻♂️😅😂😂 काय बोलायचं आत्ता
#vishy_hard #kolhapur
दिवाळी म्हंटल की आपल्या सगळ्यांन फटाके नवीन कपडे , मोती साबण हेच आठवत पण आपल्या कोल्हापुरात व आजूबाजूच्या गावात दिवाळी चे पाच दिवस शेणा पासून असे गवळणी , महादेवाची पिंड , देव देवता , डोंगर बनवतात व त्याची पूजा केली जाते दिवे फुले लावून ते सजवलं जात आणि अशीही एक दिवाळी केली जाते , सध्या बदलत्या जगात ही पारंपरिक पद्धत आत्ता गावातूनही संपत चालली आहे अशा परंपरा आणि प्रथा आपण जोपासल्या पाहिजेत 🙏🏻🙏🏻❤️❤️
😂😂❤️❤️भाऊबीज
#vishyhard #kolhapur
🥹कधीतर मोबाईल ठेवून शांत उभाराहून दर्शन घेवून बघा 🙏🏻🙏🏻
#vishy_hard #kolhapur #palkhi #dasra #navratri #navdurga #ambabai #maharashtra #marathi