ह्या मुली, लई बेक्कार ना राव

  • Home
  • ह्या मुली, लई बेक्कार ना राव

ह्या मुली, लई बेक्कार ना राव ह्या मुली, लई बेक्कार ना राव

09/11/2023
🤣🤣
07/11/2023

🤣🤣

सत्य है 🫡
07/11/2023

सत्य है 🫡

07/11/2023

सत्य गोष्ठी

आता हेच राहीलं होत 🤣🤣
06/11/2023

आता हेच राहीलं होत 🤣🤣



28/12/2021

अघोरी आनंद..😜😜 बिच्चारी

11/10/2020
30/08/2020

हे चुकीचं आहे...अठराशे रूपये ठरलेलं मग अठराशे रूपये द्यालं पाहिजे ना...😂😂😂😂

#हिशेब_म्हणजे_हिशेब

..??
23/05/2020

..??

16/10/2019

#आता_बोला #कडक #बेधडक

तिला पाहायला तिच्या गल्लीत आणि घरी जात जाऊ नका, पाहून बेशुद्ध व्हाल.....😂😂🤣
13/08/2019

तिला पाहायला तिच्या गल्लीत आणि घरी जात जाऊ नका, पाहून बेशुद्ध व्हाल.....😂😂🤣

संभाळून राहा रे पोरांनो.....🤣
12/08/2019

संभाळून राहा रे पोरांनो.....🤣

आली का नाही जुन्या दिवसांची आठवण ?😂 😂 😂
09/08/2019

आली का नाही जुन्या दिवसांची आठवण ?
😂 😂 😂

09/08/2019

मुलींचा घंटा पत्ता लागत नाही हो !
-आपलाच दगडू

02/08/2019

#श्रावणात_आपलं_स्वागत_आहे. #श्रावण #मटण #नॉनव्हेज #भाजीपाला

23/07/2019

09/11/2014
Youth Social Organisation Group, Kannad

Youth Social Organisation Group, Kannad

This Group is non profit organisation. Its a Social group working for welfare of the society in Aurangabad. Anyone can join. Memberships are open!

08/03/2014

_हमें तो प्यार के दो लफ्ज ही नसीब नहीं,

_और बदनाम ऐसे जैसे इश्क के बादशाह थे हम..

31/12/2013

ह्या मुली, लई बेक्कार ना राव's cover photo

31/12/2013

झंप्याची बायको रात्री कपडे काढत, वाकड्या डोळ्यांनी हळूच झंप्या
कडे पाहते .. आणि लाडात म्हणते " माहित आहे ना काय करायचं आहे ?"

झंप्या : तुझ्या आईला तुझ्या एवढ्या रात्री मी कपडे नाही धुणार ..!

22/05/2013

THE SPARKLING HOPES

17/05/2013

सुंदर मुली अभ्यास का करत नाहीत ??
कारण त्यांना माहित असते की जगाच्या पाठीवर कुठेतरी एक गाढव नक्की आहे, जे डॉक्टर किँवा इंजिनियर होवुन तिचे लाड पुरवण्यासाठी राबतोय... :P :D

14/01/2013

प्रेमपत्राचा एक नमुना

एकूणच स्त्रियांची वैचारिक पातळी (??) आणि शाश्वत उत्तरांचा अभ्यास करुन आम्ही प्रेमपत्राचा एक नमुना बनविला आहे. तो पुढे देत आहे.



( पहिली गोष्ट म्हणजे मजकुर हा ठळक काळ्या रंगातच असावा त्यासाठी गुलाबी किंवा इतर कोणतेही मिळमिळीत रंग वापरु नयेत. त्याचप्रमाणे पत्राची सुरुवात ही प्रिय किंवा तत्सम समानार्थी शब्दांनी करु नये. हे आधुनिक मराठीतील सर्वात कालबाह्य शब्द आहेत.)



हे पहा अमुक तमुक, ( येथे मुलीचे पूर्ण नाव अपेक्षित . यामुळे हे पत्र चुकुन तिच्याकडे आलेले नसून तिच्यासाठीच लिहीलेले आहे याची तिला जाणीव होते.)



