JSPians

JSPians Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from JSPians, Media, .

जयसिंगपुरात खासगी हॉस्‍पिटलमध्ये बाँम्‍बस्‍फोट घडवण्याचा प्रयत्‍न...👉https://www.pudhari.news/news/Kolhapur/Sensation-du...
21/03/2021

जयसिंगपुरात खासगी हॉस्‍पिटलमध्ये बाँम्‍बस्‍फोट घडवण्याचा प्रयत्‍न...
👉https://www.pudhari.news/news/Kolhapur/Sensation-due-to-bomb-in-hospital-in-Jaisingpur/

येथील एका हॉस्पिटलमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट घडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी  रविवारी हाणून पाडला. हा प्रकार उघडकी....

आपल्या जयसिंगपूर साठी अभिमानास्पद क्षण नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्...
15/08/2020

आपल्या जयसिंगपूर साठी अभिमानास्पद क्षण नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वजारोहन ☺️

11/08/2020

बनके इक हादसा बाजार मे आ जायेगा
जो नही होगा वो अखबार मे आ जायेगा,

चोर उचक्कोंकी करो कद्र के मालूम नही
कौन कब कौनसी सरकार मे आ जायेगा.
-राहत इंदोरी.

27/07/2020
23/05/2020

सणसणीत चपराक

Home delivery available.....Contact: 9096091118                 9657836921Sidhant Andhare
05/05/2020

Home delivery available.....
Contact: 9096091118
9657836921

Sidhant Andhare

२२मार्च ते ३१ मार्च जयसिंगपूरातील सर्व दुकानदारांना बंदचे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आलं आहे.
21/03/2020

२२मार्च ते ३१ मार्च जयसिंगपूरातील सर्व दुकानदारांना बंदचे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आलं आहे.

राजर्षि शाहू महाराजांचे स्मारक
19/01/2020

राजर्षि शाहू महाराजांचे स्मारक

आपली लढाई कुठल्या जातीधर्माविरूद्ध नाही तर अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीविरूद्ध आहे. बहुजन उद्धारक महात्मा फुलेंना विनम्र अभ...
28/11/2019

आपली लढाई कुठल्या जातीधर्माविरूद्ध नाही तर अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीविरूद्ध आहे.
बहुजन उद्धारक महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन 🙏

जय ज्योती जय क्रांती !

संविधान दिन चिरायू होवो !
26/11/2019

संविधान दिन चिरायू होवो !

🎞 * #शनिमा_बिनिमा* 🎞🎥  *झेले चित्रमंदीर, जयसिंगपूर.*🎥उद्या शुक्रवार दिनांक २२/११/२०१९ रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट आणि ...
21/11/2019

🎞 * #शनिमा_बिनिमा* 🎞

🎥 *झेले चित्रमंदीर, जयसिंगपूर.*🎥

उद्या शुक्रवार दिनांक २२/११/२०१९ रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेळा.

१)🎥 सर्व शो : पागलपंती

शिवाजी विद्यापीठ वर्धापनदिन.स्थापना १८ नोव्हेंबर १९६२.
18/11/2019

शिवाजी विद्यापीठ वर्धापनदिन.

स्थापना १८ नोव्हेंबर १९६२.

17/11/2019

महाराष्ट्राचा मानबिंदू शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏

नांदणी येथील श्री काळभैरवनाथांची मुर्ती 🙏भैरोबाच्या नावानं चांगभलं !
17/11/2019

नांदणी येथील श्री काळभैरवनाथांची मुर्ती 🙏

भैरोबाच्या नावानं चांगभलं !

जयसिंगपूरातील प्रसिद्ध मिसळींचं नाव विचारलं तर एक नाव हमखास ऐकायला मिळतं, ते म्हणजे 'प्रभुप्रसाद' !   सुभाष अंधारे काकां...
16/11/2019

जयसिंगपूरातील प्रसिद्ध मिसळींचं नाव विचारलं तर एक नाव हमखास ऐकायला मिळतं, ते म्हणजे 'प्रभुप्रसाद' !

