Chahaa Aani Barach Kahi

  • Home
  • Chahaa Aani Barach Kahi

Chahaa Aani Barach Kahi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chahaa Aani Barach Kahi, Media, .

https://youtu.be/Q2-jOgw8oeoGappa Tappa | S2 E1 | Sambhaji SawantHello, Chaha is back with a new season of Gappa Tappa, ...
09/01/2021

https://youtu.be/Q2-jOgw8oeo

Gappa Tappa | S2 E1 | Sambhaji Sawant

Hello,
Chaha is back with a new season of Gappa Tappa, an interview series whose season 1 was applauded by you audience. And so we are back with a new season, new people, new experiences❤ Sambhaji Sawant Sir, a name very highly respected in the industry. He is an actor, director amd writer. He also teaches theatre to aspiring students and runs the AVATARAN ACADEMY, where new talent is grinded, moulded and shaped meticulously. We hope you all love this interview and learn new from this experience. Subscribe to our channel for more such content. Like the video, comment down below and also share this video❤❤😇

Hello, Chaha is back with a new season of Gappa Tappa, an interview series whose season 1 was applauded by you audience. And so we are back with a new season...

07/01/2021

Chahaa aani barach kahi Present Gappa Tappa season 2 Episode 1
Ft. Sambhaji Sawant.

Coming soon... Stay tuned.
Sambhaji Sawant






https://youtu.be/f9ofUT_8kMcHamare Adde | First Vlog | Chaha aani barach kahi Hey people, Chaha is up with it's first ev...
25/12/2020

https://youtu.be/f9ofUT_8kMc

Hamare Adde | First Vlog | Chaha aani barach kahi

Hey people,
Chaha is up with it's first ever vlog and it was really shooting it. So we hope you all also enjoy watching it. Team chaha met first time after it's start and also after whole 9 months. We revisited our addas and has nostalgic kicks throughout. We have spent a lot of time at these places and have many memories attached to it. If these are also your addas, comment below. Like this video and also share it with your friends family relatives neighbors strangers, everyone. Subscribe to our channel for more such content and also hit the bell icon. Till then see you.

Instagram- https://www.instagram.com/chahaa_aani_barach_kahi/
FB- https://www.facebook.com/Chahaa-Aani-Barach-Kahi-114540943572031

Hey people,Chaha is up with it's first ever vlog and it was really shooting it. So we hope you all also enjoy watching it. Team chaha met first time after it...

24/12/2020

Our very first vlog is coming out tomorrow on our YouTube Channel! Do

Meme by : Prajyot Jadhav
27/08/2020

Meme by : Prajyot Jadhav

Meme by: Harshali Ghone
21/08/2020

Meme by: Harshali Ghone

To all those who are trying hard to survive in Shravan!😄😄Meme by: Prajyot Jadhav
15/08/2020

To all those who are trying hard to survive in Shravan!😄😄
Meme by: Prajyot Jadhav

तुम्हाला माहित आहे का?भानु अथैयाभानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये, नंतरची भानु अथैया ही  १९५० च्या दशकापासून गुरु दत्त, यश च...
14/08/2020

तुम्हाला माहित आहे का?

भानु अथैया

भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये, नंतरची भानु अथैया ही १९५० च्या दशकापासून गुरु दत्त, यश चोप्रा, राज कपूर, आशुतोष गोवारीकर आणि कॉनराड रुक्स आणि रिचर्ड tenटनबरो या आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांसमवेत १०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम करणारी भारतीय वेशभूषाकार आहे.
अथैयाचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापुरात झाला.
सी.आय.डी. चित्रपटाद्वारे तिने कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून पदार्पण केले. 50 वर्षांच्या कालावधीत तिला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. गांधी या चित्रपटाच्या कामासाठी तिला सर्वोत्कृष्ट वेशभुषेसाठी (जॉन मोलोबरोबर सामायिक केलेला) अकादमी पुरस्कार मिळाला. अकादमी पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. २००२ मध्ये तिने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकले.

Meme by: Prajyot Jadhav
10/08/2020

Meme by: Prajyot Jadhav

तुम्हाला माहित आहे का?मिर्झा गालिब.मिर्झा गालिब हा १९५४ चा भारतीय हिंदी आणि उर्दू भाषेचा चरित्रात्मक चित्रपट असून तो सोह...
01/08/2020

तुम्हाला माहित आहे का?