गेल्या ______ काळापासून आपण एकमेकांना चांगले ओळखत आहोत. ( चांगले हा शब्द शक्य तितका सुवाच्य आणि ठळक लिहावा.) म्हणूनच मी तुला पत्राद्वारे लग्नाची मागणी घालत आहे. तू एक हुशार मुलगी आहेस हे मला माहीत आहे . त्यामुळे तुला धक्का बसला असेल. त्यामुळे एका आठवड्याच्या मुदतीनंतर मला भेटून तुझा होकार कळव. भेटण्याची जागा आणि वेळ मला फोन केल्यानंतर तुला कळेलच .



तुझाच ,

03/12/2012

१. ह्या ओळी कॉपी करा.

@+[252362804785081:0]

२. कमेंट म्हणून पोस्ट करा.
३. + चे चिन्ह डिलीट करा.
४. एंटर करा.
५. जादू पहा.
६. आवडल्यास "Like" करा..

02/11/2012

जिवंत असणाऱ्यांनी Comment करून आपल अस्तित्व सिद्ध कराव

23/10/2012

मुलगा: चल, कुठेतरी एकांतात जाउया...

मुलगी: तू काहीतरी चावटपणा करशील...

मुलगा: अजिबात नाही...
मुलगी: मग काय उपयोग... जाउ दे... ;)

16/10/2012

Dear Friends - Facebook is asking organizations like us to pay to promote our posts if we want all of our fans to see them. Unless we do that, only 10% of page fans receive the updates we post here. If you like what we do and what we are saying, there is an easier way -

1) Go to our page.
2) Hover your mouse over where it says "LIKED" and click on "Add to Interests Lists"

By doing this, you will continue to receive ALL of our posts. Thank you for your support!

13/10/2012
Orange Brand Communication

फक्त Creative लोकांसाठी
तुम्ही Creative असाल तर Page Like करा

O range is a Brand Advisory & Strategic Design firm based in Aurangabad | www.orbc.in

28/07/2012

Its Birthday Of Our Admin today..
Wish him for his bright future.
Happy Birthday Rahul.

23/07/2012

नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. . .

12/05/2012

मी स्वप्नांना दूर जातांना पाहिले

17/03/2012

का गेली ती ?

फोनवर तिच्याशी तासन् तास बोलायचो..
तिच्या प्रत्येक शब्दाला काळजीपूर्व ऐकायचो..
मग का गेली ती ?

आठवड्यातून तीन वेळा तिला भेटायचो..
अर्धा तास आधी जाऊन बसायचो..
मग का गेली ती ?

तिला न आवडणाऱ्‍या सवयींचा त्याग करायचो..
तिला नेहमी पटेल तसेच वागायचो..
मग का गेली ती ?

तिच्या डोळ्यातील प्रत्येक आश्रू जपायचो..
तिला हसवण्यासाठी विनोद पण करायचो..
मग का गेली ती ?

13/02/2012

Girl to Shopkeeper:-
Bhaiya Valentine card hai jisme likha ho
'YOU ARE ONLY MY 1ST & LAST LOVE...?'

Shopkeeper :-
Ha hai..

Girl:
"Theek hai 20 de do"..:D

11/02/2012

ह्या Promise Dayला जर तुम्हीपण कुणाला Promises केली असतील तर लाईक करा..♥

18/01/2012

मुलींनी (विशेषतः पुण्यातील) , गाडी चालवतांना स्कार्फ ( मुस्के ) बांधण्यापेक्षा शिरस्त्राण (हेल्मेट ) वापरावे ...!
त्यामुळे त्यांच्या सौंदर्याचे (असेल तर किवा लपवायचे असेल तर ) रक्षण होईल आणि डोक्याचे (तेही असेल तर ) रक्षण होईल...!
आवडलं तर Like करा आणि कळवायच असेल तर Share करा ...

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ह्या मुली, लई बेक्कार ना राव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share