सुभाष अंधारे काकांनी १९८३ साली प्रभुप्रसाद हॉटेलचा शुभारंभ केला. हॉटेलमध्ये येणाऱ्या खवय्यांची संख्या वाढत गेली तसं हॉटेलची जागाही विस्तारत गेली.

इथली मिसळ महाराष्ट्रातही अनेक लोकांना आवडते, अनेक अभिनेते, अभिनेत्री आवर्जून प्रभुप्रसादची मिसळ खायला येतात.

मिसळीसाठी जे जे काही मटेरिअल लागतं ते अंधारे काका स्वतः घरी बनवतात, त्यातील काहीही बाहेरचं नसतं. त्यामुळे या मिसळीची चव सहसा कुठे बाहेर मिळत नाही.

जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यातील कॉलेजचे लोक, कामानिमित्त जयसिंगपूरला येणारे तालुक्यातील लोक, एवढंच काय तर बाहेरच्या जिल्ह्यातील लोकही ठरवून मिसळ खाण्यासाठी इथंच येतात.

तुम्हीसुद्धा एकदा ना एकदा गेला असणारचं. नाही का ?

पत्ता :-

हॉटेल प्रभुप्रसाद,

आझाद चौक, स्टेशन रोड, आठवी गल्ली, जयसिंगपूर.

नांदणीमधील भगवान आदिनाथांची भव्य मुर्ती. 🙏
16/11/2019

नांदणीमधील भगवान आदिनाथांची भव्य मुर्ती. 🙏

🎞 * #शनिमा_बिनिमा* 🎞🎥  *झेले चित्रमंदीर, जयसिंगपूर.*🎥उद्या शुक्रवार दिनांक १५/११/२०१९ रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट आणि ...
14/11/2019

🎞 * #शनिमा_बिनिमा* 🎞

🎥 *झेले चित्रमंदीर, जयसिंगपूर.*🎥

उद्या शुक्रवार दिनांक १५/११/२०१९ रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेळा.

१)🎥 १२-३ - फत्तेशिकस्त

२) 🎥३-६ - मर जॉवाँ

३) 🎥 ६-९ - फत्तेशिकस्त

४) 🎥९-१२ मर जॉवाँ

उद्या न्यु विक्रम थिएटर येथे रिलीज होणारा चित्रपट -फत्तेशिक्सत !चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी कमेंट मधील लिंकवर क्लिक कर...
14/11/2019

उद्या न्यु विक्रम थिएटर येथे रिलीज होणारा चित्रपट -फत्तेशिक्सत !

चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी कमेंट मधील लिंकवर क्लिक करा.

राष्ट्रपती राजवटीला जबाबदार कोण ?
12/11/2019

राष्ट्रपती राजवटीला जबाबदार कोण ?

' छत्री उडाली, कमळे बुडाली जनता धन्य धन्य झाली....'— स्व. मा. बाळासाहेब ठाकरे
11/11/2019

' छत्री उडाली, कमळे बुडाली
जनता धन्य धन्य झाली....'

— स्व. मा. बाळासाहेब ठाकरे

आपल्या जयसिंगपूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरातील श्रींची मुर्ती.जयसिंगपूरचा राजाश्री सिद्धेश्वर माझा ! 🙏🙏🙏🙏🙏
11/11/2019

आपल्या जयसिंगपूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरातील श्रींची मुर्ती.

जयसिंगपूरचा राजा
श्री सिद्धेश्वर माझा !

🙏🙏🙏🙏🙏

जयसिंगपूर हे शहर राजर्षि शाहू महाराजांनी ग्रीन आयर्न पॅटर्न या नगररचना पद्धतीने साकारलं. या नगरीत हिन्दू, मुसलमान, जैन, ...
09/11/2019

जयसिंगपूर हे शहर राजर्षि शाहू महाराजांनी ग्रीन आयर्न पॅटर्न या नगररचना पद्धतीने साकारलं.