मिर्झा गालिब.

मिर्झा गालिब हा १९५४ चा भारतीय हिंदी आणि उर्दू भाषेचा चरित्रात्मक चित्रपट असून तो सोहराब मोदी दिग्दर्शित आहे. सुप्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा रिलीज झाल्यावर प्रशंसित झाला. यामध्ये भारत भूषण गालिब आणि सुरैय्या त्याच्या प्रेयसी भूमिकेत आहेत. चित्रपटाने १९५४ च्या दुसर्‍या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ऑल इंडिया बेस्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्राध्यक्षांचे सुवर्ण पदक आणि हिंदी मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक जिंकले. सुरैया यांचे गायन (मिर्झा गालिबच्या गझलांचे) आणि तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले. राष्ट्रपती भवनात चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनात “तुम्ही गालिबांना पुन्हा जिवंत केले आहे” अशी टिप्पणी करणारे पंतप्रधान जवाहर लाल नेहरू.

30/07/2020

Hey guys!
Chahaa Aani Barach Kahi is up with another video!

If 2020 was a person!

Cast:
Ankur Dhamale
Harshali Ghone
Janhavi Darekar
Vaishnavi Jadhav
Prajyot Jadhav
Jatin Shinde

Writer:
Ankur Dhamale
Janhavi Darekar

Director:
Janhavi Darekar

Editor:
Mayur Dhamale

Watch the full video on our YouTube Channel. Like , comment and share the video with your friends and family!

Subscribe to our channel!😊

Link is in the bio!

#2020

Meme by: Prajyot Jadhav
29/07/2020

Meme by: Prajyot Jadhav

तुम्हाला माहित आहे का?उत्तम कुमार, भारतातला पहिला राष्ट्रीय  पुरस्कार विजेता आहे. हा एक बंगाली अभिनेता आहे. १९६७ मध्ये "...
28/07/2020

तुम्हाला माहित आहे का?

उत्तम कुमार, भारतातला पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे. हा एक बंगाली अभिनेता आहे. १९६७ मध्ये "Anthony firingee" आणि "Chiriyakhana" या चित्रपटातल्या भूमिकांसाठी साठी पुरस्कार मिळाला होता. त्याच वर्षी त्याला आणखी २ पुरस्कार मिळाले होते. पुढे जाऊन त्याने "फिल्म मेकिंग, गायन , प्रोडक्शन, कंपोझिन music, लिखाण आणि दिग्दरशन सुद्धा केलं.
(१९२६ - १९८०).

26/07/2020

Actress: Harshali Ghone

Meme by : Janhavi Darekar
24/07/2020

Meme by : Janhavi Darekar

तुम्हाला माहित आहे का?"उपेंद्र लिमये" ह्यांना जोगवा ह्या चित्रपटासाठी २००९ साली सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पु...
22/07/2020

तुम्हाला माहित आहे का?

"उपेंद्र लिमये" ह्यांना जोगवा ह्या चित्रपटासाठी २००९ साली सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला .२५ सप्टेंबर २००९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक राजीव पाटील आणि आय ड्रिम प्रॉडक्शनची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटात उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे, प्रिया बेर्डे, विनय आपटे आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत.

🎬

20/07/2020

Ek Khat Tere Naam - Episode 2

Coming your way very soon!

If you haven't subscribed to our YouTube channel then go subscribe and press the bell icon to get notified.


Meme by: Prajyot Jadhav
20/07/2020

Meme by: Prajyot Jadhav

Meme by: Janhavi Darekar                                                🚨🚨
17/07/2020

Meme by: Janhavi Darekar
🚨🚨

तुम्हाला माहित आहे का?"दुर्गाबाई कामत" ही भारतीय सिनेसृष्टीतील पहिली अभिनेत्री."मोहिनी भस्मासूर" या चित्रपटात त्यांनी आप...
16/07/2020

तुम्हाला माहित आहे का?

"दुर्गाबाई कामत" ही भारतीय सिनेसृष्टीतील पहिली अभिनेत्री.