या नगरीत हिन्दू, मुसलमान, जैन, लिंगायत , बौद्ध, ख्रिश्चन, शीख अशा अनेक धर्माची माणसं राहतात. मात्र कधीही इथल्या नगरीला धार्मिक तणावाचा कलंक लागला नाही.

याला कारणही तसंच आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कधीच जातीयतेचा पुरस्कार केला नाही तर जातीवंत माणसांची पारख केली. इथे समतेचा, पुरोगामी विचारांचा भक्कम पाया राजर्षि शाहू महाराजांनी रचला. त्यावरच आज ह्या भक्कम जयसिंगपूरची ईमारत ऊभी आहे.

हाच समतेचा वारसा जपूया टिकवूया आपलं जयसिंगपूर पुढं नेऊया !

-टीम JSPians

☺️👍
09/11/2019

☺️👍

सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा !
09/11/2019

सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा !

हेची राममंदीर आण हेची बाबरी मस्जिद नको करु भेदभाव , होइल तोची न्याय ...
09/11/2019

हेची राममंदीर आण हेची बाबरी मस्जिद
नको करु भेदभाव , होइल तोची न्याय ...

कार्तिकी एकादशीच्या सर्व शिरोळ तालुका आणि जयसिंगपूरवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा !
08/11/2019

कार्तिकी एकादशीच्या सर्व शिरोळ तालुका आणि जयसिंगपूरवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा !

 #शनिमा_बिनिमाझेले चित्रमंदीर, जयसिंगपूर. उद्या शुक्रवार दिनांक ०८/११/२०१९ रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेळा. १)  १...
07/11/2019

#शनिमा_बिनिमा

झेले चित्रमंदीर, जयसिंगपूर.

उद्या शुक्रवार दिनांक ०८/११/२०१९ रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेळा.

१) १२-३ -हिरकणी

२) ३-६ - बकाल

३) ६-९ -कोती

४) ९-१२ हाऊसफुल्ल ४

07/11/2019

#शनिमा_बिनिमा

न्यु विक्रम थिएटर, जयसिंगपूर.

उद्या दिनांक ०८/११/२०१९ रोजी रिलीझ होणारा सिनेमा

लाल कप्तान

कलाकार: सैफ अली खान, जोया हुसैन, दीपक डोबरिया, मानव विज, सिमोन सिंह आदि

निर्देशक: नवदीप सिंह

निर्माता: आनंद एल राय, सुनील लुला

सदामामाचा चहाआपलं जयसिंगपूर अनेक गोष्टींसाठी फेमस हायच. त्यात काय वाद नाही. पण जयसिंगपूरातला प्रसिद्ध चहा कुठला असं विचा...
07/11/2019

सदामामाचा चहा

आपलं जयसिंगपूर अनेक गोष्टींसाठी फेमस हायच. त्यात काय वाद नाही. पण जयसिंगपूरातला प्रसिद्ध चहा कुठला असं विचारलं कि मात्र अनेकांना "सदामामाचा चहा" आठवतो.

६ व्या गल्लीत आधी चहाची टपरी होती, सदामामा आणि त्यांची दोनही मुलं त्या टपरीवर असायचे. या चहाच्या चवीने आणि विश्वासाने सदामामांच्या चहा टपरीचं चांगल्या हॉटेलमध्ये रुपांतर केलं.

तालुक्यातील सर्व गावांतून येणारे कॉलेजचे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, स्थानिक जयसिंगपूरकर, उद्योगपती, वकील, इंजिनियर, डॉक्टर, मजूर, माथाडी कामगार असे सर्व लोक या ठिकाणी आवडीने येत असतात.

याचवर्षी आपल्या सदामामांच्या चहाच्या नवीन दुकानाचं उद्घाटन झालं. सदामामांचा चहा १९७१ पासून आपल्या सेवेत आहेत.

जयसिंगपूरचा हा फेमस चहा आणि "सदामामा" ही आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे.

जयसिंगपूरात असं कुणी विचारलंय का ? 😂
05/11/2019

जयसिंगपूरात असं कुणी विचारलंय का ? 😂

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JSPians posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share