"मोहिनी भस्मासूर" या चित्रपटात त्यांनी आपली पहिली भूमिका साकारली.
🎬

All the best Twelthies!😁😁Meme by: Vaishnavi Jadhav
14/07/2020

All the best Twelthies!😁😁

Meme by: Vaishnavi Jadhav

तुम्हाला माहित आहे का?पहिला मराठी ऑस्कर नामनिर्देशित चित्रपट:श्वासश्वास हा चित्रपट, "श्रीमती. माधवी. ओ.घारपुरे" यांनी लि...
13/07/2020

तुम्हाला माहित आहे का?

पहिला मराठी ऑस्कर नामनिर्देशित चित्रपट:

श्वास

श्वास हा चित्रपट, "श्रीमती. माधवी. ओ.घारपुरे" यांनी लिहिला आहे. "संदीप सावंत" यांनी दिग्दर्शित केला आहे व प्रमुख भूमिका "अश्विन चितळे" आणि "अरुण नलावडे" यांनी साकारली आहे. हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि २००४ मध्येच तो ऑस्कर साठी नामनिर्देशित केला गेला व अकादमी पुरस्कार साठी उत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपट विभाग यात ६व्या क्रमांका वर होता. २००४ मध्ये उत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळवला. या चित्रपटाला यश मिळाल्या नंतर तो हिंदी, बेंगोली आणि तमिळ मध्ये सुद्धा चित्रित केला गेला.
🎬

Meme by: Vaishnavi Jadhav
09/07/2020

Meme by: Vaishnavi Jadhav

तुम्हाला माहित आहे का?पहिला मराठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट:● श्यामची आई ●श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यां...
07/07/2020

तुम्हाला माहित आहे का?
पहिला मराठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट:
● श्यामची आई ●

श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आणि इ.स. १९५३ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शिला असून माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत. इ.स. १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
🎬 🚨🚨

https://youtu.be/F2mM2w73PvwTypes of people in Monsoon | Monsoon Days | Chahaa aani barach kahiHello, We are back with a...
15/06/2020

https://youtu.be/F2mM2w73Pvw

Types of people in Monsoon | Monsoon Days | Chahaa aani barach kahi

Hello,
We are back with a comic sketch "Types of people in monsoon". We all love monsoon and get rejuvinated when the rains fall soothing and cooling the environment.
Here we show you the various people who behave differently during in this monsoon season. You might have various friends and family behaving like this and if you relate to this video, hit the like button.
Share it with your friends and family. Subscribe to our channel aned press the bell icon to get notifications whenever we post stuff.

Insta- https://www.instagram.com/chahaa_aani_barach_kahi/?hl=en
FB- https://www.facebook.com/Chahaa-Aani-Barach-Kahi-114540943572031/

Hello, We are back with a comic sketch "Types of people in monsoon". We all love monsoon and get rejuvenated when the rains fall soothing and cooling the env...

https://youtu.be/cWK1KT5rj2UGuys, here's our new video! Do watch and subscribe to our YouTube channel!Show some love!❤
18/05/2020

https://youtu.be/cWK1KT5rj2U

Guys, here's our new video!
Do watch and subscribe to our YouTube channel!
Show some love!❤

Hello, Chaha aani barach kahi is back with another video to entertain you during thsi lockdown. We have brought various whatsapp groups during this lockdown,...

https://youtu.be/08flGLv_UoEGuys watch our new video and let us know in the comment section how you like it!Do subscribe...
12/05/2020

https://youtu.be/08flGLv_UoE

Guys watch our new video and let us know in the comment section how you like it!
Do subscribe to our channel for more such videos!

Chahaa Aani Barach Kahi is here with another video. Letter to Anne Frank. Relating those times and today's lockdown. If you related with this video, go hit t...

09/05/2020

https://youtu.be/Xu6fmUI_ky8Types of people during Quarantine | Lockdown Special | Stay Home Stay SafeHello guys,Chaha a...
06/05/2020

https://youtu.be/Xu6fmUI_ky8

Types of people during Quarantine | Lockdown Special | Stay Home Stay Safe

Hello guys,
Chaha aani barach kahi is back with another fun comic sketch to entertain you in this lockdown. We have brought Types of people during quaratine. We hope you enjoy the video. If you liked it hit the like button. Subscribe to Chaha aani baarch kahi. Share this video to your friends & family. Comment down below more types of people you see during this quarantine. We request you all to stay home & stay safe. Till then enjoy our videos. We'll be coming back soon. Stay Tuned.

Cast
Jatin Shinde
Janhavi Darekar
Vaishnavi Jadhav
Prajyot Jadhav
Harshali Ghone
Ankur Dhamale

Writer-Director
Harshali Ghone

Follow us on Insta & FB for Memes & Info
Insta- chahaa_aani_barach_kahi
FB- Chahaa Aani Barach Kahi

Hello guys, Chaha aani barach kahi is back with another fun comic sketch to entertain you in this lockdown. We have brought Types of people during quaratine....

तुम्हाला माहित आहे का?ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.हा प...
05/05/2020

तुम्हाला माहित आहे का?
ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.

हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली.

पहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९६५ साली देण्यात आला.

ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो.

१९७४चा दहावा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीने पटकावला. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीस हा पुरस्कार देण्यात आला. ‘ययाति’च्या रूपाने शाश्वत मूल्यांची आठवण भाऊसाहेब खांडेकर यांनी करून दिली आहे. या साहित्यकृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्या वेळी भाषा सल्लागार समितीत (L.A.C.) मराठी भाषेसाठी डॉ. य. दि. फडके, डॉ. अशोक केळकर आणि कवी मंगेश पाडगावकर हे होते.
Research team: Janhavi Darekar, Jatin Shinde
Poster by: Ankur Dhamale

Kya tareeka hai?😂
03/05/2020

Kya tareeka hai?😂

Hello! Here's Chahaa Aani Barach Kahi's first comic sketch.. Online Classroom During Lockdown |https://youtu.be/c-rCUPuR...
01/05/2020

Hello! Here's Chahaa Aani Barach Kahi's first comic sketch.. Online Classroom During Lockdown |
https://youtu.be/c-rCUPuRRrk
Do watch the full video on YouTube! Link is in the bio. And if you like the video then do subscribe to our channel for more such content!😇 Show some love !♥️
Cast: Harshali Ghone Janhavi Darekar Jatin Shinde Vaishnavi Jadhav Prajyot Jadhav Ankur Dhamale
Writer, Director: Ankur Dhamale.
Editor: Mayur Dhamale.

Chahaa Aani Barach Kahi is here with their first sketch. Let us know how you like it in the comment section. Don't forget to subscribe to our channel and hit...

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
01/05/2020

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐

तुम्हाला माहित आहे का?मराठी रंगभूमी सांगली शहरी उगम पावली. पौराणिक नाटके करणाऱ्या नाटक मंडळ्या, आपल्या खेळांच्या सुरुवात...
30/04/2020

तुम्हाला माहित आहे का?
मराठी रंगभूमी सांगली शहरी उगम पावली. पौराणिक नाटके करणाऱ्या नाटक मंडळ्या, आपल्या खेळांच्या सुरुवातीला गणेश-सरस्वती बरोबर सांगली ग्रामी निवास करणाऱ्या विष्णुदास नामक आद्य मराठी नाटककाराला नमन करून त्याचा आशीर्वाद मागण्याचा शिरस्ता पाळीत असते. सीता स्वयंवर हे १८४३ साली रंगमंचावर प्रथम आलेले नाटक मराठी नाट्यपरंपरेतील पहिले नाटक मानले जाते. रामायणातील सीता स्वयंवराचे आख्यान या नाटकात केले आहे. आधुनिक मराठी नाटकांचे जनक मानल्या जाणाऱ्या विष्णुदास भाव्यांनी हे नाटक लिहिले व बसवले. विष्णुदास भावे यांचा उल्लेख "महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो. नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल' मधे झाला. तो दिवस (5 नोव्हेंबर) मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.
भावे यांची नाटके ही पौराणिक होती.त्यांच्या रंगभूमीचे स्वरूप रांगडे आणि अनागर होते. आजही आद्यपीठ म्हणून सांगलीचेच नाव सर्वतोमुखी आहे.
Research team: Janhavi Darekar , Jatin Shinde
Poster by: Ankur Dhamale

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chahaa Aani Barach Kahi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share